नागपुरात १२ मार्च रोजी होणार सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

नागपूर : १० मार्च - सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन 12 मार्च रोजी होणार आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी…

Continue Reading नागपुरात १२ मार्च रोजी होणार सहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

नागपुरात उच्चभ्रू वस्तीतील मैदानावरील कचऱ्यात आढळले ६ भ्रूण, सर्वत्र खळबळ

नागपूर : १० मार्च - नागपूर शहरातील लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैदानावरील कचऱ्यात सहा भ्रूण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे जमिनीत पुरलेल्या भ्रूणांचे प्रकरण ताजे असतानाच ही घटना उघडकीस…

Continue Reading नागपुरात उच्चभ्रू वस्तीतील मैदानावरील कचऱ्यात आढळले ६ भ्रूण, सर्वत्र खळबळ

क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास यूजीसीची मान्यता – सुनील केदार

नागपूर : ९ मार्च - बॅचलर इन स्पोर्टस , सायन्स, बॅचलर इन स्पोर्टस मॅनेजमेंट व मास्टर इन स्पोर्टस सायन्स आणि मास्टर इन स्पोर्टस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांना केंद्र शासनाने मान्यता दिली…

Continue Reading क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास यूजीसीची मान्यता – सुनील केदार

नागपूरच्या प्रसिद्ध हॉटेलच्या संचालकाने गळफास घेत केली आत्महत्या

नागपूर : ९ मार्च - ‘परम का ढाबा’ या नागपुरातील प्रसिद्ध हॉटेलच्या संचालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोनी भुपेंद्र राजपूत यांनी कामठी रोड येथील राहत्या घरी गळफास…

Continue Reading नागपूरच्या प्रसिद्ध हॉटेलच्या संचालकाने गळफास घेत केली आत्महत्या

दलाई लामांचे अनियोजित दर्शन कर्नल देशमुखांसाठी अपूर्व योगच – खा. कर्मा गेलेक

नागपूर : ८ मार्च - आमचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या दर्शनासाठी 3-4 महिन्यांपासून प्रयत्नरत कर्नल डॉ. नारायण जयरामराव देशमुख ऐनवेळी तिकीट बदलवून फिलिपाईन्समधून भारतात आले आणि कोरोना महामारीच्या थोडे आधी…

Continue Reading दलाई लामांचे अनियोजित दर्शन कर्नल देशमुखांसाठी अपूर्व योगच – खा. कर्मा गेलेक

१६ मार्चला नितीन गडकरी ग्रीन हायड्रोजन गाडी करणार लॉन्च

नागपूर : ७ मार्च - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पाण्यातून ग्रीन हायड्रोजन निर्माण केलं जाईल. त्यात विदर्भ हा सेंटर असेल. टुरिझम वाढविण्यासाठी आता सफारीसाठी इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या जातील. त्यामुळे…

Continue Reading १६ मार्चला नितीन गडकरी ग्रीन हायड्रोजन गाडी करणार लॉन्च

गोंडवाना एक्स्प्रेसमधून ४२ किलो गांजा जप्त

नागपूर : ७ मार्च - नागपूर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या गोंडवाना एक्सप्रेस च्या एसी कोचमधून 42 किलो 130 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरपीएफकडून एसी कोचची नियमित तपासणी सुरू…

Continue Reading गोंडवाना एक्स्प्रेसमधून ४२ किलो गांजा जप्त

अट्टल चोरट्यासह तीन आरोपी अकोल्यातून जेरबंद

नागपूर : ७ मार्च - नागपूर गुन्हेशाखा आणि हुडकेश्वर पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करत असताना घटनास्थळी मिळालेल्या बोटांच्या ठस्याच्या मदतीने अकोला येथील एका अट्टल चोरट्यासह तीन आरोपींना जेरबंद केले आहे. अक्षय…

Continue Reading अट्टल चोरट्यासह तीन आरोपी अकोल्यातून जेरबंद

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद उफाळला

नागपूर : ७ मार्च - गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नागपूर भेटीत जिल्ह्यातील पक्षातील वाद चव्हाटय़ावर आले. प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु असताना हॉटेलबाहेर उमरेड विधानसभा क्षेत्र…

Continue Reading गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद उफाळला

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

नागपूर : ७ मार्च - गुप्त माहितीनुसार बिबट कातडीची तस्करी होत असल्याची माहिती तसेच सदर तस्करी मिहान नागपूर येथे होणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नागपूर वनविभाग व डब्ल्यूसीसीबी यांनी या…

Continue Reading बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक