विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधकांनी दाखल केला अविश्वास प्रस्ताव

नागपूर : ३० डिसेंबर - नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारचा शेवटचा दिवस आहे, पण त्याआधीच महाविकासआघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल…

Continue Reading विधानसभा अध्यक्षांविरोधात विरोधकांनी दाखल केला अविश्वास प्रस्ताव

शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी तत्काळ पाऊले उचलू – शिक्षणमंत्री

नागपूर : ३० डिसेंबर - अमरावती महसूल विभागात शिक्षण उपसंचालक कार्यालयात रिक्त पदे असल्याने शिक्षकांना आणि संस्थाचालकांना होत असलेला त्रास लक्षात घेता तत्काळ पाऊले उचलून पदभरती केली जाईल, असे आश्वासन…

Continue Reading शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी तत्काळ पाऊले उचलू – शिक्षणमंत्री

शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे – अंबादास दानवे

नागपूर : ३० डिसेंबर - शालेय शिक्षण पोषण आहारातील ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान सरकारने त्वरित द्यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. प्रश्नोत्तरांच्या…

Continue Reading शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे – अंबादास दानवे

शिक्षक संघटनांच्या मागण्यांबाबत चर्चेतून मार्ग काढला जाईल – दीपक केसरकर

नागपूर : ३० डिसेंबर - राज्यातील शिक्षक संघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सर्व संबंधितांची बैठक बोलावून चर्चेतून मार्ग काढता येईल, मात्र आज कोणतेही आर्थिक आश्वासन देता येणार नाही, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक…

Continue Reading शिक्षक संघटनांच्या मागण्यांबाबत चर्चेतून मार्ग काढला जाईल – दीपक केसरकर

समाजासाठीची तळमळ महत्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – निवृत्त सदस्यांना निरोप

नागपूर : ३० डिसेंबर - राजकारणात आणि समाजकारणात अनेक लोक आपला स्वतःचा पेशा सोडून येत असतात. मी ही त्यापैकी एक आहे. राजकारण, समाजकारण करण्याची आवड मनात असली की, लोक झपाटून…

Continue Reading समाजासाठीची तळमळ महत्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – निवृत्त सदस्यांना निरोप

संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार – चंद्रकांतदादा पाटील

नागपूर : ३० डिसेंबर - व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेश घेतात. कॅप राऊंडनंतर संस्था स्तरावर प्रवेश दिले जातात. मात्र संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात नाही.…

Continue Reading संस्था स्तरावर प्रवेश घेणाऱ्या मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार – चंद्रकांतदादा पाटील

आंबेडकरांचे स्मारक पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

नागपूर : २९ डिसेंबर - मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे काम कालबद्ध कार्यक्रम ठरवून लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रभारी…

Continue Reading आंबेडकरांचे स्मारक पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून 388 गावे वगळण्याचा सुधारित प्रस्ताव केंद्राला पाठविणार – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : २९ डिसेंबर - पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रामुळे कोकणातील गावांना अनेक बंधने पडली आहेत. कोकणातील गावांचे सूक्ष्म सर्वेक्षण केले गेले असून त्यानुसार पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून एकूण 388 गावे…

Continue Reading पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून 388 गावे वगळण्याचा सुधारित प्रस्ताव केंद्राला पाठविणार – सुधीर मुनगंटीवार

वन्य प्राणी हल्ल्यात झालेल्या शेती नुकसानीची भरपाई दुप्पट करणार – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : २९ डिसेंबर - राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई दुप्पट करण्याची घोषणा आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतीच्या होणाऱ्या नुकसानीसंदर्भात आमदार विनोद अगरवाल…

Continue Reading वन्य प्राणी हल्ल्यात झालेल्या शेती नुकसानीची भरपाई दुप्पट करणार – सुधीर मुनगंटीवार

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधारच्या धर्तीवर योजना सुरु करणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर : २९ डिसेंबर - ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सारखी योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी किमान पाच वसतिगृह सुरू…

Continue Reading ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधारच्या धर्तीवर योजना सुरु करणार – देवेंद्र फडणवीस