कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राहुल गांधींनी केल्या बंगालमधील प्रचारसभा रद्द

नवी दिल्ली : १८ एप्रिल - देशात अत्यंत वेगानं पसरणारा कोरोनाचा संसर्ग पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच…

Continue Reading कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राहुल गांधींनी केल्या बंगालमधील प्रचारसभा रद्द

केंद्रीय मंत्र्याच्या भावालाही रुग्णालयात बेड नाही

नवी दिल्ली : १८ एप्रिल - सध्या देशभरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि दुसरीकडे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन अपुरा पडत आहे. ही परिस्थिती फक्त…

Continue Reading केंद्रीय मंत्र्याच्या भावालाही रुग्णालयात बेड नाही

याचे पर्यवसान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात होऊ शकते

संपादकीय संवाद रेमेडिसिवीरचे उत्पादन करणाऱ्या ब्रूक्स फार्मा या कंपनीच्या मालकाला अटक करून बीकेसी वांद्रा पोलीस ठाण्यात आणणे आणि विरोधी पक्षाचे नेते पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते अशी…

Continue Reading याचे पर्यवसान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात होऊ शकते

एकनाथ खडसे यांनी सोडले केंद्र सरकारवर टीकास्त्र

जळगाव : १८ एप्रिल - केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला साठा उपलब्ध झाला असता. परंतु आपल्याकडे टंचाई असताना केंद्राने निर्यात सुरू ठेवली होती. म्हणूनच ही…

Continue Reading एकनाथ खडसे यांनी सोडले केंद्र सरकारवर टीकास्त्र

चार घोटाळ्यातील आरोपी लालूप्रसाद यांना अखेर जामीन मंजूर

रांची : १८ एप्रिल - चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगणारे दोषी, राष्ट्रीय जनता दल प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना अखेर झारखंड उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला…

Continue Reading चार घोटाळ्यातील आरोपी लालूप्रसाद यांना अखेर जामीन मंजूर

वऱ्हाडी ठेचा

मंदिराच्या वर्गणीलाखंडणी म्हटलेस तू !म्हणून आता खंडणीचाआरोपिही ठरलास तू ! पेरले तैसे उगवतेकाय हे तुज ठाव ना ?कोप रामाचा तुलामहागातची पडलाच ना ! कवी - अनिल शेंडे।

Continue Reading वऱ्हाडी ठेचा

वऱ्हाडी ठेचा

बारामतीच्या काकांचेचेले लईच हुशार !पॅरासिट्यामॉलपासून कर्तेतरॅमडेसीव्हीर तैयार ! अशा भन्नाट करामतीबारामतीवाल्याइलेच सुचतेपुढचं नोबेल भाऊ आतायैलेच द्या लागते ! ! कवी - अनिल शेंडे।

Continue Reading वऱ्हाडी ठेचा

देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर काँग्रेसने चढवला कडाडून हल्ला

मुंबई : १८ एप्रिल - रेमडेसिविर इंजेक्शनची नियमबाह्य निर्यात करत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ब्रुक फार्माच्या मालकांना सोडवण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी शनिवारी रात्री…

Continue Reading देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर काँग्रेसने चढवला कडाडून हल्ला

मला करोनाचे विषाणू सापडले तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते – शिवसेना आमदाराचा संताप

बुलडाणा : १८ एप्रिल - राज्यात करोनाचा फैलाव अत्यंत वेगानं होत असून रोजच्या रोज शेकडो माणसं या आजाराला बळी पडत आहेत. त्यातच करोना रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा…

Continue Reading मला करोनाचे विषाणू सापडले तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते – शिवसेना आमदाराचा संताप

अकोला जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

अकोला : १८ एप्रिल - अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर शहरांतील गुजराथीपुरा कासारखेड अकोला नाका, घन कचरा प्लँन्ट आदी ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ही घटना काल दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली.…

Continue Reading अकोला जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के