राहुल नार्वेकर हे निपक्षपातीपणे काम करत नाही – भास्कर जाधव

नागपूर : ३० डिसेंबर - विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला जात आहे. या ठरावावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याची टीका केली जात असल्याने महाविकास आघाडीच अडचणीत…

Continue Reading राहुल नार्वेकर हे निपक्षपातीपणे काम करत नाही – भास्कर जाधव

समृद्धी महामार्गावरील अपघात होणार कमी? -एमएसआरडीसी आणि परिवहन खात्याने केले निरीक्षण

नागपूर : ३० डिसेंबर - समृध्दी महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या बघता शासनाच्या एमएसआरडीसी आणि परिवहन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूरहून 87 किलोमीटर मार्गाचे निरीक्षण केले. समृद्धी महामार्गाचे 11 डिसेंबरला लोकार्पण झाले.…

Continue Reading समृद्धी महामार्गावरील अपघात होणार कमी? -एमएसआरडीसी आणि परिवहन खात्याने केले निरीक्षण

बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले झोपडी आंदोलन

नागपूर : ३० डिसेंबर - पंतप्रधान निवास योजनेतील निकष बदलण्याच्या मागणीसाठी प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचं गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात झोपडी आंदोलन सुरु केले होते. त्यांच्या या आंदोलनाची दखल…

Continue Reading बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले झोपडी आंदोलन

मंत्रालयामध्येच बोगस मुलाखतींचा अड्डा सुरु – अजित पवार यांचा खुलासा

नागपूर : ३० डिसेंबर - हिवाळी अधिवेशनामध्ये आज शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. मंत्रालयामध्ये बोगस मुलाखतीचा अड्डा सुरू असल्याचा खुलासा अजित पवारांनी केला. त्यानंतर…

Continue Reading मंत्रालयामध्येच बोगस मुलाखतींचा अड्डा सुरु – अजित पवार यांचा खुलासा

अविश्वास ठराव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसका बॉम्ब – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : ३० डिसेंबर - शिवसेनेत बंड होऊन राज्यात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. यावेळी शिवसेनेचे बरेच आमदार सुरत मार्ग गुवाहाटी येथे गेले होते. त्याला काही महिने झाले…

Continue Reading अविश्वास ठराव आणण्याचा प्रकार म्हणजे फुसका बॉम्ब – चंद्रशेखर बावनकुळे

अविश्वास प्रस्तावाबद्दल मला कल्पना नाही – अजित पवार

नागपूर : ३० डिसेंबर - नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाचा आज शेवटचा दिवस असून आजचा दिवस महाविकास आघाडीच्या आमदारांनी दाखल केलेल्या विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावामुळे गाजण्याची शक्यता आहे. मात्र…

Continue Reading अविश्वास प्रस्तावाबद्दल मला कल्पना नाही – अजित पवार

हे अधिवेशन पर्यटनासारखं झाले – नाना पटोले

नागपूर : ३० डिसेंबर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. पण हा अविश्वास प्रस्ताव वर्षाभराच्या आत आणता येत नाही असे सत्ताधाऱ्यांकडून…

Continue Reading हे अधिवेशन पर्यटनासारखं झाले – नाना पटोले

शेवटच्या दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी करत केले आंदोलन

नागपूर : ३० डिसेंबर - राज्यपाल झाले भाज्यपाल.., महाराष्ट्राचे एकच म्हणणे द्या हाकलून हे बुजगावणे.. यासह अनेक घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवन परिसर दणाणून सोडला.…

Continue Reading शेवटच्या दिवशी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी करत केले आंदोलन

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याचं प्रतिक – जितेंद्र आव्हाड

नागपूर : ३० डिसेंबर - कोरेगाव भीमा येथे दरवर्षी १ जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. दरम्यान महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी शौर्य दिनाला विरोध केला असून शासकीय…

Continue Reading भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याचं प्रतिक – जितेंद्र आव्हाड

सभागृहातच महिलांवर अत्याचार होत आहे – प्रतिभा धानोरकर

नागपूर : ३० डिसेंबर - नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून शेवटच्या दोन दिवसांत विरोधी पक्षाकडून मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होत आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदार अंतिम आठवडा…

Continue Reading सभागृहातच महिलांवर अत्याचार होत आहे – प्रतिभा धानोरकर