महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अचानक दिली मेळघाटला भेट, महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला संवाद

अमरावती : १९ एप्रिल - राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या आज अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात आल्या आहेत. वन अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या मृत्यूनंतरचा यशोमती ठाकूर यांचा हा पहिलाच…

Continue Reading महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अचानक दिली मेळघाटला भेट, महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला संवाद

चाहत्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अभिनेता प्रभास चित्रीकरण सोडून पोहोचला रुग्णालयात

मुंबई : १९ एप्रिल - अभिनेता प्रभास फिल्मी जगतातला असा कलाकार आहे, जो केवळ आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकतो, इतकेच नाही तर जेव्हा जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीला त्याची गरज पडते,…

Continue Reading चाहत्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अभिनेता प्रभास चित्रीकरण सोडून पोहोचला रुग्णालयात

श्रीलंकेचा खेळाडू मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईत अँजिओप्लास्टी

चेन्नई : १९ एप्रिल - श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात कोरोनरी अँजिओप्लास्टी करण्यात आली. मुथय्या मुरलीधरनच्या हृदयात स्टेंट टाकण्यात आला. मुरलीधरनवर रविवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयाशी…

Continue Reading श्रीलंकेचा खेळाडू मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईत अँजिओप्लास्टी

विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात – चंद्रकांत पाटील यांचा दावा

पुणे : १९ एप्रिल - आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

Continue Reading विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात – चंद्रकांत पाटील यांचा दावा

भाजप आता राबवणार अपना बूथ कोरोना मुक्त अभियान

नवी दिल्ली : १९ एप्रिल - देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी भाजपने एक मोहीम हाती घेतली आहे. भाजपाध्यक्ष…

Continue Reading भाजप आता राबवणार अपना बूथ कोरोना मुक्त अभियान

दोन मुलींची हत्या करून वडिलांनी केली आत्महत्या

पुणे : १८ एप्रिल - पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी गावात असलेल्या अल्फा नगरी सोसायटीत प्रेम प्रकरणाच्या संशयातून वडिलांनी रागाच्या भरात आपल्या दोन मुलींची हत्या करत स्वतः धावत्या ट्रकखाली आत्महत्या…

Continue Reading दोन मुलींची हत्या करून वडिलांनी केली आत्महत्या

प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन

मुंबई : १९ एप्रिल - प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन झाले आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. सोमवारी सकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान…

Continue Reading प्रसिद्ध दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे निधन

इस्रायलमध्ये आली कोरोनास्थिती नियंत्रणात

नवी दिल्ली : १९ एप्रिल - भारतात करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लॉकडाउनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत ६ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातही ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.…

Continue Reading इस्रायलमध्ये आली कोरोनास्थिती नियंत्रणात

शिवसेनेतील सगळेच संजय बेशिस्त – भाजप आमदाराची टीका

बुलडाणा : १९ एप्रिल - शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाला आहे. माजी मंत्री डॉ. संजय कुटे…

Continue Reading शिवसेनेतील सगळेच संजय बेशिस्त – भाजप आमदाराची टीका

ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा याचे योग्य व्यवस्थापन करा – रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची सूचना

नवी दिल्ली : १९ एप्रिल - करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत असताना अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजनच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं समोर येतंय. याच दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्री…

Continue Reading ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा याचे योग्य व्यवस्थापन करा – रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची सूचना