चंद्रपुरात बेड न मिळाल्याने कोरोना रुग्णाने आपल्याच कारमध्ये घेतला अखेरचा श्वास

चंद्रपूर : १९ एप्रिल - जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. बेड न मिळाल्याने तसेच वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाचे रुग्णांना अखेरचा श्वास घ्यावा लागत आहे. आज अशीच एक…

Continue Reading चंद्रपुरात बेड न मिळाल्याने कोरोना रुग्णाने आपल्याच कारमध्ये घेतला अखेरचा श्वास

निशब्द! एकाच दिवशी ११३ रुग्णांचा मृत्यू ,६३६४ बाधित

नागपूर : १९ एप्रिल - नागपुरातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस अत्यंत भयानक स्वरूपात समोर येत असल्याचे दिसत आहे. नागपुरातील कोरोनास्थितीबद्द्ल बोलायला आता शब्दही उरले नाहीत. रुग्णालयात तर रुग्णांना जागा मिळत नव्हतीच आता…

Continue Reading निशब्द! एकाच दिवशी ११३ रुग्णांचा मृत्यू ,६३६४ बाधित

नागपूरसाठी आजच्या आज १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स द्या – उच्च न्यायालायचे राज्य शासनाला आदेश

नागपूर : १९ एप्रिल - नागपूरसाठी 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. राज्य सरकारने नागपूरला किती रेमडेसिवीर दिले, नागपूरसाठी काय तरतूद केली? असा…

Continue Reading नागपूरसाठी आजच्या आज १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स द्या – उच्च न्यायालायचे राज्य शासनाला आदेश

विदर्भाचे वेगळे राज्य होणे ही काळाची गरज

संपादकीय संवादकोरोना महामारीचे संकट तीव्र झाले असतानाही राज्यातील महाआघाडी सरकार विदर्भावर अन्याय करत असल्याचा आरोप करीत नागपुरातील भाजप लोकप्रतिनिधींनी आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे. नागपूर शहरात…

Continue Reading विदर्भाचे वेगळे राज्य होणे ही काळाची गरज

वर्हाडी ठेचा ….

तुम्ही बसले हात धुवतत्यांनी धुवून पण घेतले !तुम्ही पैश्यापैश्याला महागत्यांनी कोटी कोटी लाटले ! छोटे मासे आत झालेमोठे अजून बाहेर !अजूनही सुरूच आहेतत्यांचे सारे थेर ! कवी- अनिल शेंडे।

Continue Reading वर्हाडी ठेचा ….

संजय गायकवाडांनी रात्रीची उतरण्यापूर्वीच पत्रपरिषद घेतली असावी – देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली

नागपूर : १९ एप्रिल: मला करोनाचे विषाणू सापडले तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबेन असं वक्तव्य करणारे शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोचऱ्या…

Continue Reading संजय गायकवाडांनी रात्रीची उतरण्यापूर्वीच पत्रपरिषद घेतली असावी – देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली

केंद्र सरकारने राजकारण करुन महाराष्ट्रावर अन्याय करु नये – बाळासाहेब थोरात

मुंबई : १९ एप्रिल - रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरु असून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकार व केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे.'पियूष…

Continue Reading केंद्र सरकारने राजकारण करुन महाराष्ट्रावर अन्याय करु नये – बाळासाहेब थोरात

विजय वडेट्टीवारांनी दिले कडक लॉकडाऊनचे संकेत

मुंबई : १९ एप्रिल - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात निर्बंध लावले आहेत, मात्र ते पुरेसे नसून कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली जात असल्याचे, मदत…

Continue Reading विजय वडेट्टीवारांनी दिले कडक लॉकडाऊनचे संकेत

कोरोनास्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवा – संजय राऊत

मुंबई : १९ एप्रिल - संपूर्ण देशातील परिस्थिती चिंताजनक आहे, प्रत्येक राज्यातून जे कोरोनाचे आकडे समोर येत आहेत, ते पाहता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या युध्दानंतर बॉम्बिंगने माणसे उध्दवस्त…

Continue Reading कोरोनास्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवा – संजय राऊत

विदर्भावरील अन्यायाविरोधात भाजपचे धरणे आंदोलन

नागपूर : १९ एप्रिल - उपराजधानी नागपुरात मागील दोन दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा एकही व्हॉयल सरकार करून पुरवण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. भाजपचे…

Continue Reading विदर्भावरील अन्यायाविरोधात भाजपचे धरणे आंदोलन