चार्टर्ड अकाउंटंट व सेवा कर अधिकारी ४ लाखांची लाच घेताना अटकेत

नागपूर : ४ मार्च - नागपूरमधून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सीबीआयने आज नागपुरात एका चार्टर्ड अकाउंटंट आणि वस्तू व सेवा करच्या अधिकाऱ्याला तब्बल चार लाखांची लाच घेताना…

Continue Reading चार्टर्ड अकाउंटंट व सेवा कर अधिकारी ४ लाखांची लाच घेताना अटकेत

बँकेत पैसे काढायला गेलेल्या वृद्ध दाम्पत्याची ५ लाखांची रोकड बाइकस्वारांनीं हिसकावली

नागपूर : ४ मार्च - बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला लुटण्यात आल्याची दक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेतून ५ लाख रुपयांची रोकड पिशवीत भरून नेताना पार्किंग…

Continue Reading बँकेत पैसे काढायला गेलेल्या वृद्ध दाम्पत्याची ५ लाखांची रोकड बाइकस्वारांनीं हिसकावली

देशातील छोटे-छोटे कारागीर आणि उद्योग यांना बळकटी मिळाली पाहिजे – डॉ. मोहन भागवत

नागपूर : ४ फेब्रुवारी - इतर देश आणि भारत यांच्यातील व्यावसायिक संकल्पना भिन्न आहेत. आपल्या सहकाराच्या संकल्पनेत समतोल, समरसता आणि सहकार्याची भावना आहे. या भावनांमुळे येथे व्यापार धर्म हा शब्द…

Continue Reading देशातील छोटे-छोटे कारागीर आणि उद्योग यांना बळकटी मिळाली पाहिजे – डॉ. मोहन भागवत

किराणा दुकान व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या आरोपीला अटक

नागपूर : ३ मार्च - किराणा दुकान व्यापाऱ्याची रेकी करून लागणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीला अटक करण्यात पाचपावली पोलिसांना यश आले आहे. तीन दिवस व्यापाऱ्यांची जाण्यायेण्याच्या मार्गापासून तर त्याच्या दुकानात रेकी…

Continue Reading किराणा दुकान व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या आरोपीला अटक

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी सोबत बेइमानी केली – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ३ मार्च - सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारनं सादर केलेला ओबीसी आरक्षणासंदर्भातील अंतरिम अहवाल फेटाळला. राज्यातीय स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या जागा अनारक्षित जाहीर करुन त्या ठिकाणी निवडणूक…

Continue Reading महाविकास आघाडी सरकारने ओबीसी सोबत बेइमानी केली – चंद्रशेखर बावनकुळे

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पंजू तोतवानीला अटक

नागपूर : २ मार्च - मध्यमवयीन व्यक्तीच्या आत्महत्येनंतर तीन दिवसांनी त्यांच्या मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली. त्यामुळे आपल्या पतीने त्याला होणाऱ्या मानसिक त्रासातून आत्महत्या केल्याचं पत्नीला समजलं. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात…

Continue Reading आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पंजू तोतवानीला अटक

खासगी कार्यालयातून ३ लाख रुपयांची रक्कम लुटणारे दोघे जेरबंद

नागपूर : २ मार्च - एक्सकोर्ट सर्व्हिसचे मॅनेजर काल सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात आले. ओमप्रकाश दुक्की (वय ४३) वर्षे असं त्यांचं नाव. ते कार्यालयात कामाला लागले. तेवढ्यात दोन आरोपी त्यांच्यासमोर…

Continue Reading खासगी कार्यालयातून ३ लाख रुपयांची रक्कम लुटणारे दोघे जेरबंद

मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने कोमामध्ये गेलेल्या गर्भवतीसह बाळाला दिले जीवदान

नागपूर : २ मार्च - भंडारा येथे २२ वर्षीय नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा अपघात झाल्याने ती कोमात गेली. मेंदूमध्ये रक्ताची मोठी गाठ तयार झाली व ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते.…

Continue Reading मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने कोमामध्ये गेलेल्या गर्भवतीसह बाळाला दिले जीवदान

वृद्धाने स्वतःच्या हातानेच रचले सरण, सरणावर जाळून घेत केली आत्महत्या

नागपूर : २ मार्च - कुही पोलिस ठाण्यांतर्गत एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका वृद्धाने आधी सरण रचले आणि त्या सरणाची पूजा केल्यानंतर त्याने त्या सरणावर स्वत:लाच जाळून घेतले.…

Continue Reading वृद्धाने स्वतःच्या हातानेच रचले सरण, सरणावर जाळून घेत केली आत्महत्या

युनियन बँक ऑफ इंडियाला कर्जधारकांनी लावला कोट्यवधींचा चुना

नागपूर : २ मार्च - नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत युनियन बँक ऑफ इंडियाला कर्जधारकांनी कोट्यवधींचा चुना लावला आहे.कर्जाच्या आठ प्रकरणात काही कर्जधारकांची नावे ही सारखी आहे. आठही प्रकरणात त्यांच्या…

Continue Reading युनियन बँक ऑफ इंडियाला कर्जधारकांनी लावला कोट्यवधींचा चुना