हिरवा वाघ ….

रंग बदलत्या वाघा पाहूनसरड्यालाही वाटे लाज !कालवरी तू भगवा होताखुर्चीसाठी हिरवा आज !! काय तुझा रे होता तोराकाय तुझा अन होता माज !आज मुखावर तुझ्या शोभतोलाचारीचा हिरवा ताज !! माज…

Continue Reading हिरवा वाघ ….

रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आणि आरोग्य व्यवस्था खिळखिळी यामुळेच लॉकडाऊन

मुंबई: १५ एप्रिल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर अखेर महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर मागील वर्षीही कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. तेव्हा अनावश्यक कारणासाठी…

Continue Reading रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आणि आरोग्य व्यवस्था खिळखिळी यामुळेच लॉकडाऊन

वात्रटिका

गहू देल्ला तांदुय देल्लादाय कोन देईन ?थो का मंग पोयीशीभात लावुन खाईन ? शिवभोजन थाळीखायची तरी कशी ?बाहेर पडता मामा म्हणतो,काढ उठाबशी ! - अनिल शेंडे।

Continue Reading वात्रटिका

भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कोरोना

मुंबई : १५ एप्रिल - राज्यात कोरोनाबाधित (रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर…

Continue Reading भाजपचे आमदार आशिष शेलार यांना कोरोना

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर संपाच्या तयारीत

मुंबई: १५ एप्रिल - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. उद्या गुरुवारी महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर…

Continue Reading शासकीय रुग्णालयातील डॉक्टर संपाच्या तयारीत

आयपीएलच्या खेळाडूंना कोरोनाची लागण

मुंबई : १५ एप्रिल - आयपीएलच्या सातव्या सामन्यामध्ये आज गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सचा मुकाबला राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. विशेष म्हणजे या हंगामात पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणारे यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (दिल्ली) आणि…

Continue Reading आयपीएलच्या खेळाडूंना कोरोनाची लागण

रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात

नवी दिल्ली : १५ एप्रिल - रशियाच्या करोना प्रतिबंधक ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात चालू तिमाहीत सुरू होणार आहे. यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने तयारी सुरू केली आहे. एप्रिलअखेरपर्यंत ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या…

Continue Reading रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात

खिचडीला चव मिठाची !

ऐका दाजिबा ठाकरे सरकारच्या महा विकास आघाडीत सध्या ठकाठकी सुरू आहे ! शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन घटकपक्षांमधील शंभर कोटींचे भांडण चव्हाट्यावर आले आहे. त्यातील वाटा हा खरा मुद्दा…

Continue Reading खिचडीला चव मिठाची !

‘आयएएसची पाऊलवाट’ हे पुस्तक आयएएसमधील मराठी टक्का वाढविण्यात मदत करणारे – नितीन गडकरी

नागपूर : १४ एप्रिल - संकेत भोंडवे यांचे ‘आयएएसची पाऊलवाट’ हे पुस्तक या अभ्यासक‘मासाठीच्या विद्यार्थी आणि तरुणांना प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक ठरेल. तसेच आयएएसमधील मराठी टक्का वाढविण्यात मदत करणारे आहे,असा…

Continue Reading ‘आयएएसची पाऊलवाट’ हे पुस्तक आयएएसमधील मराठी टक्का वाढविण्यात मदत करणारे – नितीन गडकरी

पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला सुरुंग लागेल – चंद्रकांत पाटील

पंढरपूर : १४ एप्रिल - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होत असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा…

Continue Reading पोटनिवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला सुरुंग लागेल – चंद्रकांत पाटील