नागपुरात एकाच दिवसात घडलेल्या दोन खुणांच्या घटनेने शहर हादरले

नागपूर : २९ डिसेंबर - नागपूर शहरात दोन विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन तरुणांची हत्या करण्यात आली. यातील एकाची तर केवळ दुसऱ्याकडे बघितल्याने, 'खुन्नस दे रहा क्या?' असे म्हणत क्षुल्लक…

Continue Reading नागपुरात एकाच दिवसात घडलेल्या दोन खुणांच्या घटनेने शहर हादरले

आणि आत्महत्या करण्यासाठी घरून निघालेला तरुण पोलिसांच्या मध्यस्तीने सुखरूप पोहोचला घरी

नागपूर : २८ डिसेंबर - बत्तीस वर्षांचा तरुण. घरी आईवडील-बायको. सुखाचा संसार. पण, घरगुती भांडणात तो पिसला गेला. एकीकडं बायको तर दुसरीकडं आईवडील. मग, जीवन नकोसे झाले. त्याने आत्महत्या करणार…

Continue Reading आणि आत्महत्या करण्यासाठी घरून निघालेला तरुण पोलिसांच्या मध्यस्तीने सुखरूप पोहोचला घरी

७ तासात १०८ फुलांचे मुकुट तयार करून नागपूरच्या स्वाती गादेवार यांनी रचला विश्वविक्रम

नागपूर : २८ डिसेंबर - नागपुरातील प्रसिध्द फ्लोरल आर्टिस्ट यांनी फुलांचे मुकुट बनवण्याचा आगळावेगळा विश्वविक्रम केला आहे. नागपूरच्या स्वाती गादेवार यांनी सात तासात तब्बल १०८ फुलांचे मुकुट तयार करून हा…

Continue Reading ७ तासात १०८ फुलांचे मुकुट तयार करून नागपूरच्या स्वाती गादेवार यांनी रचला विश्वविक्रम

तीन वर्षीय चिमुकल्यासमोरच मातेने घेतला गळफास

नागपूर : २८ डिसेंबर - क्षुल्लक कौटुंबिक वादातून विवाहितेने तिच्या तीन वर्षांच्या मुलासमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधीनगर परिसरात…

Continue Reading तीन वर्षीय चिमुकल्यासमोरच मातेने घेतला गळफास

कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्यास ग्रामीण भागात सुमारे ५० लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकतात – नितीन गडकरी

नागपूर : २८ डिसेंबर - कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्याने केवळ एका वर्षात ग्रामीण भागात सुमारे ५० लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.…

Continue Reading कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्यास ग्रामीण भागात सुमारे ५० लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकतात – नितीन गडकरी

आता महापालिकेचा साहित्य पुरवठा घोटाळा उघड, ४ रुपयांचा पेन ३४ रुपयाला तर ८ हजाराचा कुलर ५९ हजारांमध्ये केला खरेदी

नागपूर : २८ डिसेंबर - महापालिकेतील पारदश्री कारभाराचे दावे करणाऱ्यांना आरसा दाखवणारी बातमी आहे. पालिकेतील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा सुरूच असताना आता पुरवठय़ातही मोठा घोटाळा झाल्याचे पुढे आले आहे. चार रुपयांचा…

Continue Reading आता महापालिकेचा साहित्य पुरवठा घोटाळा उघड, ४ रुपयांचा पेन ३४ रुपयाला तर ८ हजाराचा कुलर ५९ हजारांमध्ये केला खरेदी

भूखंडाचे खोटे कागदपत्र तयार करून घेतले १ कोटी २५ लाखांचे कर्ज

नागपूर : २८ डिसेंबर - नागपूर शहरातील बजाननगर येथील सव्वा कोटीच्या भूखंडाचे खोटे कागदपत्रे तयार करून त्यावर बँकेकडून लोन मिळविले. त्या कर्जाची परतफेड करण्यात आली नाही. त्यामुळे बँकेने कर्जवसुलीसाठी त्या…

Continue Reading भूखंडाचे खोटे कागदपत्र तयार करून घेतले १ कोटी २५ लाखांचे कर्ज

साईच्या क्षेत्रीय संचालकांची महापौरांसोबत चर्चा

नागपूर : २७ डिसेंबर - भारतीय क्रीडा प्राधिकरण (स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया) अर्थात ‘साई’च्या कामाचा सोमवारी (ता.२७) महापौर दयाशंकर तिवारी यांनी आढावा घेतला. ‘साई’च्या मुंबई क्षेत्र संचालक (रिजनल डायरेक्टर) सुष्मिता…

Continue Reading साईच्या क्षेत्रीय संचालकांची महापौरांसोबत चर्चा

विदेशातून येणा-या प्रवाशांची कोरोना चाचणी आवश्यक : आयुक्त

नागपूर : २७ डिसेंबर - देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ नये यासाठी कठोर पावले उचलली आहेत. विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल…

Continue Reading विदेशातून येणा-या प्रवाशांची कोरोना चाचणी आवश्यक : आयुक्त

नितेश राणेंनी काहीही केलं नाही, सरकारला काय करायचं ते करु द्या – नारायण राणे

नागपूर : २७ डिसेंबर - शिवसेना नेते सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावरील हल्ल्याचे खरे सूत्रधार सूत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यामुळे…

Continue Reading नितेश राणेंनी काहीही केलं नाही, सरकारला काय करायचं ते करु द्या – नारायण राणे