कोविड रुग्णालयातून पळालेल्या कैद्याला कर्नाटकातून अटक

वर्धा : २६ एप्रिल - कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या कैद्याने रुग्णालयातूनच पळ काढला पोलिसांनी अथक प्रयत्नांनी त्याला कर्नाटक येथून अटक केली. ही घटना वर्धेतील हिंगणघाट येथे घडली. ईराणी टोळीतील…

Continue Reading कोविड रुग्णालयातून पळालेल्या कैद्याला कर्नाटकातून अटक

कोरोना संदर्भातील कोणत्याही मदतीसाठी संपर्क साधण्याचे नितीन गडकरींचे विदर्भातील जनतेला आवाहन

नागपूर : २६ एप्रिल - कोविडची परिस्थिती गंभीर होताना आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहे. या परिस्थितीत नागपूरसह अनेक भागांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. ऑक्सिजन पुरवठा,…

Continue Reading कोरोना संदर्भातील कोणत्याही मदतीसाठी संपर्क साधण्याचे नितीन गडकरींचे विदर्भातील जनतेला आवाहन

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो – चंद्रकांत पाटील

पुणे : २६ एप्रिल - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा सत्तेत न आल्याची सल बोलून दाखवली आहे. जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही…

Continue Reading विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो – चंद्रकांत पाटील

राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनाने निधन

नागपूर : २५ एप्रिल - राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेता संजय देवतळे यांचे रविवार, 25 एप्रिलला दुपारी 2.15 वाजताच्या सुमारास नागपूर येथील एका खाजगी रूग्णालयात…

Continue Reading राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनाने निधन

कोरोनाची साखळी तुटता तुटेना, २४ तासात ७७७१ बाधित तर ८७ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २५ एप्रिल - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा कोरोनाचा प्रकोप अविरत सुरूच असून दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. आज पूर्व विदर्भात १२९५२ नवीन बाधित रुग्ण आढळले असून १७१…

Continue Reading कोरोनाची साखळी तुटता तुटेना, २४ तासात ७७७१ बाधित तर ८७ रुग्णांचा मृत्यू

संपादकीय संवाद – कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व काळजी घेणेच हितावह..

विदर्भातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे आज नागपुरात निधन झाल्याची बातमी अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांच्या निधनाने वैदर्भीय राजकीय वर्तुळात फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे…

Continue Reading संपादकीय संवाद – कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व काळजी घेणेच हितावह..

आमचे आमदार कोरोनाने वारले, पोस्ट व्हायरल , आमदारांनी दिली पोलिसात तक्रार

नागपूर : २५ एप्रिल - नागपुरात कोरोनाचा उद्रेक होत असताना, आमदार महाशय फिरकलेच नसल्याची तक्रार होत आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील कामठी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार टेकचंद सावरकर हरविल्याची एक…

Continue Reading आमचे आमदार कोरोनाने वारले, पोस्ट व्हायरल , आमदारांनी दिली पोलिसात तक्रार

तक्रार दाखल करणाऱ्या युवतीचे अपहरण करून केला बलात्कार

बुलडाणा : २५ एप्रिल - अतिप्रसंग व अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींनी तक्रार दाखल केलेल्या युवतीला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव न्यायालयाजवळून अपहरण करुन गावात नेवून तिच्यासोबत कुटुंबीयाच्या मदतीने अतिप्रसंगी केल्याची धक्कादायक घटनासमोर आली…

Continue Reading तक्रार दाखल करणाऱ्या युवतीचे अपहरण करून केला बलात्कार

नागपूरच्या कोरोना बाधित तरुणीला सोनू सूदने केली मदत

नागपूर : २५ एप्रिल - करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत चालली आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत अभिनेता…

Continue Reading नागपूरच्या कोरोना बाधित तरुणीला सोनू सूदने केली मदत

सीबीआयला आमचे पूर्ण सहकार्य – अनिल देशमुख

नागपूर : २५ एप्रिल - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या…

Continue Reading सीबीआयला आमचे पूर्ण सहकार्य – अनिल देशमुख