वर्हाडी ठेचा ….

साप आणि नेता ……! एकदा एका आघाडीच्या नेत्याचासापावर पाय पडलातरीही साप त्यालामुळीच नाही चावला ! बाजूच्या माणसानंआश्चर्यानं पुसलं …"अहो अहो नागोबाहे असं कसं घडलं ! तुम्ही लगे रहो मुन्नाभाईतर नाही…

Continue Reading वर्हाडी ठेचा ….

गडकरींच्या प्रयत्नाने विशाखापट्टम वरून महाराष्ट्राला ९७ मेट्रिक टन प्राणवायू मिळणार

नागपूर : २२ एप्रिल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. पुढील दोन दिवसांत…

Continue Reading गडकरींच्या प्रयत्नाने विशाखापट्टम वरून महाराष्ट्राला ९७ मेट्रिक टन प्राणवायू मिळणार

रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची – दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : २२ एप्रिल - संकटाच्या वेळी नागरिकांना ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही सर्वस्वी सरकारची आहे, असं अधोरेखित करताना दिल्ली उच्च न्यायालयानं मोदी सरकारवर ताशेरे ओढले.…

Continue Reading रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची – दिल्ली उच्च न्यायालय

ऑक्सिजन साठ्यासाठी केंद्राच्या पाया पडायला तयार – राजेश टोपे

मुंबई : २२ एप्रिल - देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला असताना अनेक भागांमधून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना…

Continue Reading ऑक्सिजन साठ्यासाठी केंद्राच्या पाया पडायला तयार – राजेश टोपे

कर्तव्यपूर्तीसाठी डॉक्टर तरुणीने केला १८० किलोमीटरचा प्रवास स्कुटीने

नागपूर : २२ एप्रिल - कोरोनाच्या भीतीनं सख्खे नातेवाईक दुरावल्याचं चित्र देशात पाहायला मिळत आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सेवक मात्र जिवाची बाजी लावून या परिस्थितीत काम करत आहेत. देशाच्या एका…

Continue Reading कर्तव्यपूर्तीसाठी डॉक्टर तरुणीने केला १८० किलोमीटरचा प्रवास स्कुटीने

कोरोनाग्रस्तांचे मृतदेह दोन दिवस चादरीतच झाकून ठेवले – वाशीम मधील हॉस्पिटलमधला प्रकार उघड

वाशिम : २२ एप्रिल - कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून ठेवला जात आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इतर रुग्णांची तब्येतही…

Continue Reading कोरोनाग्रस्तांचे मृतदेह दोन दिवस चादरीतच झाकून ठेवले – वाशीम मधील हॉस्पिटलमधला प्रकार उघड

नक्षलवाद्यांनी केला पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला

गडचिरोली : २२ एप्रिल - नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एका पोलीस स्टेशनवर हल्ला केलेला आहे. छत्तीसगडला लागून असलेल्या सीमावर्ती भागात असलेल्या पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला करण्यातआला. मात्र, ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्यानं…

Continue Reading नक्षलवाद्यांनी केला पोलीस स्टेशनवर ग्रॅनाईट हल्ला

फडणवीसांनी नागपुरात उपलब्ध केले ५ ऑक्सिजन टँकर

नागपूर : २२ एप्रिल - नागपूर शहरात कोरोना रुग्णांची स्थिती बघता, मदतीचा ओघ सुरू झाला असून शहरातील रुग्णांची गरज म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्सीजन टँकर उपलब्ध करुन…

Continue Reading फडणवीसांनी नागपुरात उपलब्ध केले ५ ऑक्सिजन टँकर

कोरोना रुग्णांना भाजप पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे – हंसराज अहिर

चंद्रपूर : २२ एप्रिल - चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, या बधितांसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत…

Continue Reading कोरोना रुग्णांना भाजप पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे – हंसराज अहिर

पॅट कमिन्सने एकाच ओव्हरमध्ये काढले ३० रन्स

मुंबई, 22 एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्सचा बुधवारच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध १८ धावांनी पराभव झाला. मात्र या पराभवातही कोलकाताच्या आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांची फटकेबाजी सर्वांच्या लक्षात…

Continue Reading पॅट कमिन्सने एकाच ओव्हरमध्ये काढले ३० रन्स