४ कोटींची फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

नागपूर : २१ एप्रिल - अधिक पैशांचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना प्रलोभित करीत त्यांना गुंतवणुकीस भाग पाडून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या महिलेला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही महिला विदेशातून हैदराबादला…

Continue Reading ४ कोटींची फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

कारच्या डिक्कीत आढळल्या मृतदेहाचे गूढ उकलले

नागपूर : २१ एप्रिल - चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्याची पती-पत्नीने हत्या केली. त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याला कारच्या डिक्कीत टाकले. त्यानंतर एका भंगारवाल्याने…

Continue Reading कारच्या डिक्कीत आढळल्या मृतदेहाचे गूढ उकलले

अभिषेक बच्चन, सोनु सूदसह अनेक सेलिब्रिटींचे ‘एसएमए’ग्रस्त विहानसाठी मदतीचे आवाहन

नागपूर : 2१ एप्रिल - ‘एसएमए’ग्रस्त छोट्या विहानसाठी सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन, सोनू सूद यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. अभिषेक बच्चनने विहानसाठी स्वतः आर्थिक मदत केली…

Continue Reading अभिषेक बच्चन, सोनु सूदसह अनेक सेलिब्रिटींचे ‘एसएमए’ग्रस्त विहानसाठी मदतीचे आवाहन

जागतिक ग्रंथ दिनानिमित्त साहित्य परिषदेतर्फे परिसंवादाचे आयोजन

नागपूर : २१ एप्रिल - २३ एप्रिल २०२२ हा दिवस जागतिक ग्रंथ दिवस म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले…

Continue Reading जागतिक ग्रंथ दिनानिमित्त साहित्य परिषदेतर्फे परिसंवादाचे आयोजन

प्रत्येक स्त्रीने जिजामाता बनून शिवाजी घडवण्याचा संकल्प करणे ही आजची गरज – कांचन गडकरी

नागपूर, २० एप्रिल -आज 21व्या शतकात माणसांमधला आणि कुटुंबातला संवाद संपला आहे तर आम्ही मोबाईलवर चॅट करतो आहोत.आज पैसा खूप स्वस्त झाला. मात्र माणसासाठी माणूस महाग झाला आहे. आम्हाला नवी…

Continue Reading प्रत्येक स्त्रीने जिजामाता बनून शिवाजी घडवण्याचा संकल्प करणे ही आजची गरज – कांचन गडकरी

वेळ आल्यास राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणुका लढणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर : २० एप्रिल - आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सलग १५ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेत सत्ता काबिज करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आव्हान देण्यासाठी आता राष्ट्रवादीनेही कंबर…

Continue Reading वेळ आल्यास राष्ट्रवादी स्वबळावर मनपा निवडणुका लढणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या ६ आरोपींना अटक

नागपूर : १९ एप्रिल - दिवसाढवळ्या केतन बटूकभाई कामदार या सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तिघांना नागपूर पोलिसांनी अवघ्या वीस तासांत अटक केली आहे. चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकल्यानंतर त्यांच्यावर चाकूने हल्ला…

Continue Reading सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या ६ आरोपींना अटक

मध्य प्रदेश गुजरात मधे भाजपचे सरकार आहे आधी तेथे भोंगे हटवण्याचे आदेश द्यावे – प्रवीण तोगडिया

नागपूर : १९ एप्रिल - अंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रविण तोगडिया यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मोहन भागवत म्हणतात 15 वर्षात अखंड भारत निर्माण करायचा आहे. आता त्यांची…

Continue Reading मध्य प्रदेश गुजरात मधे भाजपचे सरकार आहे आधी तेथे भोंगे हटवण्याचे आदेश द्यावे – प्रवीण तोगडिया

राज्यातील सर्व व्यक्तींची सुरक्षा करण्यासाठी पोलीस सक्षम – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूर : १९ एप्रिल - राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त समोर आल्यानंतर राज्याचे…

Continue Reading राज्यातील सर्व व्यक्तींची सुरक्षा करण्यासाठी पोलीस सक्षम – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नागपूरकर मनोज पांडे बनणार देशाचे नवे लष्करप्रमुख

नागपूर : १९ एप्रिल - नागपूर आणि वैदर्भीयांकरिता गर्वाची बातमी आहे. देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवने यांच्या नवृत्तीनंतर त्यांच्या जागी नागपूरकर मनोज पांडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. लेफ्टनंट…

Continue Reading नागपूरकर मनोज पांडे बनणार देशाचे नवे लष्करप्रमुख