वडिलांच्या मृत्यूमुळे मानसिक तणावात असलेल्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

नागपूर : १ जानेवारी - प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 28 वर्षीय युवकाने वडिलांच्या मृत्यूमुळे मानसिक तणावात असल्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळी पावणेनऊ…

Continue Reading वडिलांच्या मृत्यूमुळे मानसिक तणावात असलेल्या युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

ट्रान्स्पोर्टच्या गोदामात धाड टाकून पोलिसांनी जप्त केला ८२ लाखांचा मुद्देमाल

नागपूर : १ जानेवारी - अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि कामठी (जुने) पोलिसांच्या संयुक्त पथकाने खैरी (ता. कामठी) शिवारातील फ्रेंड्स ट्रान्सपोर्टच्या गोदामात धाड टाकली. यात बनावट डिझेलसह 22 लाख…

Continue Reading ट्रान्स्पोर्टच्या गोदामात धाड टाकून पोलिसांनी जप्त केला ८२ लाखांचा मुद्देमाल

संघ मुख्यालयात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

नागपूर : १ जानेवारी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा दूरध्वनी एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघ…

Continue Reading संघ मुख्यालयात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर विश्वेश्वर नाकाडे उमेदवार जाहीर

नागपूर : १ जानेवारी - महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ते महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधान…

Continue Reading महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गंगाधर विश्वेश्वर नाकाडे उमेदवार जाहीर

राज्यात सेक्सटॉर्शनविरोधात कायदा येणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर : ३० डिसेंबर - राज्यात सेक्सटॉर्शनच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

Continue Reading राज्यात सेक्सटॉर्शनविरोधात कायदा येणार – देवेंद्र फडणवीस

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे !: नाना पटोले

नागपूर : ३० डिसेंबर - हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील…

Continue Reading नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे !: नाना पटोले

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल

नागपूर : ३० डिसेंबर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव…

Continue Reading मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर अजित पवारांचा जोरदार हल्लाबोल

इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या पहिल्या सत्रात पंतप्रधानांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांचे व्याख्यान

नागपूर : ३० डिसेंबर - 108 व्या इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद व्याख्यान सादर करणार आहेत. 3 ते 7…

Continue Reading इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या पहिल्या सत्रात पंतप्रधानांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांचे व्याख्यान

विधानसभेत मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर तुफान टोलेबाजी

नागपूर : ३० डिसेंबर - अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा, म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना टोला लगावत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री…

Continue Reading विधानसभेत मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर तुफान टोलेबाजी

विदर्भात केवळ ७ टक्के उद्योग – अंबादास दानवे

नागपूर : ३० डिसेंबर - राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी विदर्भासाठी ४१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. मात्र, विदर्भाचा विकास झाला नाही. विदर्भातील उद्योग बाहेर गेले.राज्यात ३६…

Continue Reading विदर्भात केवळ ७ टक्के उद्योग – अंबादास दानवे