ज्या मजुरांना यांनी वाऱ्यावर सोडले, त्याच मजुरांना महाराष्ट्र काँग्रेसने घरी सोडले – विजय वडेट्टीवार

नागपूर : ८ फेब्रुवारी - उत्तर प्रदेशसह पाच राज्यात भाजप पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळं आपलं पाप केंद्र सरकार दुसऱ्यावर ढकलत आहेत. अचानक लॅाकडाऊन लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मजुरांना वाऱ्यावर…

Continue Reading ज्या मजुरांना यांनी वाऱ्यावर सोडले, त्याच मजुरांना महाराष्ट्र काँग्रेसने घरी सोडले – विजय वडेट्टीवार

नांदगाव फ्लाय अँश तक्रारींची आदित्य ठाकरेंनी घेतली दखल, समस्येचे निराकरण करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाला विनंती

नागपूर : ८ फेब्रुवारी - नांदगाव गावात पाणी तुंबल्याच्या, डंपिंगबाबतच्या अनेक तक्रारीनंतर आमच्याकडे आल्या आहेत. या तक्रारीनंतर आणि या समस्येमूळे होणारे प्रदूषणाचे परिणाम समजून घेत मी भागधारक, स्थानिक आणि स्वयंसेवी…

Continue Reading नांदगाव फ्लाय अँश तक्रारींची आदित्य ठाकरेंनी घेतली दखल, समस्येचे निराकरण करण्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाला विनंती

महाजनकोकडून होणाऱ्या प्रदूषणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली दखल

नागपूर : ८ फेब्रुवारी - महाजनकोकडून होणाऱ्या प्रदूषणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून दखल घेण्यात आली. नितीन गडकरी यांनी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना यासंदर्भात पत्र लिहिले. कोराडी, खापरखेडा वीज…

Continue Reading महाजनकोकडून होणाऱ्या प्रदूषणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली दखल

विदर्भातील उद्योजकांना इच्छा असूनही अनुदान देऊ शकत नाही – नितीन राऊत

नागपूर : ८ फेब्रुवारी - विदर्भातील उद्योजकांना वीज अनुदान मिळावे, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पण, अर्थ विभागाकडून आवश्यक असलेला निधी मिळत नसल्यामुळे इच्छा असूनही अनुदान देऊ शकत नाही,…

Continue Reading विदर्भातील उद्योजकांना इच्छा असूनही अनुदान देऊ शकत नाही – नितीन राऊत

५ लाख ७0 हजार रुपयांच्या एमडी पावडरसह ३ आरोपींना अटक

नागपूर : ८ फेब्रुवारी - गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ५ लाख ७0 हजार रुपयांची मेफेड्रोन (एम.डी. ड्रग्स पावडर) ची मोठी खेप जप्त केली. या प्रकरणी पथकाने तीन आरोपींना अटक…

Continue Reading ५ लाख ७0 हजार रुपयांच्या एमडी पावडरसह ३ आरोपींना अटक

आंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू

नागपूर : ८ फेब्रुवारी - आंघोळ करण्यासाठी टाकळघाट (ता. हिंगणा) परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रात उतरलेल्या दोन भावांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. दुपारी ही घटना घडली.रिजवान जनकब खान (११) व इमामुल…

Continue Reading आंघोळ करण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू

लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून लता मंगेशकर अजरामर आहेत…! – डॉ. नितीन राऊत

नागपूर : ७ फेब्रुवारी - “लता दीदी काल अचानक सोडून गेल्याचे अपार दु:ख आहे. आपल्या स्वरातून त्यांनी देशभक्ती जागविली. सर्वच भाषांमधून सुरेल गाणी गाऊन त्यांनी देशाची एकात्मता व अखंडता टिकविण्यात…

Continue Reading लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून लता मंगेशकर अजरामर आहेत…! – डॉ. नितीन राऊत

ही लोकशाहीची चांगली बाजू असल्याचे फडणवीस यांना वाटते का? – नाना पटोले यांचा सवाल

नागपूर : ७ फेब्रुवारी - भाजप नेते किरीट सोमैया यांच्यासोबत झालेल्या धक्काबुक्कीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या घटनेचा निषेध करत हा लोकशाहीचा खून असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर बोलताना काँग्रेसचे…

Continue Reading ही लोकशाहीची चांगली बाजू असल्याचे फडणवीस यांना वाटते का? – नाना पटोले यांचा सवाल

विदर्भात थंडीचा मुक्काम वाढला

नागपूर : ७ फेब्रुवारी - नागपूर मध्यंतरी शहरातील तापमानात वाढ होऊ लागलेली असताना गेल्या दोन दिवसांत परत एकदा थंडी वाढली आहे. शहरात शनिवारी ९.२ अंश, तर रविवारी १० अंश तापमानाची…

Continue Reading विदर्भात थंडीचा मुक्काम वाढला

हे कार्यक्रम हिंदू विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत नाही – धर्मसंसदेबद्दल सरसंघचालकांचे भाष्य

नागपूर : ७ फेब्रुवारी - धर्मसंसदेच्या कार्यक्रमांमध्ये कथितपणे केल्या जाणाऱ्या हिंदुत्वासंबंधी वादग्रस्त वक्तव्यांवर सरसंघघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. मोहन भागवत यांनी या वक्तव्यावंर असहमती व्यक्त केली असून हे…

Continue Reading हे कार्यक्रम हिंदू विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत नाही – धर्मसंसदेबद्दल सरसंघचालकांचे भाष्य