विहिरीत पडलेल्या १० रानडुकरांना सुखरूप बाहेर काढले

नागपूर : १९ एप्रिल - हिंगणा वनपरिक्षेत्रातील मांडवघोराड शिवारीतील विहिरीत सकाळी पडलेल्या दहा रानडुक्कराला वाचविण्यात सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या रेस्क्यू टीमला यश आले. ही सर्व रानडुक्करे अगदी यशस्वीरित्या…

Continue Reading विहिरीत पडलेल्या १० रानडुकरांना सुखरूप बाहेर काढले

मुष्ठीयोद्धा अल्फीया पठाणची जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी

नागपूर : १९ एप्रिल - कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटविणारी शहरातील आंतरराष्ट्रीय महिला मुष्टियोद्धा व भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अल्फिया पठाणने वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील सलामी लढतीत उत्कृष्ट खेळाचे…

Continue Reading मुष्ठीयोद्धा अल्फीया पठाणची जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी

कोळसा खाण सुरु व्हावी यासाठी झाडावर चढून आत्महत्या करण्याची भाजप पदाधिकाऱ्याने दिली धमकी

चंद्रपूर : १९ एप्रिल - भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा कोळसा खाण पुन्हा सुरू होऊन चार महिन्यांच्या कालावधी लोटला तरी प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याने भाजपा पदाधिकाऱ्याने तहसील कार्यालयातील झाडावर चढून वीरुगिरी…

Continue Reading कोळसा खाण सुरु व्हावी यासाठी झाडावर चढून आत्महत्या करण्याची भाजप पदाधिकाऱ्याने दिली धमकी

आ. संजय गायकवाडांविरोधात बुलढाण्यात ठिकठिकाणी निदर्शने

बुलडाणा : १९ एप्रिल - कोरोना चाचणी, लसीकरण आणिर रेमडेसिवीरच्या काळाबाजारावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुठल्याही स्तराला जाऊन टीका करत आहेत. सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. विरोधीपक्ष मदत…

Continue Reading आ. संजय गायकवाडांविरोधात बुलढाण्यात ठिकठिकाणी निदर्शने

रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका – रामदास आठवले

मुंबई : १९ एप्रिल - रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून…

Continue Reading रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका – रामदास आठवले

दिल्लीत ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

नवी दिल्ली : १९ एप्रिल - दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. तसेच रुग्णांची संख्या दिवासागणिक वाढतच चालली…

Continue Reading दिल्लीत ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

केंद्र सरकारने बंद केली कोरोनायोध्यांना देण्यात येणारी विमा सुरक्षा योजना

नवी दिल्ली : १९ एप्रिल - देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मागील काही दिवसांपासून २४ तासांमध्ये दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम…

Continue Reading केंद्र सरकारने बंद केली कोरोनायोध्यांना देण्यात येणारी विमा सुरक्षा योजना

संजय गायकवाड यांच्या विधानामुळे बुलढाण्यात भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये राडा

बुलडाणा : १८ एप्रिल : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे. बुलडाण्यात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची…

Continue Reading संजय गायकवाड यांच्या विधानामुळे बुलढाण्यात भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये राडा

खोटी माहिती पसरविल्याबद्धल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा – सुधीर मुनगंटीवार

नागपूर : १८ एप्रिल - कोरोनाच्या संकटावर उपाययोजना करण्याऐवजी आघाडी सरकारतील अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला बदनाम करण्याच्या उद्देशाने खोटेनाटे आरोप करून जनतेमध्ये भीती पसरविण्याचा, गोंधळ माजविण्याचा प्रयत्न…

Continue Reading खोटी माहिती पसरविल्याबद्धल नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा – सुधीर मुनगंटीवार

परिस्थिती नियंत्रणाबाहेर, ८५ रुग्णांचा मृत्यू तर ७१०७ बाधित

पूर्व विदर्भात १५१ मृत्यू तर १२३३६ नवीन बाधित नागपूर : १८ एप्रिल - नागपूरसह पूर्व विदर्भात सुरु असलेल्या कोरोना मृत्यूचे तांडव अधिक भयावह स्वरूपात जनतेसमोर येत आहे. मागील तीन दिवसांपासून…

Continue Reading परिस्थिती नियंत्रणाबाहेर, ८५ रुग्णांचा मृत्यू तर ७१०७ बाधित