नागपूरसह विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका

नागपूर : १२ जानेवारी - नागपूरसह संपूर्ण विदर्भाला मंगळवारी परत एकदा वादळी पावसाने झोडपले. शहरात सकाळी व दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यात काटोल, नरखेड आणि रामटेक तालुक्यांत तुरळक ठिकाणी…

Continue Reading नागपूरसह विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका

नागपुरात २३ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १०९

नागपूर : १२ जानेवारी - वारंवार आवाहन करूनही कामावर परत येत नसलेल्यांपैकी २३ कर्मचाऱ्यांवर नागपूर विभागात बडतर्फीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १०९ झाली आहे.एसटी महामंडळाचे राज्य…

Continue Reading नागपुरात २३ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १०९

विदर्भात पावसाचा मुक्काम दोन दिवसांनी वाढला

नागपूर : १२ जानेवारी - हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पश्चिम किनारपट्टीवरील वातावरण बदलामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची हिवाळय़ात हजेरी लागत आहे. शहरात अवकाळी पावसासंदर्भातील अंदाज…

Continue Reading विदर्भात पावसाचा मुक्काम दोन दिवसांनी वाढला

२४ तासात ७९९ रुग्णांची नोंद, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

नागपूर : ७ जानेवारी - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जोर पकडलेला दिसतो आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज पूर्व विदर्भात कोरोनाच्या १२०३ रुग्णांची नोंद करण्यात…

Continue Reading २४ तासात ७९९ रुग्णांची नोंद, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

अटकेतील अतिरेक्याने तीन दिवस नागपुरात राहून केली संघ मुख्यालयाची रेकी – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

नागपूर : ११ जानेवारी - नागपुरातील संघ मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात होता आत्मघाती हल्ल्याचा डाव असल्याची माहिती पुढं आलीय. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून…

Continue Reading अटकेतील अतिरेक्याने तीन दिवस नागपुरात राहून केली संघ मुख्यालयाची रेकी – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

नागपूरच्या कॅबचालकाच्या औरंगाबादमध्ये झालेल्या हत्येचे गूढ उकळले, ३ आरोपी ताब्यात

नागपूर : ११ जानेवारी - औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना यश आलं आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तिघेही…

Continue Reading नागपूरच्या कॅबचालकाच्या औरंगाबादमध्ये झालेल्या हत्येचे गूढ उकळले, ३ आरोपी ताब्यात

चारचाकीच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

नागपूर : ११ जानेवारी -रामटेक रोडवर कांद्री माईनजवळ रोड अपघातामध्ये बिबट्या पिल्ल्याचा(मादी) मृत्यू झाला आहे. १० जानेवारी रोजी सायंकाळी घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक निरीक्षण…

Continue Reading चारचाकीच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने वडिलांनाच लावला ७ लाखांचा चुना

नागपूर : १० जानेवारी - नागपुरातील बोरखेडी येथील एका तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने आपल्या आजारी वडिलांना लाखोंचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. आरोपी मुलीने बनावट स्वाक्षरीच्या मदतीने आपल्या वडिलांचं बँक…

Continue Reading तरुणीने शेजाऱ्यांच्या मदतीने वडिलांनाच लावला ७ लाखांचा चुना

नागपूर रेल्वे स्थानकावर सोन्याच्या बिस्किटांसह लष्कराच्या जवानाला अटक

नागपूर : १० जानेवारी - सोन्याच्या बिस्किटांसह संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या लष्कराच्या जवानाला आरपीएफने अटक केली. त्याच्याजवळील बॅगमधून ५ लाख रुपयांचे सोने तसेच २ लाख ६३ हजार रुपयांची रोख जप्त करण्यात…

Continue Reading नागपूर रेल्वे स्थानकावर सोन्याच्या बिस्किटांसह लष्कराच्या जवानाला अटक

जम्मू – काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याची नागपूर पोलिसांकडून कसून चौकशी

नागपूर : १० जानेवारी - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेला रईस अहमद शेख असादउल्ला शेख (वय २८ रा. अवंतीपुरा, जम्मू काश्मीर) याच्या नागपुरातील 'नेटवर्क'चा पोलिसांनी कसून शोध सुरू केला…

Continue Reading जम्मू – काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याची नागपूर पोलिसांकडून कसून चौकशी