मानकापूर इनडोअर स्टेडियमवर येत्या ७ दिवसात ५०० खाटांचे रुग्णालय तयार करावे – महापौर

नागपूर : १३ एप्रिल - कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने नवीन रुग्णांना बेड देखील उपलब्ध होणे कठीण झाले आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांची क्षमता केव्हाच पूर्ण झाल्याने रुग्णांना वणवण भटकावे लागत…

Continue Reading मानकापूर इनडोअर स्टेडियमवर येत्या ७ दिवसात ५०० खाटांचे रुग्णालय तयार करावे – महापौर

ज्येष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे निधन

नागपूर : १३ एप्रिल - जेष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू…

Continue Reading ज्येष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे निधन

गरिबांना मदत म्हणून महिन्याला ६ हजार रुपये द्यावे – सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली : १३ एप्रिल - देशात कोरोना उद्रेक झाला असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. लसीकरणासाठी वयाची…

Continue Reading गरिबांना मदत म्हणून महिन्याला ६ हजार रुपये द्यावे – सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

भाजप ताकदवान मात्र विजय ममता बॅनर्जींचाच – प्रशांत किशोर

कोलकाता : १३ एप्रिल - तृणमूल काँग्रेसचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप मागे व्हायरल झाली होती. यात त्यांनी टीएमसी आणि भाजपबद्दल अनेक मोठी विधानं केली होती. आता पुन्हा…

Continue Reading भाजप ताकदवान मात्र विजय ममता बॅनर्जींचाच – प्रशांत किशोर

ओडिसा येथे २ डोके आणि ३ हात असणाऱ्या चिमुकलीचा जन्म

भुवनेश्वर : १३ एप्रिल - रविवारी सकाळी ओडिशातील केंद्रपाडा येथील एका महिलेनं २ डोकं आणि ३ हात असणाऱ्या एका चिमुकलीला जन्म दिला आहे. केंद्रपाडा येथील एका खाजगी रुग्णालयात बाळाचा जन्म…

Continue Reading ओडिसा येथे २ डोके आणि ३ हात असणाऱ्या चिमुकलीचा जन्म

देवेंद्र फडणवीस यांना आनंद शिंदे यांचे गाण्यातून उत्तर

पंढरपूर : १३ एप्रिल - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचे सर्व फंडे वापरायला सुरुवात झाली आहे. भल्याभल्या वक्त्यांपेक्षा ज्येष्ठ पार्श्वगायक आनंद शिंदे यांच्या भाषणाला…

Continue Reading देवेंद्र फडणवीस यांना आनंद शिंदे यांचे गाण्यातून उत्तर

सुशील चंद्रा नवे निवडणूक आयुक्त, स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : १३ एप्रिल - केंद्रीय निवडणूक आयोगाला नवीन मुख्य निवडणूक आयुक्त मिळाले असून सुशिल चंद्रा यांनी पदभार स्वीकारला आहे. सुशिल चंद्रा यांनी सुनिल अरोरा यांची जागा घेतली असून…

Continue Reading सुशील चंद्रा नवे निवडणूक आयुक्त, स्वीकारला पदभार

दहावी, बारावीची परीक्षा रद्द करावी – अरविंद केजरीवाल यांची केंद्राला विनंती

नवी दिल्ली : १३ एप्रिल - कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करावी अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. राजधानी दिल्लीला कोरोनाचा…

Continue Reading दहावी, बारावीची परीक्षा रद्द करावी – अरविंद केजरीवाल यांची केंद्राला विनंती

मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो – देवेंद्र फडणवीस

पंढरपूर : १३ एप्रिल - मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो असं वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार समाधान…

Continue Reading मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो – देवेंद्र फडणवीस

आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत – संजय राऊत

मुंबई : १३ एप्रिल - विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो असं वक्तव्य केलं आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार समाधान…

Continue Reading आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत – संजय राऊत