वऱ्हाडी ठेचा

जिलेटीन आणि ऑक्सिजन ज्याच्या जीवावर उठले होतेत्यानेच दिले जीवन !तुम्ही पाठवले जिलेटीनत्याने दिला ऑक्सिजन ! आता तरी तुम्ही आपलीवर्तणूक सुधारा !नाहीतर चुळभरपाण्यात बुडून मरा ! कवी - अनिल शेंडे ।

Continue Reading वऱ्हाडी ठेचा

नागपुरात मृत्यूचे तांडव एकाच दिवशी ७५ मृत्यू , ६१९४ बाधित

नागपूर : १६ एप्रिल - नागपूर शहरातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे बहुदा ती अनियंत्रित झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत असतानाच आता रोजच्या…

Continue Reading नागपुरात मृत्यूचे तांडव एकाच दिवशी ७५ मृत्यू , ६१९४ बाधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक

नवी दिल्ली :१६ एप्रिल - देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाही, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आहे.…

Continue Reading पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा बैठक

निरव मोदींच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाचा हिरवा कंदील

नवी दिल्ली : १६ एप्रिल -पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने त्याला भारताकडे सोपवण्यास हिरवा कंदील…

Continue Reading निरव मोदींच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाचा हिरवा कंदील

डॉ. मोहन भागवत यांची कोरोनावर मात , पुढील पाच दिवस घरीच विलगीकरणात राहणार

नागपूर : १६ एप्रिल - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी करोनावर मात केली आहे. उपचारानंतर बरे झाल्यानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. ९ एप्रिलला मोहन भागवत…

Continue Reading डॉ. मोहन भागवत यांची कोरोनावर मात , पुढील पाच दिवस घरीच विलगीकरणात राहणार

ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे – बच्चू कडूंची नवी योजना

अमरावती : १६ एप्रिल - अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार, विधवा, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांच्या पाठिशी राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू उभे ठाकले आहेत. ट्रॅक्टर आमचा डिझेल…

Continue Reading ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे – बच्चू कडूंची नवी योजना

नागपुरातील व्हेंटीलेटर्सची समस्या सोडवण्यासाठी नितीन गडकरींचा पुढाकार

नागपूर : १६ एप्रिल - नागपूर शहरातील एकही खासगी किंवा शासकीय रुग्णालयात बेडसुद्धा उपलब्ध नाही. रुग्णांची या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फरफट होत असताना गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडदेखील मिळत…

Continue Reading नागपुरातील व्हेंटीलेटर्सची समस्या सोडवण्यासाठी नितीन गडकरींचा पुढाकार

आई आणि मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

अकोला : १६ एप्रिल - अकोल्यातील बाळापूर शहराजवळच्या नदीपात्रात बुधवारी एका 15 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाच्या आईचा मृतदेह आढळून आला. या दोन्ही घटना ताज्या…

Continue Reading आई आणि मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील ४ कलावंतांना कोरोनाची लागण

मुंबई : १६ एप्रिल - कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या…

Continue Reading तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील ४ कलावंतांना कोरोनाची लागण

अनियंत्रित डंपर घुसल्याने कार्यालयातील ४ जखमी

चंद्रपूर : १६ एप्रिल - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात कोळसा खाण परिसरात मोठा अपघात झाला आहे. गोवरी खाण क्षेत्रात हजेरी कार्यालयात अनियंत्रित अजस्त्र डंपर घुसला. या अपघातात एकूण 4 जण…

Continue Reading अनियंत्रित डंपर घुसल्याने कार्यालयातील ४ जखमी