रेल्वे रुळावर काम करणाऱ्या महिलांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू

नागपूर : ९ जानेवारी - काटोल तालुक्यातील मेंढेपठार-लाखोळी रेल्वे परिसरातील रेल्वे रुळाचे काम कमणाऱ्या दोन महिला मजुरांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यूू झाल्याची घटना सायंकाळी काटोल रेल्वे पोलिस हद्दीत घडली. शोभा…

Continue Reading रेल्वे रुळावर काम करणाऱ्या महिलांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू

नागपुरातील संवेदनशील ठिकाणांची जैश ए मोहम्मद करून रेकी

नागपूर : ७ जानेवारी - नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद कडून रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही…

Continue Reading नागपुरातील संवेदनशील ठिकाणांची जैश ए मोहम्मद करून रेकी

रुग्णवाढ अविरत सुरु, २४ तासात ६९८ रुग्णांची नोंद

नागपूर : ७ जानेवारी - नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सारखी वाढतच आहे. रुग्णसंख्याला ब्रेक लागण्याचे चिन्ह दिसून येत नाहीत. रुग्णसंख्या वाढत असली तरीही नागपूर शहरात कोरोनाने होणारे मृत्यू आटोक्यात…

Continue Reading रुग्णवाढ अविरत सुरु, २४ तासात ६९८ रुग्णांची नोंद

८ जिल्ह्यांतील ओबीसींची नोकरभरती होणार सुरळीत – विजय वडेट्टीवार

नागपूर : ७ जानेवारी - नाशिक, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ८ जिल्ह्यांतील ओबीसींची नोकरभरती आता सुरळीत होणार आहे. कारण ३ जानेवारी २०२२ रोजी सुधारित बिंदुनामावलीचा…

Continue Reading ८ जिल्ह्यांतील ओबीसींची नोकरभरती होणार सुरळीत – विजय वडेट्टीवार

नागपुरात ७७ हजारांच्या ब्राऊन शुगरसह दोन आरोपी ताब्यात

नागपूर : ७ जानेवारी - नागपूर शहर झोन ४ पथक मधील अधिकारी व अंमलदार हे नुरुल हसन, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक ४, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली गस्त करून अवैध धंदे…

Continue Reading नागपुरात ७७ हजारांच्या ब्राऊन शुगरसह दोन आरोपी ताब्यात

शाळेच्या गणवेशातच घरून पळून जायला निघाली अल्पवयीन मुलगी, टीसीच्या सतर्कतेने पोहचली परत घरी

नागपूर : ७ जानेवारी - ही स्टोरी आहे एका प्रेम प्रकरणाची. सोशल मीडियावर अशाप्रकारची प्रेम प्रकरणं घडतात. पण, यातील बुटीबोरीतील ही मुलगी फक्त तेरा वर्षांची आहे. तिचे इंस्टाग्रामवर मुंबईतील वीस…

Continue Reading शाळेच्या गणवेशातच घरून पळून जायला निघाली अल्पवयीन मुलगी, टीसीच्या सतर्कतेने पोहचली परत घरी

वारंवार धाब्यावर येतात, म्हणून ढाबा मालकाने बेदम मारहाण करून घेतला कुत्र्याच्या पिलांचा जीव

नागपूर : ७ जानेवारी - कुत्र्याचे पिल्लू बदकांचा पाठलाग करतात. खायला वारंवार सुंगत येतात. याचा धाब्याच्या मालकाला राग आला. त्याने कर्मचाऱ्यांना सांगून तीन पिल्लांना बेदम मारहाण केली. यात तीन पिल्लांचा…

Continue Reading वारंवार धाब्यावर येतात, म्हणून ढाबा मालकाने बेदम मारहाण करून घेतला कुत्र्याच्या पिलांचा जीव

कामानिमित्त नागपूरला आलेल्या तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, दीड महिन्यांनंतर तरुणीने दाखल केली तक्रार

नागपूर : ७ जानेवारी - कंपनीच्या कामानिमित्त आलेल्या तरुणीवर नागपुरातील एका प्रॉपर्टी डिलरने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं शहर फिरवण्याच्या बहाण्याने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न…

Continue Reading कामानिमित्त नागपूरला आलेल्या तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, दीड महिन्यांनंतर तरुणीने दाखल केली तक्रार

रेशन दुकानात मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक, २० लाखाचा तांदूळ जप्त

नागपूर : ७ जानेवारी - गोरगरिबांना स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्यांवर काळाबाजारी करणाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे. रेशनमधून मिळणाऱ्या धान्यांची काळाबाजारी वाढली असून, पोलिसांनी एका गोदामात टाकलेल्या छाप्यात मोठय़ा प्रमाणात गोरगरिबांच्या हक्काचा…

Continue Reading रेशन दुकानात मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक, २० लाखाचा तांदूळ जप्त

सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात – नितीन राऊत यांचे प्रशासनाला निर्देश

नागपूर : ६ जानेवारी - ओमिक्रॉन संक्रमितांची वाढती रुग्णसंख्या व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करणे आवश्यक आहे. ऑक्सिजन खाटा, आयसीयू कक्ष, बालकांसाठी स्वतंत्र वार्ड, ऑक्सिजनची उपलब्धता तसेच अनुषंगिक सर्व…

Continue Reading सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात – नितीन राऊत यांचे प्रशासनाला निर्देश