वऱ्हाडी ठेचा

भीक मागताना यांनावाटत नाही लाजभीक दिल्यावर मात्रदाखवतात माज !एक कंपौंडर छाप नेता म्हणतो" ऑक्सिजन दिला म्हणजेउपकार नाही केले '!मग आधी कशाला त्यासाठीगळेफाड रडले !हे पाहून मला त्यामाकडाचं काळीज मागणाऱ्याकृतघ्न मगरीची…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा

वऱ्हाडी ठेचा

आजचं आघाडी सरकार म्हणजेसुडाने पेटलेला शिखंडी !विरोधकांचा बदला घेण्यासवापरतात नाना हतकंडी ! शिखंडी तृतीय पुरुषी होतातुम्ही तसे नाही ना ?काही तर विचार करापिसाळल्यासारखे वागताना ! कवी -- अनिल शेंडे ।

Continue Reading वऱ्हाडी ठेचा

लोकांना पोट भरायला अन्न नाही, आणि तुम्ही पैसे उधळता , जरा तरी लाज वाटू द्या – नवाजुद्दीन सिद्दीकीची सुट्टीवर गेलेल्या कलाकारांना फटकार

मुंबई : २४ एप्रिल - कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, चित्रपटांचे शूटिंग थांबले असून, मुंबईत लॉकडाऊन झाला असल्याने अनेक कलाकार सुट्टीवर गेले आहेत. मात्र, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी त्या सेलेब्रिटींना चांगलेच फटकारले…

Continue Reading लोकांना पोट भरायला अन्न नाही, आणि तुम्ही पैसे उधळता , जरा तरी लाज वाटू द्या – नवाजुद्दीन सिद्दीकीची सुट्टीवर गेलेल्या कलाकारांना फटकार

रोहित शर्माचा आयपीएलमध्ये आणखी एक नवा विक्रम

मुंबई : २४ एप्रिल - पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबईला इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या 14 व्या पर्वात मुंबईने आतापर्यंत 5 सामने खेळले. त्यापैकी मुंबईला 3 सामन्यांत पराभवाचा धक्का…

Continue Reading रोहित शर्माचा आयपीएलमध्ये आणखी एक नवा विक्रम

नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश, आंध्रप्रदेश देणार महाराष्ट्राला ३०० व्हेंटीलेटर्स

नागपूर : २४ एप्रिल - महाराष्ट्राला कोरोना विषाणू संसर्गाचा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्ससाठी महाराष्ट्र केंद्राकडं आर्जव करत आहे. महाराष्ट्राच्या…

Continue Reading नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश, आंध्रप्रदेश देणार महाराष्ट्राला ३०० व्हेंटीलेटर्स

छत्तीसगढमध्ये अपहृत पोलीस उपनिरीक्षकाची नक्षलवाद्यांनी केली हत्या

रायपूर : २४ एप्रिल - एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (3 एप्रिल) छत्तीसगडमधील बीजापूर याठिकाणी भारतीय जवानांवर नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात 22 भारतीय जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

Continue Reading छत्तीसगढमध्ये अपहृत पोलीस उपनिरीक्षकाची नक्षलवाद्यांनी केली हत्या

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केले प्रवासी रेल्वेला लक्ष, एक तास रेल्वेत घातला गोंधळ

रायपूर : २४ एप्रिल - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी आता प्रवासी रेल्वेला लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वे रुळांवर सिमेंट ब्लॉक, दगड टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. दंतेवाडा ते…

Continue Reading छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केले प्रवासी रेल्वेला लक्ष, एक तास रेल्वेत घातला गोंधळ

नितीन गडकरींच्या मंत्रालयाकडून नागपूरला घसघशीत निधी मंजूर

नागपूर : २४ एप्रिल - नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फ त नागपूर जिल्हा व शहरातील विविध रस्ते, पूल आणि वळणमार्ग बांधणीसाठी घसघशीत निधी मंजूर करण्यात आला…

Continue Reading नितीन गडकरींच्या मंत्रालयाकडून नागपूरला घसघशीत निधी मंजूर

राजकीय उद्धिष्ट सध्या करण्यासाठीच अनिल देशमुखांची सीबीआयद्वारे झाडाझडती

मुंबईचे : २४ एप्रिल - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर याप्रकरणी आता सीबीआयने देशमुख यांच्यासह या…

Continue Reading राजकीय उद्धिष्ट सध्या करण्यासाठीच अनिल देशमुखांची सीबीआयद्वारे झाडाझडती

अनिल देशमुखांच्या विविध ठिकाणांची सीबीआयकडून झाडाझडती

नागपूर : २४ एप्रिल - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी…

Continue Reading अनिल देशमुखांच्या विविध ठिकाणांची सीबीआयकडून झाडाझडती