कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या घरात, २४ तासात १९६रुग्ण

नागपूर : ४ जानेवारी - नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. ४ महिने उसंत घेतलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्णसंख्येचा आलेख सतत वाढतच असल्याने प्रशासनात…

Continue Reading कोरोना रुग्णसंख्या दोनशेच्या घरात, २४ तासात १९६रुग्ण

स्मार्ट सिटीबाबत दुविधा दूर करा – खासदार तुमाने यांने निर्देश

नागपूर : ४ जानेवारी - महानगर पालिका क्षेत्राबाहेर स्मार्ट सिटीचे काम होत आहेत. मात्र या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी किंवा घरे अधिग्रहित केली आहे. त्यांना मोबदला मिळणार किंवा नाही, याबाबत कोणतिही…

Continue Reading स्मार्ट सिटीबाबत दुविधा दूर करा – खासदार तुमाने यांने निर्देश

साधन परिवारातील उच्चशिक्षित तरुणीने नागपुरात केल्या २० ठिकाणी चोऱ्या

नागपूर : ४ जानेवारी - कुणाला कोणत्या गोष्टींचं व्यसन असेल काही सांगता येत नाही. नागपुरात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका उच्च शिक्षित तरुणीला चक्क चोऱ्या करण्याचं व्यसन…

Continue Reading साधन परिवारातील उच्चशिक्षित तरुणीने नागपुरात केल्या २० ठिकाणी चोऱ्या

धावत्या रेल्वेगाडीतून पडून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर : ४ जानेवारी - धावत्या गाडीत भोजन झाल्यानंतर हात धुवायला वॉश बेसिनजवळ गेलेल्या महिलेचा तिच्या सव्वा वर्षाच्या चिमुकल्यासह गाडीतून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतवारी- रिवा एक्स्प्रेसमध्ये…

Continue Reading धावत्या रेल्वेगाडीतून पडून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू

झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात सीबीआयचा अधिकारी ठार

नागपूर : ४ जानेवारी - अनियंत्रित कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सीबीआयचा अधिकारी ठार झाला. ही घटना पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास सिव्हिल लाइन्समधील व्हीसीए चौकात घडली.हिमांशू उदयसिंग मीना (वय…

Continue Reading झाडावर कार आदळून झालेल्या अपघातात सीबीआयचा अधिकारी ठार

शरद पवार जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतील का? – चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

नागपूर : ४ जानेवारी - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मंडल आंदोलनात ओबीसीच्या सहभागावरुन एक विधान केलं होतंय या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भाजपनंही हा मुद्दा उचलून…

Continue Reading शरद पवार जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घेतील का? – चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

नागपूरचा आता मेडिकल हब म्हणून विकास करण्याचा प्रयत्न – नितीन गडकरी

नागपूर : ४ जानेवारी - कोरोना संक्रमणाच्या अत्यंत कठीण काळात प्राणवायूचा तुटवडा पडला आणि अनेकांवर आपले प्राण गमविण्याची दुर्दैवी वेळ आली. त्यानंतरच प्राणवायू निर्मितीत आत्मनिर्भर होण्याची वेळ आली आणि हवेतून…

Continue Reading नागपूरचा आता मेडिकल हब म्हणून विकास करण्याचा प्रयत्न – नितीन गडकरी

घरगुती वादातून भावाने केली बहिणीची हत्या

नागपूर : ४ जानेवारी - कळमेश्वर तालुक्यातील मोहपा गळबर्डी येथे बहीण-भावामध्ये झालेल्या घरगुती वादातून रागाच्या भरात भावाने बहिणीच्या डोक्यावर काठीने प्रहार केल्यामुळे बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी ९ वाजता घडली.…

Continue Reading घरगुती वादातून भावाने केली बहिणीची हत्या

नितीन गडकरींच्या घरासमोर शाळा भरवत आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी केले अनोखे आंदोलन

नागपूर : ३ जानेवारी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर फासेपारधी समाजातील विद्यार्थी आंदोलनास बसले आहेत. गडकरी यांचं नागपूर येथील निवासस्थानी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आश्रमशाळेची जागा महामार्गात गेल्यामुळे…

Continue Reading नितीन गडकरींच्या घरासमोर शाळा भरवत आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी केले अनोखे आंदोलन

समाजातील रुढींना झुगारुन दोन तरुणींनी आयुष्यभरासाठी एकमेकींची सहचर होण्याचा घेतला क्रांतिकारी निर्णय

नागपूर : ३ जानेवारी - जात-धर्म, वय आणि मुख्यत्वे लिंग, या पलिकडे जाऊन एकमेकांना जीव लावणाऱ्या दोन व्यक्तींमधील प्रेम व्यक्त करण्यासाठी एक नवी संकल्पना अलिकडच्या काळात रुजली आहे. समाजातील तथाकथित…

Continue Reading समाजातील रुढींना झुगारुन दोन तरुणींनी आयुष्यभरासाठी एकमेकींची सहचर होण्याचा घेतला क्रांतिकारी निर्णय