मोडक्या इमारतीत सापडला जळालेला मृतदेह

नागपूर : २९ एप्रिल - शहरातील जुना उंटखाना पसिरातील एका मोडक्या इमारतीमध्ये पोलिसांना जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांना हत्येचा संशय आहे. परिणामी, या दिशेने पोलिस…

Continue Reading मोडक्या इमारतीत सापडला जळालेला मृतदेह

टायर फुटल्याने उलटली वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स, ३५ महिला जखमी

नागपूर : २९ एप्रिल - लग्नमंडपाच्या दिशेने वऱ्हाड्यांना मांडवा (हिंगणा तालुका) येथून घेऊन उमरेडच्या दिशेने ट्रॅव्हल्स निघाली. आनंदातील वऱ्हाड्यांचा हा प्रवास मकरधोकडापर्यंत सुखरूप झाला. परंतु, अचानक ट्रॅव्हल्सचा टायर फुटला आणि…

Continue Reading टायर फुटल्याने उलटली वऱ्हाड्यांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स, ३५ महिला जखमी

भोंग्यावर पंतप्रधानांच्या जुन्या भाषणांचे ऑडिओ ऐकवत राष्ट्रवादीने केला इंधन दरवाढीचा निषेध

नागपूर : २८ एप्रिल - पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात अनोखं आंदोलन केलं. 'लाव रे तो ऑडिओ' या पद्धतीचं हे अभिनव आंदोलन होतं. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या…

Continue Reading भोंग्यावर पंतप्रधानांच्या जुन्या भाषणांचे ऑडिओ ऐकवत राष्ट्रवादीने केला इंधन दरवाढीचा निषेध

राणा दाम्पत्याने परमेश्वराच्या नावावर खोटे बोलण्याचे काम केले – खा. कृपाल तुमाने

नागपूर : २८ एप्रिल - अमरावतीच्या अपक्ष खासदार नवतीन राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र आहे. नवनीत राणा यांनी…

Continue Reading राणा दाम्पत्याने परमेश्वराच्या नावावर खोटे बोलण्याचे काम केले – खा. कृपाल तुमाने

विविध घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नागपूर : २८ एप्रिल - शहरातील अंबाझरी आणि जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येक एक अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराच्या घटना पुढे आल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोंपीना अटक केली असून…

Continue Reading विविध घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

नागपूर : २७ एप्रिल - एप्रिल महिन्यात गुन्हेगारी शांत असतानाच शहरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आली आहे. प्रियकराव्यतिरिक्त अन्य मुलाशी प्रेम झाल्यानंतर पहिल्या प्रियकराने तिच्यासोबत जबरी…

Continue Reading नागपुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

कार व दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

नागपूर : २७ एप्रिल - रामटेक-तुमसर मार्गावरील रामटेक तालुक्यातील बोरी शिवारात कार व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात धर्मापुरी येथील दोघांचा जीव गेल्याची घटना घडली.वृत्त असे की, मंगळवारी रात्री १0 ते…

Continue Reading कार व दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

तीन दिवस झाले राज्यात कुठे ही लोडशेडिंग नाही – नितीन राऊत

नागपूर : २५ एप्रिल - ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना राज्यातील लोडशेडिंगबाबत सांगितलं. बंदर क्या जाने अद्रक का स्वाद, असं म्हणत नितीन राऊत यांनी भाजपला…

Continue Reading तीन दिवस झाले राज्यात कुठे ही लोडशेडिंग नाही – नितीन राऊत

राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्रित लावा – संजय राऊत

मुंबई : २५ एप्रिल - हनुमान चालिसा वाचण्यावरुन सुरु झालेला वाद शिगेला पोहोचला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आज ते दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटीला पोहोचले आहेत. यावरुन…

Continue Reading राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्रित लावा – संजय राऊत

फर्निचर वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

नागपूर : २५ एप्रिल - काटोलमध्ये फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीत एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भीषण आगीत ८८ वर्षीय नुर महम्मद बोधर असे मृत्यू झालेल्या इसमाचे…

Continue Reading फर्निचर वर्कशॉपमध्ये लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू