आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एन. एल. नाईक यांचे निधन

नागपूर : १६ जानेवारी - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एन.एल. नाईक यांचे शनिवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा चार मुली, जावई, नातवंड व मोठा…

Continue Reading आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एन. एल. नाईक यांचे निधन

मेडिकलमधील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहिनीला गळती

नागपूर : १६ जानेवारी - मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक एकमध्ये असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहिनीला गळती लागली. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं काही रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. असं का…

Continue Reading मेडिकलमधील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहिनीला गळती

सासूसोबत झालेल्या वादातून महिलेने १ वर्षाच्या चिमुकल्याला पाजले विष, नंतर स्वतःही विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : १६ जानेवारी - सासूसोबत झालेल्या वादातून महिलेने एकवर्षीय चिमुकल्या मुलाचा विष पाजून खून केला. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना रामटेकपासून १५ कि.मी.…

Continue Reading सासूसोबत झालेल्या वादातून महिलेने १ वर्षाच्या चिमुकल्याला पाजले विष, नंतर स्वतःही विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

१ लाख रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या वनपालाची दोन दिवसांच्या एसीबी कोठडीत रवानगी

नागपूर : १६ जानेवारी - दाखल गुन्ह्याचा एफआयआर देण्यासह न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणात अटकेतील वनपालाची न्यायालयाने दोन दिवसांसाठी एसीबी कोठडीत रवानगी केली. निशादअली हसनअली…

Continue Reading १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या वनपालाची दोन दिवसांच्या एसीबी कोठडीत रवानगी

शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करुन आपत्तीग्रस्तांना मदत करावी – सुनील केदार यांचे निर्देश

नागपूर : १४ जानेवारी - अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. या भागाची पाहणी गुरुवारी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक…

Continue Reading शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करुन आपत्तीग्रस्तांना मदत करावी – सुनील केदार यांचे निर्देश

१५ फेब्रुवारीपर्यंत राज्यात निर्बंध कायम राहतील – विजय वडेट्टीवार

नागपूर : १४ जानेवारी - विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या निकषानुसार मदत केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.…

Continue Reading १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यात निर्बंध कायम राहतील – विजय वडेट्टीवार

पतंगबाजांच्या भीतीने नागपुरातील सर्व उड्डाणपूल आज बंद

नागपूर : १४ जानेवारी - एकीकडे मकर संक्रांतीच्या दिवशी पंतगबाजीचा आनंद लुटला जात आहे. दुसरीकडे चीनी मांज्यामुळे जीवितास धोका उत्पन्न होत असल्याने काळजी घेतली जात आहे. पतंगबाजी करताना वाहतुकदारांच्या जीवितास…

Continue Reading पतंगबाजांच्या भीतीने नागपुरातील सर्व उड्डाणपूल आज बंद

नागपूर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाखांच्या पुढे, दैनिक रुग्णसंख्या दीड हजारांच्या घरात

नागपूर : ७ जानेवारी - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या चांगलीच वाढत असल्याचे चित्र आहे. नागपूर जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची…

Continue Reading नागपूर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाखांच्या पुढे, दैनिक रुग्णसंख्या दीड हजारांच्या घरात

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार केवळ राजकारणात व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १२ जानेवारी - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विदर्भाच्या प्रत्येक भागाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागात गारपीट झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि फळ भाज्यांचे अतोनात नुकसान…

Continue Reading शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्य सरकार केवळ राजकारणात व्यस्त – चंद्रशेखर बावनकुळे

नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

नागपूर : १२ जानेवारी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सौम्य लक्षणे जाणवत असल्याने कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती गडकरी यांनी…

Continue Reading नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण