डॉ. सतीश पावडे यांच्या दोन नाट्यसमीक्षा ग्रथांचा लोकार्पण समारंभ २७ मार्च रोजी

नागपूर : १६ मार्च : जागतिक रंगभूमी दिनाच्यानिमित्ताने प्रसिद्ध नाटककार, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यसमीक्षक तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश यांच्या "मराठी रंगभूमी : चर्चा आणि…

Continue Reading डॉ. सतीश पावडे यांच्या दोन नाट्यसमीक्षा ग्रथांचा लोकार्पण समारंभ २७ मार्च रोजी

महा मेट्रो शहराची दशा व दिशा बदलत आहे – डॉ अमित समर्थ

नागपुर : १६ मार्च - चेन्नई येथून साइकिल ने प्रवास करत नागपूरला पोचलेले महा मेट्रोचे सायकलिंग एम्बॅसॅडर डॉ. अमित समर्थ यांचे झीरो माइल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन परिसर येथे सत्कार…

Continue Reading महा मेट्रो शहराची दशा व दिशा बदलत आहे – डॉ अमित समर्थ

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

नागपूर : १६ मार्च - माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेणार असल्याची शक्यता आहे. कोल्हापुरात ५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक…

Continue Reading स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

पत्नी घर सोडून गेल्याने नैराश्यात असलेल्या पतीने विष घेऊन केली आत्महत्या

नागपूर : १६ मार्च - कुटुंब म्हटलं तर वाद होतच असतात. अशाच प्रकारचा वाद हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. नीलेश ठाकूर यांचे पत्नीशी भांडण झाले. नेहमीच दोघांचे खटके उडत होते.…

Continue Reading पत्नी घर सोडून गेल्याने नैराश्यात असलेल्या पतीने विष घेऊन केली आत्महत्या

दिवसाढवळ्या गुंडाची चाकूने गळा चिरून हत्या

नागपूर : १६ मार्च - नागपूर शहरातील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मंगळवारी डिप्टी सिग्नल, गोपालनगर येथे दिवसाढवळ्या एका गुंडाची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली. कळमना पोलिस ठाण्यात…

Continue Reading दिवसाढवळ्या गुंडाची चाकूने गळा चिरून हत्या

दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाची भावाच्या मदतीने आईनेच केली हत्या

नागपूर : १५ मार्च - लहान मुलगा अगदी दारूच्या व्यसनाच्या आधिन झाल्यामुळे दारू पिल्यानंतर घरी आल्यावर भांडण करीत होता. तो सुधरावा याकरिता त्याला कुटुंबीयांनी महाल येथे एक व्यवसाय सुरू करून…

Continue Reading दारू पिऊन त्रास देणाऱ्या मुलाची भावाच्या मदतीने आईनेच केली हत्या

सावनेरमध्ये तरुणाच्या पाठोपाठ युवतीनेही घेतला गळफास

नागपूर : १५ मार्च - सावनेर शहरातील माताखेडी परिसरात सोमवारी (१४ मार्च) सकाळच्या सुमारास २२ वर्षीय आकाश प्रकाश लालबागे या तरुणाचा घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन मृतदेह आढळून आल्याने हा…

Continue Reading सावनेरमध्ये तरुणाच्या पाठोपाठ युवतीनेही घेतला गळफास

अल्पवयीन प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली केली आत्महत्या

नागपूर : १३ मार्च - घरून पलायन केल्यानंतर प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. ही थरारक घटना नवीन कामठीतील कन्हान-कामठी रेल्वेरुळावर मध्यरात्री उघडकीस आली. आदित्य (वय १८) व त्याची सोळावर्षीय प्रेयसी जुई…

Continue Reading अल्पवयीन प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली केली आत्महत्या

नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर

नागपूर : १३ मार्च - पाच तासांत नागपूरहून मुंबई गाठता येईल, असे म्हटल्यास कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, तंत्रज्ञानाने दोन शहरांतील अंतर कमी केले असून यासंदर्भातील नागपूर-मुंबई या ७३६…

Continue Reading नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर

शेतकऱ्यांनी आता ऊर्जादाताही व्हायला हवे – नितीन गडकरी

नागपूर : १३ मार्च - तेलाच्या अर्थकारणाने जगात दहशत निर्माण केली आहे. जगातील अशांततेचे मूळ तेलाच्या अर्थकारणात दडले आहे. त्यामुळे याबाबतीत स्वयंपूर्ण होणे, हाच आपल्यापुढचा एक मार्ग आहे. त्याच प्रयत्नांचा…

Continue Reading शेतकऱ्यांनी आता ऊर्जादाताही व्हायला हवे – नितीन गडकरी