पुढचे लक्ष्य ऑलिम्पिक २०२४ – अल्फीया पठाण

नागपूर : २७ एप्रिल - पोलंडच्या किलसेमध्ये सुरू असलेल्या विश्‍व चॅम्पियनशीपमध्ये भारताकडून नागपूरच्या महिला बॉक्सर अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून देश आणि नागपूर नगरीचे नाव उंचावले आहे. आज दिल्ली येथून…

Continue Reading पुढचे लक्ष्य ऑलिम्पिक २०२४ – अल्फीया पठाण

साकोलीतील तरुणीने उचलली कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी, सर्वत्र कौतुक

भंडारा : २७ एप्रिल - कोरोना संसर्गामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. या आजारामुळे मृत्यूदरही मोठय़ा प्रमाणात वाढला असून अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडू लागली आहे. अशास्थितीत साकोली येथील एका तरुणीने कोरोनामुळे…

Continue Reading साकोलीतील तरुणीने उचलली कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी, सर्वत्र कौतुक

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत हवेतून प्राणवायू तयार करणारे प्रकल्प उभारणार – अमित देशमुख

नागपूर : २७ एप्रिल - करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत प्राणवायूचा वापर वाढला आहे. प्राणवायू सध्या बाहेरून खरेदी करावा लागत आहे. त्यातच तज्ज्ञांकडून आतापासूनच तिसऱ्या…

Continue Reading सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत हवेतून प्राणवायू तयार करणारे प्रकल्प उभारणार – अमित देशमुख

बुलढाण्यात गोदामाला आग लागून ३ हजार टन सरकी जळून खाक

बुलडाणा : २७ एप्रिल - सरकीच्या गोदामाला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत ३ हजार टन सरकी जळून खाक झाल्याची घटना खामगाव येथे घडली आहे. या आगीत लाखो…

Continue Reading बुलढाण्यात गोदामाला आग लागून ३ हजार टन सरकी जळून खाक

दवाखान्याच्या नावावर अवैधरित्या आणलेले ६४ ऑक्सिजन सिलिंडर जप्त

वाशिम : २७ एप्रिल - वाशिम जिल्ह्यातील लकारंजा शहरात दवाखान्याच्या नावावर ट्रकमधून अवैधरित्या आणलेले ऑक्सिजनचे 64 सिलेंडर - स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त केले आहेत. व्यावसायिक वापरासाठी बंदी असताना ही…

Continue Reading दवाखान्याच्या नावावर अवैधरित्या आणलेले ६४ ऑक्सिजन सिलिंडर जप्त

लसींची किंमत कमी करण्याचे केंद्र सरकारचे कंपन्यांना निर्देश

नवी दिल्ली: २७ एप्रिल - कोरोना लसींच्या किंमतीवरून राज्यांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे. केंद्र सरकारने या दोन्ही…

Continue Reading लसींची किंमत कमी करण्याचे केंद्र सरकारचे कंपन्यांना निर्देश

महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण, एकाच दिवशी सुमारे ५ लाख नागरिकांनी घेतली लस

मुंबई : २७ एप्रिल - करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतिम आकडेवारीत वाढ…

Continue Reading महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण, एकाच दिवशी सुमारे ५ लाख नागरिकांनी घेतली लस

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई : २७ एप्रिल - देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर कठोर ताशेरे ओढले. करोना फैलावास केवळ निवडणूक आयोगच जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला…

Continue Reading कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार – मद्रास उच्च न्यायालय

प्रकाश आंबेडकरांनी केली पंतप्रधान व गृहमंत्र्यांवर टीका

मुंबई : २७ एप्रिल - देशभरात मोठ्या प्रमाणावर करोना बाधित रुग्ण संख्या वाढत होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणे या मुद्याला दिले. तर या…

Continue Reading प्रकाश आंबेडकरांनी केली पंतप्रधान व गृहमंत्र्यांवर टीका

माझं कर्तव्य नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही – दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

नवी दिल्ली : २७ एप्रिल - राजधानी दिल्लीमधील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचं संकट निर्माण झाल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र तसंच राज्य सरकारला फटकारलं आहे. ही केंद्र आणि राज्य सरकार दोघांची जबाबदारी…

Continue Reading माझं कर्तव्य नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही – दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले