यवतमाळमध्ये कोविड केअर सेंटरमधून २० कोरोनाबाधितांचे पलायन

यवतमाळ : २५ एप्रिल - करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशिल असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार आज (शनिवार) घडला.…

Continue Reading यवतमाळमध्ये कोविड केअर सेंटरमधून २० कोरोनाबाधितांचे पलायन

कोरोनास्थितीवरून केंद्रावर टीका करणाऱ्यांचे ट्विटर अकाउंट बंद

नवी दिल्ली - २५ एप्रिल -देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, आरोग्य सुविधांसह औषधांचा तुटवडा, करोनाबाधितांचे होत असलेले हाल… यावरून मतं मांडणाऱ्या आणि करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते…

Continue Reading कोरोनास्थितीवरून केंद्रावर टीका करणाऱ्यांचे ट्विटर अकाउंट बंद

जागतिक स्तरावर नागपूरचे नाव मोठे करणाऱ्या अल्फीया पठाणचे सुनील केदारांनी केले कौतुक

नागपूर : २५ एप्रिल - पोलँड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपूरची लेक अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची मान उंचावली आहे, अशा शब्दात कौतुक करून अल्फियाने…

Continue Reading जागतिक स्तरावर नागपूरचे नाव मोठे करणाऱ्या अल्फीया पठाणचे सुनील केदारांनी केले कौतुक

एकाच दिवशी एक सामूहिक बलात्कार तर दोन विनयभंगाच्या घटना

नागपूर : २५ एप्रिल - आई मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याने आणि वडील सोडून गेल्याने मामानेच भाचीचा सांभाळ केला. मात्र, ती मुलगी वयात येताच वर्गमित्राच्या प्रेमात पडली. त्याची चमकधमक पाहून ती त्याच्यावर…

Continue Reading एकाच दिवशी एक सामूहिक बलात्कार तर दोन विनयभंगाच्या घटना

रस्ते बांधणीत स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करणार – नितीन गडकरी

नागपूर : २५ एप्रिल - स्टील आणि सिमेंटचे भाव आता बांधकामासाठी न परवडणारे असून या मालाच्या उत्पादकांच्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त करीत केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी…

Continue Reading रस्ते बांधणीत स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करणार – नितीन गडकरी

नागपुरात रेल्वेच्या ११ डब्यांमध्ये सुरु होणार कोविड केअर सेंटर

नागपूर : २५ एप्रिल - कोरोना संशयितांवर उपचारासाठी रेल्वेने तयार केलेल्या कोचेस धुळखात पडून होत्या. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ११ डब्‍यांमध्ये कोविड केयर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. डब्यांमध्ये…

Continue Reading नागपुरात रेल्वेच्या ११ डब्यांमध्ये सुरु होणार कोविड केअर सेंटर

अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरावर सीबीआयची धाड, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त

नागपूर : २५ एप्रिल - मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांना दरमहा एक कोटी रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून दिल्ली येथील सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हील…

Continue Reading अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरावर सीबीआयची धाड, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त

यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने ६ व्यक्तींचा मृत्यू

यवतमाळ : २५ एप्रिल - वणी येथील तीन व्यक्तींनी सॅनिटायझर पिल्याने शुक‘वार, 23 एप्रिलला रात्री त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर शनिवार, 24 एप्रिल रोजी आणखी तीन व्यक्तींचा सॅनिटायझर पिल्यामुळे मृत्यू होऊन…

Continue Reading यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने ६ व्यक्तींचा मृत्यू

वर्हाडी ठेचा —

अमुक अमुक 'खानदानी' आहेम्हणून चोर नाहीहे गृहितकच हल्लीकोणाला पटत नाही ! कारण आज -- गल्लीपासून दिल्लीपर्यंतखानदानी चोरांचाच सुळसुळाट आहेफरक इतकाच की, हाबेलवर आणि तो जेलवर आहे ! कवी -- अनिल…

Continue Reading वर्हाडी ठेचा —

विशेष सारांश – मविआ नेत्यांचा विधवाविलाप

महाराष्टÑाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर व मुंबइं येथील घरांवर आणि मुंबईतील त्यांच्या ज्ञानेश्वरी या सरकारी बंगल्यावर शनिवारी सकाळपासून सी.बी.आय.ने सुरु केलेल्या छाप्यांमुळे राज्यातील सत्तारुढ महाराष्टÑ विकास आघाडीच्या गोटात…

Continue Reading विशेष सारांश – मविआ नेत्यांचा विधवाविलाप