साडेचार लाखांचे सोने आणि रोकड लांबवणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

नागपूर : २१ जानेवारी - कानून के हाथ बहोत लंबे होते है! नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय. तीन दिवसांपूर्वी नागपुरातील हुडकेश्वर भागात दोन चोरट्यांनी घरफोडी केली. साडेसात लाखांचा…

Continue Reading साडेचार लाखांचे सोने आणि रोकड लांबवणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नागपूर : २१ जानेवारी - नागपूर जवळच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या भारकस गावात भटक्या कुत्र्यांनी चार वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकीलचा मृत्यू झाला आहे. ही घटना जिल्ह्यातील…

Continue Reading भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

प्रियकराच्या मदतीने भाचीनेच केली आत्यासह दोघांची निर्घृण हत्या

नागपूर : २१ जानेवारी - अनैतिक संबंधाची माहिती पतीला दिल्याच्या रागातून भाचीने प्रियकराच्या मदतीने आत्यासह दोघांची निर्घृण हत्या केली. रामटेकमध्ये घडलेल्या या थरारक हत्याकांडाचा स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत…

Continue Reading प्रियकराच्या मदतीने भाचीनेच केली आत्यासह दोघांची निर्घृण हत्या

गृह विलगीकरणाने नियम मोडणाऱ्या आमदार कृष्णा खोपडे यांना महापालिकेची करणे दाखवा नोटीस

नागपूर : २० जानेवारी - भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना नागपूर महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोरोनाबाधित असताना गृह विलगीकरणाचे नियम मोडले म्हणून ही नोटीस बजावली. कोविड नियम तोडले…

Continue Reading गृह विलगीकरणाने नियम मोडणाऱ्या आमदार कृष्णा खोपडे यांना महापालिकेची करणे दाखवा नोटीस

भारतीय वायुसेनेचे हेलीकॉप्टर वाढवणार फुटाळा चौपाटीचे सौंदर्य

नागपूर : २० जानेवारी - कारगील युद्धाबरोबरच तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि तत्कालीत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सेवेतील भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर आता फुटाळा चौपाटीचं…

Continue Reading भारतीय वायुसेनेचे हेलीकॉप्टर वाढवणार फुटाळा चौपाटीचे सौंदर्य

ग्रामीण भागात काँग्रेसचं वर्चस्व होत आणि राहील हा संदेश जनतेने दिला – विजय वडेट्टीवार

नागपूर : २० जानेवारी - कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जसे निकाल अपेक्षित होते तसे आले आहेत. १०६ आमदार बरोबरीचं काम राज्यात झालं आहे. कुणी छाती बडवून घेत असेल तर…

Continue Reading ग्रामीण भागात काँग्रेसचं वर्चस्व होत आणि राहील हा संदेश जनतेने दिला – विजय वडेट्टीवार

गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये नाव उलटून एका महिलेचा मृत्यू

नागपूर : २० जानेवारी - नागपूर जिल्ह्यातील कुजबा गावाजवळ गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एक नाव उलटण्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.…

Continue Reading गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये नाव उलटून एका महिलेचा मृत्यू

नानांच्या रूपाने परमेश्वराने एक जीव केवळ खोटं बोलण्यासाठी या भूतलावर पाठवला – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : २० जानेवारी - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर भारतीय जनता पक्ष विरुद्ध नाना पटोले असा जोरदार संघर्ष पेटलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत नाना…

Continue Reading नानांच्या रूपाने परमेश्वराने एक जीव केवळ खोटं बोलण्यासाठी या भूतलावर पाठवला – चंद्रशेखर बावनकुळे

उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक, २४ तासात ३२९६ बाधित, ५ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : १८ जानेवारी – नागपूर शहरासह पूर्व विदर्भात कोरोनाची तिसरी लाट दररोज नवे उचांक गाठत आहे. या लाटेची तीव्रता चांगलीच वाढली असून रुग्णसंख्येत होणारी वाढ लाटेची तीव्रता व्यक्त करीत…

Continue Reading उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक, २४ तासात ३२९६ बाधित, ५ रुग्णांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात हिंगणा नगरपंचायत भाजपला यश तर कुहीत काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमत

नागपूर : १९ जानेवारी - नागपूर जिल्ह्यात दोन नगरपंचायतीचे निकाल आज आले असून यामध्ये हिंगणा नगरपंचायती विजय मिळवण्यात यश आले. तेही कुही नगरपंचायतवर काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमत मिळाले आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघात…

Continue Reading नागपूर जिल्ह्यात हिंगणा नगरपंचायत भाजपला यश तर कुहीत काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमत