कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पार्सलमधून विदेशी दारू व खर्रा पाठविण्याचा प्रकार यवतमाळात उघडकीस

यवतमाळ : १५ एप्रिल - कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला टरबुजमधून खर्रा तर फळांचा ज्यूस असल्याचे सांगून पार्सलमधून विदेशी दारू पाठविण्याचा प्रकार करोनाबाधित रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यवतमाळच्या वसंतराव…

Continue Reading कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पार्सलमधून विदेशी दारू व खर्रा पाठविण्याचा प्रकार यवतमाळात उघडकीस

देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर एनसीआयमध्ये 100 खाटांचे कोविड रुग्णालय

लवकरच 200 खाटा; नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन नागपूर : १५ एप्रिल - माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपुरात आज 100 खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन…

Continue Reading देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर एनसीआयमध्ये 100 खाटांचे कोविड रुग्णालय

एम्सच्या़ डॉक्टरांसोबत गडकरींनी घेतली बैठक

ऑक्सीजनसह व्हेंटिलेटर्सची व्यवस्था करण्याचे निर्देश नागपूर : १५ एप्रिल - कोरोनाचा शहरात वाढता प्रकोप लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एम्सच्या डॉक्टरांसोबत एक आढावा घेऊन परिस्थितीची माहिती करून घेतली.…

Continue Reading एम्सच्या़ डॉक्टरांसोबत गडकरींनी घेतली बैठक

कोरोनाचा कहर , ५८१३ नवीन बाधित तर तब्बल ७४ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : १५ एप्रिल - कोरोनाचा कहर नागपूर शहरात बराच वाढला असून प्रशासन कोरोनासमोर हतबल झालेले दिसत आहे. प्रशासन करत उपाययोजना रुग्णसंख्या कमी करायला तोकड्या पडत आहेत. नागपूर शहरात कोरोना…

Continue Reading कोरोनाचा कहर , ५८१३ नवीन बाधित तर तब्बल ७४ रुग्णांचा मृत्यू

पाच वर्षापासून परार आरोपीस पोलिसांनी केली अटक

नागपूर: 15 एपिल- झिंगाबाई टाकळी मराठी प्राथमिक शाळेजवळ शफी नगर येथील रहिवाशी व मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले प्रमोद उर्फ गंगाराम गजभिये हे 14 दिवसाच्या संचित रजेवर आले होते.…

Continue Reading पाच वर्षापासून परार आरोपीस पोलिसांनी केली अटक

बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी दिल्या दोन रुग्णवाहिका

बुलडाणा:१५ एप्रिल - सध्या करोना संसर्गाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. रुग्णवाहिका…

Continue Reading बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी दिल्या दोन रुग्णवाहिका

महाराष्ट्र सरकारच्या पॅकेज मध्ये सर्व घटकांचा समावेश करावा – नाना पटोले

मुंबईः १५ एप्रिल- 'राज्य सरकारने करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश करण्यात आलेला नाही.…

Continue Reading महाराष्ट्र सरकारच्या पॅकेज मध्ये सर्व घटकांचा समावेश करावा – नाना पटोले

अमरावती जिल्यात मायलेकी बनल्या सख्ख्या जावा

अमरावती : १५ एप्रिल -सख्खे भाऊ एकमेकांचे साडू होणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मात्र, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात मायलेकी सख्ख्या जावा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार…

Continue Reading अमरावती जिल्यात मायलेकी बनल्या सख्ख्या जावा

केंद्राने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करावी – नसीम खान

ठाणे : १५ एप्रिल - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक बाबींचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील भाजप सरकारने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करणे गरजेचे…

Continue Reading केंद्राने राजकारण न करता महाराष्ट्राला मदत करावी – नसीम खान

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागपूरकरांनी दिला चांगला प्रतिसाद

नागपूर : १५ एप्रिल - 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या कडक निर्बंधांसह लॉकडाऊनला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळपासून नागपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर…

Continue Reading लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागपूरकरांनी दिला चांगला प्रतिसाद