मोबाईल फोडल्याच्या कारणावरून मजुराची हत्या

नागपूर : २५ मार्च - नागपूर शहरात आल्या दिवसाला हत्येच्या घटना रोजच्याच झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. केवळ मोबाईल फोडल्याच्या कारणावरून एका मजुराची हत्या करण्यात आली आहे. सल्लूराम ऊर्फ रिंकूकुमार (वय…

Continue Reading मोबाईल फोडल्याच्या कारणावरून मजुराची हत्या

महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ – राजू शेट्टी

नागपूर : २४ मार्च - महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत…

Continue Reading महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ – राजू शेट्टी

देशाची मूळ समस्या रशिया – युक्रेन, हिजाब नाही, तर महागाई – संजय राऊत

नागपूर : २४ मार्च - मला तर भीती वाटते की आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तरी त्यावर ईडी कारवाई करेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.…

Continue Reading देशाची मूळ समस्या रशिया – युक्रेन, हिजाब नाही, तर महागाई – संजय राऊत

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नाना पटोलेंचा ५०० कोटींचा मानहानीचा दावा

नागपूर : २४ मार्च - वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाचशे कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ दिवाणी…

Continue Reading रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नाना पटोलेंचा ५०० कोटींचा मानहानीचा दावा

भविष्यातील सजगतेसाठी द कश्मीर फाईल पहा – पुनीत इस्सर

नागपूर : २४ मार्च - देश स्वतंत्र असुनही कश्मीरात हा नरसंहार घडला. मात्र, भूतकाळातील हे सत्य लपविल्या गेले. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ते सर्वांसमोर आलाय. म्हणून भूतकाळासाठी…

Continue Reading भविष्यातील सजगतेसाठी द कश्मीर फाईल पहा – पुनीत इस्सर

मित्रांनीच केला फळविक्रेत्याचा खून

नागपूर : २४ मार्च - वाढदिवशी मित्रांच्या पार्टीत 'बर्थ डे बॉय' ने आज माझा वाढदिवस तर उद्या मृत्यू दिवस साजरा करा, असे उद्गार सहजच काढले होते. परंतु, ते उद्गार खरे…

Continue Reading मित्रांनीच केला फळविक्रेत्याचा खून

साहित्यिकाने सर्वप्रथम राष्ट्रीयत्व जपावे – डॉ. एस. एल. भैरप्पा

नागपूर : २४ मार्च - प्रत्येक साहित्यिकाने साहित्य निर्मिती करताना सर्वप्रथम आपण भारतीय आहोत ही जाणीव ठेवणे गरजेचे आहे, राष्ट्रीयत्व जपत साहित्य निर्माण करण्याचे काम लेखकांनी करावे असा हितोपदेश ज्येष्ठ…

Continue Reading साहित्यिकाने सर्वप्रथम राष्ट्रीयत्व जपावे – डॉ. एस. एल. भैरप्पा

भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही तर ते काय भीक मागत आहे का? – संजय राऊत यांचा सवाल

नागपूर : २३ मार्च - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांमध्ये ईडीचा ससेमिरा कायम आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यापर्यंत ईडी पोहोचली आहे. 'भाजपचे लोक काय भीक मागत आहे,…

Continue Reading भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाही तर ते काय भीक मागत आहे का? – संजय राऊत यांचा सवाल

औष्णिक वीज केंद्रात कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू

नागपूर : २३ मार्च - खापरखेडा ५00 मेगावॅट औष्णिक वीज केंद्रात झालेल्या भीषण अपघातात टीपी १0३ क्रशर हाऊस परिसरातील कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पसरताच…

Continue Reading औष्णिक वीज केंद्रात कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे हि चूक, त्याची पुनरावृत्ती होणार नाही – संजय राऊत

नागपूर : २२ मार्च - ईडीने आरोप केले आणि चौकशी सुरु केली म्हणून घाईघाईत अनिल देशमुखांचा घेतलेला राजीनामा ही आमची चूकच होती, असे स्पष्ट करत आता कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक…

Continue Reading अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे हि चूक, त्याची पुनरावृत्ती होणार नाही – संजय राऊत