धान उत्पादक शेजाऱ्यांना हेक्टरी १५ हजारांचा बोनस जाहीर

नागपूर : २९ डिसेंबर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात विदर्भासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस जाहीर केला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री…

Continue Reading धान उत्पादक शेजाऱ्यांना हेक्टरी १५ हजारांचा बोनस जाहीर

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागे प्रकरणी चौकशी समित नेमावी – डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर : २९ डिसेंबर - सातारा जिल्ह्यातील शासकीय मालमत्तेच्या सामुग्रीची बेकायदेशीर विक्री प्रकरणी विभागीय आयुक्तांची समिती नेमून चौकशी करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी केली.सातारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय…

Continue Reading कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जागे प्रकरणी चौकशी समित नेमावी – डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे : डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर : २९ डिसेंबर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी विशेष लक्ष द्यावे. आयोग आयोजित करीत असलेल्या विविध परीक्षा आणि त्यांचे लावले जाणारे निकाल यांचा कालावधीमध्ये ताळमेळ…

Continue Reading राज्य लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे : डॉ. नीलम गोऱ्हे

तिहेरी हत्याकांडाच्या आरोपीला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

नागपूर : २९ डिसेंबर - हिंगणा परिसरातील गुमगाव येथे 2015 साली घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांडातील दोषी कुख्यात राजू शन्नू बिरहा (वय 45 वर्षे) याला सत्र न्यायालयाने फाशी आणि पाच हजार…

Continue Reading तिहेरी हत्याकांडाच्या आरोपीला न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात अजित पवारांवर तुफान टोलेबाजी

नागपूर : २९ डिसेंबर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात विदर्भाच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान तुफान टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टिप्पणीवर फडणवीसांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं. "दादा…

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात अजित पवारांवर तुफान टोलेबाजी

चौकशी पूर्ण होईपर्यंत अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा – अजित पवार

नागपूर : २९ डिसेंबर - वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन अवैधरित्या वाटप केल्याचा आरोप कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर विरोधकांनी केला आहे. यावरून विरोधकांनी सतत आक्रमक भूमिका घेतल्याचे देखील पाहायला मिळाले. दरम्यान आज…

Continue Reading चौकशी पूर्ण होईपर्यंत अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा – अजित पवार

तीन चिमुकल्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड

नागपूर : २९ डिसेंबर - कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ, पाच आणि नऊ वर्षांच्या चिमुकल्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली.रामपाल नडिया (वय ४०, रा.…

Continue Reading तीन चिमुकल्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड

विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान – विरोधकांच्या घोषणा सुरूच

नागपूर : २९ डिसेंबर - राजीनामा द्या, राजीनामा द्या.. भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या, विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान, खाऊन खाऊन ५० खोके.. माजले बोके, माजले बोके अशा घोषणा देत महाविकास…

Continue Reading विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान – विरोधकांच्या घोषणा सुरूच

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विधानपरिषदेच्या आमदारांचे सरकार विरोधात धरणे

नागपूर : २९ डिसेंबर - जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा करीत विधान परिषदेच्या…

Continue Reading जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विधानपरिषदेच्या आमदारांचे सरकार विरोधात धरणे

अन्यथा हे अधिवेशन पिकनिक अधिवेशन ठरेल – अमोल मिटकरी

नागपूर : २९ डिसेंबर - अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांना थर्टीफस्ट साजरे करण्याची घाई झालेली आहे. दोन आठवड्यापासून शेतकर्यांच्या प्रश्नावर, विदर्भाच्या मुद्यावर अधिवेशनात चर्चा झालेली नाही. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी दोन दिवस…

Continue Reading अन्यथा हे अधिवेशन पिकनिक अधिवेशन ठरेल – अमोल मिटकरी