फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच ‘ईडी’कडून सतीश उके यांच्या घरावर धाड – नाना पटोले

नागपूर : ३१ मार्च - सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) वकील सतीश उके यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक झाले आहेत. सतीश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यूप्रकरण, निमगडे प्रकरण…

Continue Reading फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच ‘ईडी’कडून सतीश उके यांच्या घरावर धाड – नाना पटोले

अँडव्होकेट सतीश उके यांच्या घरावर ईडीचा छापा, सतीश उकेंना घेतले ताब्यात

नागपूर : ३१ मार्च - नागपूरचे नावाजलेले वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने आज छापा टाकाला होता. पहाटेपासून चौकशी केल्यानंतर अखेरीस ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. सतीश उके…

Continue Reading अँडव्होकेट सतीश उके यांच्या घरावर ईडीचा छापा, सतीश उकेंना घेतले ताब्यात

नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा – आशिष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

नागपूर : ३० मार्च - नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा, अशी मागणी काँग्रेस विदर्भवादी नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत समिती स्थापन करावी. गोसेखुर्द…

Continue Reading नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा – आशिष देशमुख यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

राज्यात राजकीय असुरक्षितता तयार झाली आहे – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

नागपूर : ३० मार्च - या राज्यात शिवसेनेमध्ये ९० टक्के खासदार आणि ७५ टक्के आमदार नाराज आहेत. बजेटच्या माध्यमातून विचार केला तर, मंत्री आणि त्यांच्या जवळचे आमदार यांच्यासाठी बजेट तयार…

Continue Reading राज्यात राजकीय असुरक्षितता तयार झाली आहे – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

कॅन्टीनमध्ये समोसा महाग झाल्याने वकिलाने दिला राजीनामा

नागपूर : ३० मार्च - कॅन्टीनमध्ये समोसा महाग झाल्याने वकिलाने राजीनामा दिला. नागपूरच्या जिल्हा न्यायालयात असलेल्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या समोस्याची किंमत वाढविल्याने डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या सदस्याने राजीनामा दिला. अँड. धर्मराज बोगाटी…

Continue Reading कॅन्टीनमध्ये समोसा महाग झाल्याने वकिलाने दिला राजीनामा

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी

नागपूर : ३० मार्च - मोकाट कुत्र्यांनी दहा वर्षाच्या मुलीवर प्राणघातक हल्ला केल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्हातील रामटेकच्या काचुरवाही येथे घडली आहे. हंसीका गजभिये…

Continue Reading मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात १० वर्षीय मुलगी गंभीर जखमी

नागपुरात रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पुढाकार घ्या – नितीन गडकरी

नागपूर : ३० मार्च - नाणारमधील सात वर्षांपासून प्रस्तावित रिफायनरीची जागा बदलण्याची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पुढाकार घ्या, असे सूचनावजा आवाहन…

Continue Reading नागपुरात रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पुढाकार घ्या – नितीन गडकरी

भाजपवाल्यांनी खोटं किती बोलायचं याच्या सीमा गाठल्या आहेत – नाना पटोले

नागपूर : २९ मार्च - भाजपच्या केंद्रातील सरकारने या देशातील गरीब आणि सामान्य माणसाचा जगणं मुश्किल करण्याचे ठरवले आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात…

Continue Reading भाजपवाल्यांनी खोटं किती बोलायचं याच्या सीमा गाठल्या आहेत – नाना पटोले

सदाभाऊ बोलत नाही, यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस – अमोल मिटकरी

नागपूर : २९ मार्च - भाजपचे नेते सदाभाऊ खोत या ना त्या मुद्यावरून राष्ट्रवादीवर एकही टीकेची संधी सोडत नाही. अलीकडेच त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.…

Continue Reading सदाभाऊ बोलत नाही, यांचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस – अमोल मिटकरी

कर्मचारी संपाचा फटका, विदर्भात सुमारे २५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प

नागपूर : २९ मार्च - केंद्र सरकारच्या खासगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाविरुद्ध बँक कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आज सोमवारपासून दोन दिवसीय संप पुरकारला असून आज पहिल्या दिवशी बँकिंग व्यवहार ठप्प झाले, परिणामी…

Continue Reading कर्मचारी संपाचा फटका, विदर्भात सुमारे २५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प