विहिरीत पडलेल्या १५ नीलगायींचा कळप सुखरूप बाहेर काढला

यवतमाळ : १८ एप्रिल - एक, दोन नव्हे तर तब्बल १५ नीलगायींचा कळप एकाच वेळी इंद्रठाणा शिवारातील एका कठडे नसलेल्या विहिरीत रात्रीच्या दरम्यान पडला. सदर नीलगायींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी वनविभागाने…

Continue Reading विहिरीत पडलेल्या १५ नीलगायींचा कळप सुखरूप बाहेर काढला

आता वर्धेतून होणार रेमेडिसिव्हिरचे उत्पादन

नागपूर : १८ एप्रिल - नागपूर आणि विदर्भात असलेली रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चार दिवस सातत्याने पाठपुरावा करून वर्ध्याच्या 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला ३० हजार…

Continue Reading आता वर्धेतून होणार रेमेडिसिव्हिरचे उत्पादन

खर्ऱ्याचे सेवन करणाऱ्या सहा मित्रांना कोरोनाची झाली लागण

चंद्रपूर : १८ एप्रिल - राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा वसाहती जवळील एका चबुतर्यावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खर्र्याचे सेवन करणार्या सहा मित्रांना कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे…

Continue Reading खर्ऱ्याचे सेवन करणाऱ्या सहा मित्रांना कोरोनाची झाली लागण

कोविड सेंटरमधून पळून जाणाऱ्या रुग्णाचा मृतदेहचं सापडला

नागपूर : १८ एप्रिल - कोविड सेंटरमध्ये नजरेसमोरच दोन जणांचा जीव गेला. या धक्क्यातून तो स्वत:ला सावरू शकला नाही. रात्री उशिरा ऑक्सिजन काढल्यानंतर आरोग्य यंत्रणेला हुलकावणी देत त्याने पळ काढला.…

Continue Reading कोविड सेंटरमधून पळून जाणाऱ्या रुग्णाचा मृतदेहचं सापडला

बिबट्याची कातडी विकणाऱ्या नागरिकांच्या घरी धाड टाकून केला मुद्देमाल जप्त

गडचिरोली : १८ एप्रिल - गडचिरोली शहरातील मृत बिबटाचे कातडी विक्री करणाऱ्या नागरिकांच्या घरी आरमोरी वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी धाड टाकून बिबट्याचे कातडी, नखे जप्त केली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली. यशवंत…

Continue Reading बिबट्याची कातडी विकणाऱ्या नागरिकांच्या घरी धाड टाकून केला मुद्देमाल जप्त

अधिकऱ्यांच्या हस्तक्षेपाने बालविवाह थांबले

वर्धा : १८ एप्रिल - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा यांच्या माध्यमातून अल्लीपूर येथे बाल विवाहाबाबत कारवाई करण्यात आली. श्रीराम मुंदडा तहसीलदार,गटविकास…

Continue Reading अधिकऱ्यांच्या हस्तक्षेपाने बालविवाह थांबले

बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

यवतमाळ : १८ एप्रिल - फुलसावंगी येथील शेतकरी प्रमोद कृष्णापुरे यांच्या शेतातील गोर्हा (वय 1 वर्ष) बिबट्याने हल्ला करून ठार मारले. रात्री ही घटना घडली. शनिवारी सकाळी प्रमोद कृष्णापुरे यांनी…

Continue Reading बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

वाघाने घरात घुसून केला महिलेवर हल्ला

चंद्रपूर : १८ एप्रिल - सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गुंजेवाही जवळील खैरी(चक) येथे रात्री वाघाने घरात घुसून महिलेवर हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. महिलेचे नाव सुनंदा मेश्राम…

Continue Reading वाघाने घरात घुसून केला महिलेवर हल्ला

अमरावती मध्यवर्ती बसस्थानक सामान्य प्रवाश्यांसाठी बंद

अमरावती : १८ एप्रिल - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अमरावती मध्यवर्ती बस स्थानक सामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात आले आहे. शासनाच्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली असून फक्त अत्यावश्यक सेवेतल्या नागरिकांना…

Continue Reading अमरावती मध्यवर्ती बसस्थानक सामान्य प्रवाश्यांसाठी बंद

विदर्भात तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनची पूर्तता करा : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : १८ एप्रिल -आज नागपूरमध्ये आणि विदर्भात रेमडेसिवीर इंजेक्शन ची नितान्त गरज आहे सर्व रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपला आहे इंजेक्शन अभावी रुग्ण मरत आहेत तरी पण नागपूर आणि…

Continue Reading विदर्भात तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शनची पूर्तता करा : चंद्रशेखर बावनकुळे