एम्स रुग्णालयात सातशे पन्नास रुपयात सिटीस्कॅन ची सुविधा

नागपूर : १३ एप्रिल - कोरोना बाधित रुग्णांसाठी एम्स हॉस्पिटलमध्ये अखिल भारतीय आयु्विज्ञान सस्था मिहान येथे सिटीस्कॅन ची सुविधा आज पासून सुरु झाली आहे . कोरोना बाधित रुग्णांसाठी ही सुविधा…

Continue Reading एम्स रुग्णालयात सातशे पन्नास रुपयात सिटीस्कॅन ची सुविधा

डॅा.नीलम गोऱ्हे यांचे मृतदेहांच्या झालेल्या विटंबनेबाबत भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

भंडारा : १३ एप्रिल - करचखेडा (भिलेवाडा), जि.भंडारा येथे कोरोना रुग्णांचे अर्धवट जळालेले मृतदेह कुत्र्यांनी गावात आणल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आल्याचे वास्तव दि.११ एप्रिल,२०२१ रोजी समाजमाध्यमाद्वारे समोर आले आहे. अनेक…

Continue Reading डॅा.नीलम गोऱ्हे यांचे मृतदेहांच्या झालेल्या विटंबनेबाबत भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

चक्रव्यूहात फसल्याने भांबावलेले मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे

महाभारताच्या युद्धात एक दिवस कौरवांचे गुरु द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह रचला. त्या चक्रव्यूहाला भेदून आत जाणे आणि सुखरुप बाहेर येणे हे अर्जुन वगळता पांडव सैन्यातील कोणालाही शक्य नव्हते. तरीही अर्जुनपुत्र अभिमन्यूने हिंमत…

Continue Reading चक्रव्यूहात फसल्याने भांबावलेले मुख्यमंत्री उद्धवपंत ठाकरे

मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा “पुगल्या”ने मारली बाजी

मुंबई : १३ एप्रिल - मराठी सिनेमा ‘पुगल्या’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजवला आहे. मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2021 मध्ये पुगल्या सिनेमा सर्वोत्तम परदेशी भाषा कॅटेगरीमध्ये अव्वल ठरला आहे. दहा वर्षांचे…

Continue Reading मास्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमा “पुगल्या”ने मारली बाजी

यवतमाळमध्ये बेडच नाही, ओपीडीबाहेरच झोपून रुग्ण काढत आहेत रात्र

यवतमाळ : १३ एप्रिल - राज्यातील कोरोना स्थिती अतिशय गंभीर आहे. एकीकडे रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात टाकावा…

Continue Reading यवतमाळमध्ये बेडच नाही, ओपीडीबाहेरच झोपून रुग्ण काढत आहेत रात्र

संजू सॅमसनच्या खेळीने जिंकली सर्वांची मने

मुंबई : १३ एप्रिल - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या संघात सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानचा ४ धावांनी निसटता पराभव झाला. राजस्थानचा कर्णधार संजू…

Continue Reading संजू सॅमसनच्या खेळीने जिंकली सर्वांची मने

अखेर अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स, उद्या होणार चौकशी

मुंबई : १३ एप्रिल - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस सचिन वाझे…

Continue Reading अखेर अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स, उद्या होणार चौकशी

परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई

वाशिम : १३ एप्रिल - वाशीम जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून,शासकीय रुग्णालयात बेड खाली असताना रुग्ण खाजगी रुग्णालयात धाव घेत असल्याचं चित्र आहे. खासगी रुग्णालयाला कोविड डेडिकेट रुग्णालय चालवण्याची परवानगी…

Continue Reading परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई

नागपुरात एक्स्पायरी डेट गेलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री उघडकीस

नागपूर : १३ एप्रिल - कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळा बाजार होत असल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरात मुदत उलटून…

Continue Reading नागपुरात एक्स्पायरी डेट गेलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री उघडकीस

गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर राज्यपालांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

मुंबई : १३ एप्रिल - राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीवरुन दीर्घकाळ रंगलेला वाद, अधुनमधून होणाऱ्या शाब्दिक लढाया आणि काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विमानातून प्रवास करण्यास नाकारलेली परवानगी, अशा अनेक कारणांमुळे आमनेसामने…

Continue Reading गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर राज्यपालांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा