पंजाबराव देशमुख हे शेतकऱ्यांच्या प्रगतीचा ध्यास घेणारे युगपुरुष – नितीन गडकरी

नागपूर : १८ एप्रिल - डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आयुष्यभर सामान्य माणसाच्या विकासाचा ध्यास घेऊन शेती प्रदर्शनांच्या माध्यमातून देशातला शेतकरी ज्ञानी व विकसित करण्याचा प्रयत्न केला. पंजाबराव हे शेतकर्‍यांच्या प्रगतीचा…

Continue Reading पंजाबराव देशमुख हे शेतकऱ्यांच्या प्रगतीचा ध्यास घेणारे युगपुरुष – नितीन गडकरी

आयपीएल मध्ये कायरन पोलार्डने केला नवा विक्रम

चेन्नई : १८ एप्रिल - कायरन पोलार्डने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या ९व्या मॅचमध्ये नवा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये २०० सिक्स मारण्याचा रेकॉर्ड पोलार्डच्या नावावर झाला आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पोलार्डने २२ बॉलमध्ये…

Continue Reading आयपीएल मध्ये कायरन पोलार्डने केला नवा विक्रम

अभिनेता सोनू सूद यालाही कोरोनाची लागण

मुंबई : १८ एप्रिल - बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात उपचार घेत आहे. सध्या…

Continue Reading अभिनेता सोनू सूद यालाही कोरोनाची लागण

नागपुरात मनाई हुकूम मोडून रस्त्यावर फिरणाऱ्यांमध्ये सापडले १८ जण कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर : १८ एप्रिल - रस्त्यांवरील बेजबाबदार नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने शहरात ६० ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. यापैकी पाच ठिकाणी वाहनचालकांची…

Continue Reading नागपुरात मनाई हुकूम मोडून रस्त्यावर फिरणाऱ्यांमध्ये सापडले १८ जण कोरोना पॉझिटिव्ह

देशात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी

नवी दिल्ली : १८ एप्रिल - देशातील कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात सुमारे पावणेतीन लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद देशात झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते…

Continue Reading देशात आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी

रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये आग लागल्याने ४ रुग्णांचा मृत्यू

रायपुर : १८ एप्रिल - रायपुर स्थित राजधानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग लागल्या कारणाने ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आग लागण्याचे कारण पंख्याला झालेलं शॉर्ट सर्किट असल्याचं सांगितलं…

Continue Reading रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये आग लागल्याने ४ रुग्णांचा मृत्यू

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची उद्धव ठाकरेंशी झाली चर्चा

मुंबई : १८ एप्रिल - राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यात ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप…

Continue Reading केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची उद्धव ठाकरेंशी झाली चर्चा

पंतप्रधानांनी घेतला कोरोना प्रकरणी आढावा

नवी दिल्ली : १८ एप्रिल - देशात कोरोनाची दुसरी लाट, बदलता विषाणू, वाढती रुग्णसंख्या यामध्ये आता सरकारसमोर नवं आव्हान आहे ते म्हणजे अपुरी आरोग्य व्यवस्था. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेलं…

Continue Reading पंतप्रधानांनी घेतला कोरोना प्रकरणी आढावा

दिल्लीत स्मशानभूमीच्या पार्किंगमध्येच केले जात आहेत अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : १८ एप्रिल - देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच मृतांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. एकीकडे रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नसल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही…

Continue Reading दिल्लीत स्मशानभूमीच्या पार्किंगमध्येच केले जात आहेत अंत्यसंस्कार

देशात तातडीने लॉकडाऊन लावण्यात येणार नाही – अमित शाह

नवी दिल्ली : १८ एप्रिल - महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. प्रथमच भारतात एका दिवसात…

Continue Reading देशात तातडीने लॉकडाऊन लावण्यात येणार नाही – अमित शाह