मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानाने अनेकांना मिळाले जीवदान

नागपूर : २२ मार्च - अवयवदानातून अनेकांना जीवनदान मिळत असते. त्यामुळे अलीकडेच या अवयवदानासाठी मृत व्यक्तींचे कुटुंबीयही पुढाकार घेत असल्याचे पहायला मिळत आहे. अशाचप्रकारे एक मेंदूपेशी मृत झालेल्या पुरुषाच्या अवयवदानासाठी…

Continue Reading मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानाने अनेकांना मिळाले जीवदान

रानडुकराच्या हल्ल्यात जखमी महिलेचा मृत्यू

नागपूर : २२ मार्च - बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. तिला उपचारार्थ नागपूरच्या रुग्णालयात हलविले असता तिथे मृत घोषित करण्यात आले. ही घटना…

Continue Reading रानडुकराच्या हल्ल्यात जखमी महिलेचा मृत्यू

४० वर्षीय इसमाचा ८ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार

नागपूर : २१ मार्च - इमामवाडा परिसरात ४० वर्षीय इसमाने शेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केलाय. ही खळबळजनक घटना दुपारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात…

Continue Reading ४० वर्षीय इसमाचा ८ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार

संघ, भाजपचे हिंदूुत्व रोखण्यासाठी वामपंथी दलांनी लढा द्यावा – सीताराम येचुरी

नागपूर : २१ मार्च - केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर देशभरात अराजकता निर्माण झाली असून संविधान अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात स्वयंघोषित गोरक्षक, दलित आणि मुस्लिमांवर हल्ले चढवत आहेत. न्यायव्यवस्था…

Continue Reading संघ, भाजपचे हिंदूुत्व रोखण्यासाठी वामपंथी दलांनी लढा द्यावा – सीताराम येचुरी

साखर कारखान्यांनी साखरेचे रुपांतरण इथेनॉलमध्ये करणे आवश्यक – नितीन गडकरी

नागपूर : २१ मार्च - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी बदलत्या काळातील वास्तविकता आणि देशाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन साखरेच्या उत्पादनातून साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करण्याकडे लक्ष…

Continue Reading साखर कारखान्यांनी साखरेचे रुपांतरण इथेनॉलमध्ये करणे आवश्यक – नितीन गडकरी

महाराष्ट्रात भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार मी आणणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १७ मार्च - गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस येणार असल्याने विमानतळाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी…

Continue Reading महाराष्ट्रात भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार मी आणणार – देवेंद्र फडणवीस

एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही – नितीन गडकरी

नागपूर : १७ मार्च - गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. विमानतळापासून ते नितीन गडकरींच्या घरापर्यंत फडणवीसांची रॅली काढण्यात आली. यानंतर…

Continue Reading एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही – नितीन गडकरी

न्यायालयाच्या अवमान प्रकरणात कारागृह अधीक्षकांना सात दिवसांचा कारावास व ५ हजारांच्या दंडाची शिक्षा

नागपूर : १७ मार्च - नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणात दोषी ठरविण्यात आले असून सात दिवसांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा…

Continue Reading न्यायालयाच्या अवमान प्रकरणात कारागृह अधीक्षकांना सात दिवसांचा कारावास व ५ हजारांच्या दंडाची शिक्षा

दोन दुचाकींची आमोरासमोर धडक, दोन्ही दुचाकीचालकांचा मृत्यू

नागपूर : १७ मार्च - पारशिवनी पोलिस स्टेशन हद्दीतील करंभाडजवळ दुपारी ३.४५ वाजता अमोरासमोर दुचाकींची धडक झाल्यामुळे दोन्ही दुचाकी चालकांचा मृत्यू झाला. मृतकामध्ये माजी जि. प. सदस्य कमलाकर मेंघर (वय…

Continue Reading दोन दुचाकींची आमोरासमोर धडक, दोन्ही दुचाकीचालकांचा मृत्यू

सुराबर्डी परिसरात अर्धवट जळालेल्या स्थितीत तरुणीचे शव आढळल्याने खळबळ

नागपूर : १७ मार्च - वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी परिसरात बुधवारी (१६ मार्च) तरुणीचे अर्धवट जळालेल्या स्थितीत शव आढळल्याने दिवसभर उलटसुलट चर्चांना पेव फुटले होते. निकिता लखन चौधरी (वय…

Continue Reading सुराबर्डी परिसरात अर्धवट जळालेल्या स्थितीत तरुणीचे शव आढळल्याने खळबळ