डॉक्टरने रुग्णालयातून हाकलून लावल्याने रुग्णाची घरीच मृत्यूशी झुंज सुरु

भंडारा : १६ एप्रिल - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागात उपचाराकरिता दाखल करण्यात आलेल्या करोनाग्रस्त रुग्णाला तेथील डॉक्टरांनी हाकलून लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कपूरचंद शेंडे (मु.पिंपळगाव-…

Continue Reading डॉक्टरने रुग्णालयातून हाकलून लावल्याने रुग्णाची घरीच मृत्यूशी झुंज सुरु

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी होत आहेत उघड

अमरावती : १६ एप्रिल - वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीसमोर आता तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या छळकथांसोबतच वनविभागातील अनेक कथित नियमबाह्य़ कामांची जंत्री उघड होऊ…

Continue Reading दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणीच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी होत आहेत उघड

आत्मविश्वासाने आम्ही कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देऊ – डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : १६ एप्रिल - देशात पुन्हा एकदा करोनानं डोकं वर काढलं आहे. करोना रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं आहे. तर करोनामुळे मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.…

Continue Reading आत्मविश्वासाने आम्ही कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देऊ – डॉ. हर्षवर्धन

भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले – लष्करप्रमुख विपीन रावत

नवी दिल्ली : १६ एप्रिल - देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील सद्य:स्थिती बदलण्याचे प्रयत्न करण्यात आले त्याविरुद्ध भारत खंबीरपणे उभा राहिला आणि भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले, असे…

Continue Reading भारत कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही हे देशाने सिद्ध केले – लष्करप्रमुख विपीन रावत

पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर तात्पुरती बंदी

नवी दिल्ली : १६ एप्रिल - पाकिस्तानात सुरु असलेल्या अंतर्गत हिंसाचारामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. पाकिस्तानातील इमरान सरकारने कट्टरपंथी संघटनेसमोर अक्षरश: गुडघे टेकल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावरील वेगाने पसरत…

Continue Reading पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर तात्पुरती बंदी

आमच्या डीएनएत विकास, राष्ट्रवाद आणि आत्मनिर्भर भारत – अमित शाह

कोलकाता : १६ एप्रिल - देशात करोनाचा प्रकोप असताना निवडणुकांसाठी नेत्यांच्या प्रचारसभा होत आहे. पश्चिम बंगालमध्ये तर ममता विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते…

Continue Reading आमच्या डीएनएत विकास, राष्ट्रवाद आणि आत्मनिर्भर भारत – अमित शाह

नागपुरात एमडी ड्रग पावडर पकडली

नागपूर : १६ एप्रिल - अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गणेशपेठ हद्दीतील बैद्यनाथ चौक येथून एका इसमाकडून ५३.४८ ग्रॅम एमडी ड्रग पावडर जप्त केली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात…

Continue Reading नागपुरात एमडी ड्रग पावडर पकडली

नागपुरात आता आयुर्वेद महाविद्यालयातही कोविड रुग्णालय

नागपूर : १६ एप्रिल - श्री आयुर्वेद महाविद्यालय व पकवासा समन्वय रुग्णालय येथे १३६ खाटांचे कोविड रुग्णालय उघडण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पाहणी केली. रुग्णालय पुढच्या सात दिवसांमध्ये कार्यान्वित करण्याचे…

Continue Reading नागपुरात आता आयुर्वेद महाविद्यालयातही कोविड रुग्णालय

अकोल्यात साकारणार प्राणवायूचा नवा प्रकल्प – पालकमंत्री बच्चू कडूंची योजना

अकोला : १६ एप्रिल - कोविड रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सेवेची अडचण निर्माण होणार नाही ,याची काळजी जिल्हा व आरोग्य प्रशासनाने घ्यावी तसेच प्राणवायूची कमतरता पडू नये, यासाठी हवेतून प्राणवायू…

Continue Reading अकोल्यात साकारणार प्राणवायूचा नवा प्रकल्प – पालकमंत्री बच्चू कडूंची योजना

गटाराच्या डंपरमध्ये स्वतःला कोंडून प्रहार संघटनेचे आंदोलन

वर्धा : १६ एप्रिल - आर्वी शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असून ठिकठिकाणी रस्ते फोडून ठेवले आहेत. बऱ्याचदा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक प्रहार संघटनेचे बाळा जगताप…

Continue Reading गटाराच्या डंपरमध्ये स्वतःला कोंडून प्रहार संघटनेचे आंदोलन