रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पाणी भरून विकतांना दोघांना अटक

नागपूर : २२ एप्रिल - रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली इंजेक्शनच्या रिकाम्या झालेल्या बाटल्यांमध्ये पाणी भरून विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. नागपूर शहरातील सक्करदार पोलिसांनी ही कारवाई केली…

Continue Reading रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पाणी भरून विकतांना दोघांना अटक

लॉक डाऊन काळात अभिनेता सलमान खान वाटतो आहे फूड किट्स

मुंबई : २२ एप्रिल - देशभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या वर्षी सलमान खान याने कोरोनाशी दोन हात करत असताना गरजूंना अन्नधान्याचे किट आणि पैसे दान केले होते. आता…

Continue Reading लॉक डाऊन काळात अभिनेता सलमान खान वाटतो आहे फूड किट्स

टिव्ही रिमोट सोडा, देश जोडा – अभिनेता सोनू सूदचा चाहत्यांना सल्ला

मुंबई : २२ एप्रिल - देशभरात सध्या कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. दिवसेन् दिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अभिनेता सोनू सूद जो या कठीण काळात लोकांची गेल्या वर्षभरापासून मदत…

Continue Reading टिव्ही रिमोट सोडा, देश जोडा – अभिनेता सोनू सूदचा चाहत्यांना सल्ला

पत्नीनेच केली पतीची हत्या, मृतदेह फेकला रेल्वे रुळावर

बुलडाणा : २२ एप्रिल - बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील व्यक्तीच्या हत्येचे गूढ अखेर उकलले. नागझरी गावात पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या रामधन दांदळे याची त्याच्या पत्नीनेच हत्या केल्याचे उघड…

Continue Reading पत्नीनेच केली पतीची हत्या, मृतदेह फेकला रेल्वे रुळावर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू सर्वप्रथम अमरावतीत सापडल्याचा तज्ज्ञांचा दावा

नागपुर : २२ एप्रिल - देशात करोना संसर्गाचे रुग्ण मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी अधिक वेगानं वाढत आहे. देशात करोनाची दुसरी लाट असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. भारतातील करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत…

Continue Reading कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू सर्वप्रथम अमरावतीत सापडल्याचा तज्ज्ञांचा दावा

पूर्ववैमनस्यातून केली २४ वर्षीय तरुणाची हत्या

अकोला : २२ एप्रिल - अकोट शहरातील अकबरी प्लॉट भागात पूर्ववैमनस्यातून एका २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अकोट शहर…

Continue Reading पूर्ववैमनस्यातून केली २४ वर्षीय तरुणाची हत्या

राज्याने बेजबाबदारपणे वागावे का ? – प्रवीण दरेकरांचा सवाल

मुंबई : २२ एप्रिल - राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असून १ मे पर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा झाल्याने राज्य सरकार केंद्राकडे तात्काळ मदत…

Continue Reading राज्याने बेजबाबदारपणे वागावे का ? – प्रवीण दरेकरांचा सवाल

महाराष्ट्रात ८० हजार रेमडेसिवीरची गरज – संजय राऊत

मुंबई : २२ एप्रिल - महाराष्ट्रामध्ये ८० हजार रेमडेसिवीरची गरज असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात करोना चाचण्या होत…

Continue Reading महाराष्ट्रात ८० हजार रेमडेसिवीरची गरज – संजय राऊत

कोरोना समस्येशी लढण्यासाठी केंद्राने काय तयारी केली? – सर्वोच्च न्यायालयाने मागितली माहिती

नवी दिल्ली : २२ एप्रिल - कोरोनाशी लढताना देशभरात निर्माण झालेल्या आरोग्य सुविधांचा तुटवडा आणि त्यासंबंधी अनेक राज्यांमधील उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणींची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आहे. ऑक्सिजन, औषधं…

Continue Reading कोरोना समस्येशी लढण्यासाठी केंद्राने काय तयारी केली? – सर्वोच्च न्यायालयाने मागितली माहिती

कोरोना रुग्णांसाठी आवश्यक साहित्याचे वितरण राज्याकडे सोपवा – राज ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई : २२ एप्रिल - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेमडेसिविर आणि इतर औषधं, तसेच करोनासाठी अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्यांकडे द्यावं, अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र…

Continue Reading कोरोना रुग्णांसाठी आवश्यक साहित्याचे वितरण राज्याकडे सोपवा – राज ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी