खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचवला रेमडेसिवीरला पर्याय

पुणे : १७ एप्रिल - रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याने आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान दिलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन Remdesivir मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव मेटाकुटीला येत…

Continue Reading खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी सुचवला रेमडेसिवीरला पर्याय

अमेरिकेने कोवॅक्सिन लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील (औषधी घटक) निर्यात निर्बंध उठवावेत – अदर पूनावाला

नवी दिल्ली : १७ एप्रिल - भारतात करोनाने कहर केला असताना अमेरिकेने लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील (औषधी घटक) निर्यात निर्बंध उठवावेत, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Continue Reading अमेरिकेने कोवॅक्सिन लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील (औषधी घटक) निर्यात निर्बंध उठवावेत – अदर पूनावाला

महाराष्ट्रातील दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणूचा प्रकार देशाच्या दहा राज्यांतही

नवी दिल्ली : १७ एप्रिल - महाराष्ट्रातील दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणूचा प्रकार देशाच्या दहा राज्यांतही सापडला असून त्यामुळे भारतात करोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. दिल्लीत ब्रिटनमधील विषाणूचा प्रकारही सापडल्याचे…

Continue Reading महाराष्ट्रातील दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणूचा प्रकार देशाच्या दहा राज्यांतही

कोरोना : एकाच बेडवर दोन जणं, तर काही रूग्ण फरशीवर, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे: १७ एप्रिल - राज्यात करोनाने थैमान घातलेलं आहे. मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहारांमध्ये तर करोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी येथील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची चिन्ह आहेत.…

Continue Reading कोरोना : एकाच बेडवर दोन जणं, तर काही रूग्ण फरशीवर, पुण्यातील धक्कादायक प्रकार

आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : १७ एप्रिल - राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या आमदार निधीतून एक कोटी रुपये…

Continue Reading आमदार निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्ली करोनाचा हॉटस्पॉट

नवी दिल्ली : १७ एप्रिल - प्रचंड रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. तर दुसरीकडे निर्बंधांच्या भीतीने नागरिकांचे हाल होत आहे. पूर्वेकडील राज्यांमध्येही हळूहळू निर्बंध…

Continue Reading महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्ली करोनाचा हॉटस्पॉट

‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील अभिनेत्री हेलेन यांचे निधन

‘हॅरी पॉटर’ चित्रपटांच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेलेन यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ५२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हेलेन या कर्करोगाशी झुंज देत होत्या. शुक्रवारी…

Continue Reading ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील अभिनेत्री हेलेन यांचे निधन

दीप सिद्धूला दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली : १७ एप्रिल - दिल्लीत लाल किल्ल्यावर २६ जानेवारी रोजी धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकरणी दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे.…

Continue Reading दीप सिद्धूला दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर

कोविड रुग्णालयांना मिळणार सुरळीत ऑक्सिजन पुरवठा – रवींद्र ठाकरे

नागपूर : १६ एप्रिल - नागपूर जिल्ह्यातील सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व अविरत मिळण्यासाठी ऑक्सिजन पुरवठयाचे जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील…

Continue Reading कोविड रुग्णालयांना मिळणार सुरळीत ऑक्सिजन पुरवठा – रवींद्र ठाकरे

त्या पाप्यांनी मुकेशभाईंची माफी मागायला हवी

संपादकीय संवाद काही दिवसांपूर्वी जागतिक कीर्तीचे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोर स्फोटके ठेवलेली एक कार सापडली होती. हे प्रकरण अजूनही गाजतेच आहे, त्यात आरोपी म्हणून महाराष्ट्रातीलच एक पोलीस अधिकारी…

Continue Reading त्या पाप्यांनी मुकेशभाईंची माफी मागायला हवी