रणजित साफेलकरचा राजमहाल पाडण्यास केली सुरुवात

नागपूर : २८ एप्रिल - नागपूर जिल्ह्यातला सर्वात मोठा गुंड आणि नागपुरातील इतर अनेक गुन्हेगारांचा आश्रयदाता अशी ख्याती असलेल्या रणजित सफेलकरचा 'राजमहाल' नावाचा मोठा सेलिब्रेशन हॉल पोलिसांनी पाडण्यास सुरुवात केली…

Continue Reading रणजित साफेलकरचा राजमहाल पाडण्यास केली सुरुवात

माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे निधन

मुंबई : २८ एप्रिल - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. एकनाथ गायकवाड यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच…

Continue Reading माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांचे निधन

आसामसह पूर्वेकडील राज्यात भूकंपाचे धक्के

गुवाहाटी : २८ एप्रिल - आसामसह पूर्वेकडील काही राज्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. आसामच्या सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लागोपाठ दोन झटके जाणवले. त्यामुळे लोक आपापल्या घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या…

Continue Reading आसामसह पूर्वेकडील राज्यात भूकंपाचे धक्के

नरेंद्र मोदी हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर – इंडियन मेडिकल असोसिएशनचा आरोप

नवी दिल्ली : २८ एप्रिल - देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचं म्हटलं आहे.…

Continue Reading नरेंद्र मोदी हे कोरोनाचे सुपर स्प्रेडर – इंडियन मेडिकल असोसिएशनचा आरोप

दिल्लीत आता नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे अधिकार

नवी दिल्ली : २८ एप्रिल - दिल्लीत आता राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. २७ एप्रिल म्हणजे कालपासून हा कायदा लागू झाला असल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं…

Continue Reading दिल्लीत आता नायब राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे अधिकार

थकीत पगार द्या अन्यथा विष द्या – शासकीय रुग्णालयातील कंत्राटी महिला कामगारांची मंत्र्यांकडे मागणी

चंद्रपूर : २८ एप्रिल - चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयातील कंत्राटी महिला कामगारांनी राज्याचे वैद्यकीय मंत्री अमित देशमुख व पालकमंत्र्यांसमोरच आमचा सहा महिन्यांचा थकीत पगार देत नसाल तर आम्हाला विष द्या,…

Continue Reading थकीत पगार द्या अन्यथा विष द्या – शासकीय रुग्णालयातील कंत्राटी महिला कामगारांची मंत्र्यांकडे मागणी

नागपूरच्या पालिका आयुक्तांची तत्काळ बदली करा – मनसेची मागणी

नागपूर : २८ एप्रिल - कोरोना संसर्गाची स्थिती हाताळण्यात अपयश आलेल्या नागपूर पालिका आयुक्तांची तत्काळ बदली करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित जनहित कक्ष व विधी विभागाचे राज्य सरचिटणीस…

Continue Reading नागपूरच्या पालिका आयुक्तांची तत्काळ बदली करा – मनसेची मागणी

प्रियकराने विवाहितेचा केला विनयभंग

नागपूर : २८ एप्रिल - गिट्टीखदान हद्दीत प्रियकराने विवाहित प्रेयसीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, आरोपी किशोर मनोहर घाडगे (२५)…

Continue Reading प्रियकराने विवाहितेचा केला विनयभंग

कोरोनाशी लढतांना सरकारने प्रशिक्षित मनुष्यबळाकडे लक्ष द्यावे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

वर्धा : २८ एप्रिल - राज्यात कोरोनाचे ६५ हजार रुग्ण आहेत. प्रादुर्भावही १५ टक्क्यांपेक्षावर गेला जातो आहे. त्यामुळे सरकारने चाचण्याचा वेग वाढवावा. मृतकांच्या आकड्यावरून अंदाज येत नाही त्यामुळे सरकारने आनंदी…

Continue Reading कोरोनाशी लढतांना सरकारने प्रशिक्षित मनुष्यबळाकडे लक्ष द्यावे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनदेखील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : २८ एप्रिल - या क्षणी भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत दररोज कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण होत असून, हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. आता…

Continue Reading तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनदेखील कोरोना पॉझिटिव्ह