हरियाणात चोरट्यांनी लांबवला कोरोना लसींचा साठा

नवी दिल्ली : २२ एप्रिल - केंद्र सरकारने नुकताच १८ वर्षांवरील सर्वांना करोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या १ मे पासून देशभर करोनाच्या लसींची मागणी वाढणार आहे. या…

Continue Reading हरियाणात चोरट्यांनी लांबवला कोरोना लसींचा साठा

विहिरीत पडलेल्या वाघाच्या छाव्याला वन कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले

चंद्रपूर : २२ एप्रिल - चिंचपल्ली वनपरिक्षेत्रातील केळझर उपक्षेत्राच्या दाबगावजवळील शेतातील पाण्याने भरलेल्या विहिरीत अंदाजे सहा-सात महिन्यांचा पट्टेदार वाघाचा नर छावा पडला. त्यास वनविभागाने सुखरूप बाहेर काढले आहे. प्राप्त माहितीच्या…

Continue Reading विहिरीत पडलेल्या वाघाच्या छाव्याला वन कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले

संपादकीय संवाद – लॉक डाऊन हा अंतिम पर्याय असावा या सूचनेवर गांभीर्याने विचार होणे आवश्यक

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे, दररोज रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. ही लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करणारी राज्यसरकारे हतबल होऊन पुन्हा एकदा कडक लॉक डाऊन लावण्याच्या मानसिकतेत आली आहेत अशा…

Continue Reading संपादकीय संवाद – लॉक डाऊन हा अंतिम पर्याय असावा या सूचनेवर गांभीर्याने विचार होणे आवश्यक

२४ तासात ७२२९ नवे बाधित, ९५ मृत्यू , तर ७२६६ रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर : २१ एप्रिल - नागपूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली आहेच बाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा रोजचा वाढता आहे. त्यात कुठेही काही कमी होताना दिसत नाही. रोजचे वाढणारे आकडे…

Continue Reading २४ तासात ७२२९ नवे बाधित, ९५ मृत्यू , तर ७२६६ रुग्ण कोरोनामुक्त

वर्हाडी ठेचा ….

धन्य हे आघाडी सरकार …. ( चाल -- रम्य ही स्वर्गाहुन लंका ) धन्य हे आघाडी सरकार !धन्य हे आघाडी सरकार !सरकारही ह्या कसे म्हणावे ?मज गमते भंगार ! ।।…

Continue Reading वर्हाडी ठेचा ….

वर्हाडी ठेचा ….

म्हणवून घेतो नबाब तरीहीआहे खरा गुलाम !रेटून खोटं बोलायालाकिती रे घेतो दाम ? तुझ्यापरिस ती वेश्यासुद्धाअसते इमानदार !वागणुकीने झाले तुझियाकाकाही बेजार ! कवी - अनिल शेंडे।

Continue Reading वर्हाडी ठेचा ….

घ्या समजून राजेहो – विधानपरिषदेचा गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी पाऊले उचलली जाणे गरजेचे

महाराष्ट्रातील विधानपरिषदेचा गुणात्मक दर्जा बराच घसरला असून त्यात सुधारणा होत नाही त्यामुळे विधानसभेने एक ठराव घेऊन महाराष्ट्रातील विधानपरिषद बरखास्त करून टाकावी, अशी सूचना महाराष्ट्रातील एक राजकीय अभ्यासक घनश्याम पाटील यांनी…

Continue Reading घ्या समजून राजेहो – विधानपरिषदेचा गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी पाऊले उचलली जाणे गरजेचे

भाजपच्या सरकारला देशातील लोक किड्यामुंग्यांसारखे वाटतात – प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

अकोला : २१ एप्रिल - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत निशाणा साधला. भाजपच्या सरकारला देशातील लोक…

Continue Reading भाजपच्या सरकारला देशातील लोक किड्यामुंग्यांसारखे वाटतात – प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

कोरोना रुग्णाने केला डॉक्टरवर चाकूहल्ला

मुंबई : २१ एप्रिल - मलबार हिल कोविड सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाने डॉक्टरवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णाच्या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार…

Continue Reading कोरोना रुग्णाने केला डॉक्टरवर चाकूहल्ला

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू

नाशिक : २१ एप्रिल - राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२…

Continue Reading नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू