कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७५०३ बाधित तर १०२ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २२ एप्रिल - नागपुरात कोरोनाचा प्रकोप अविरत सुरु आहे. रुग्णसंख्या आणि रुग्णांचे रोज होणारे मृत्यू यातील काहीच कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. नागपूर शहरात रोज हजारोच्या संख्येने बाधित…

Continue Reading कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७५०३ बाधित तर १०२ रुग्णांचा मृत्यू

अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याने परमवीर सिंग यांच्याविरोधात केले गंभीर आरोप

अकोला : २८ एप्रिल - राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांना लिहिलेल्या चौदा पानी पत्रात परमबीर सिंग यांच्या विरोधात अकोला येथे कार्यरत नियंत्रण कक्षातील…

Continue Reading अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याने परमवीर सिंग यांच्याविरोधात केले गंभीर आरोप

दोन बालकांनी संगनमताने केला गुंडाचा खून

नागपूर : २८ एप्रिल - राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध नागरिकांच्या सहकार्याने बऱ्यापैकी यशस्वी होत असताना गुन्हेगारांना याचा काहीही फरक पडलेला नाही. गेल्या दहा दिवसांत नागपूर शहरात चार खुनाच्या…

Continue Reading दोन बालकांनी संगनमताने केला गुंडाचा खून

८५ वर्षीय कोरोना रुग्णाने दुसऱ्याला देऊ केले ऑक्सिजन बेड, या रुग्णाचा दोन दिवसात मृत्यू

नागपूर : २८ एप्रिल - तरुण कोरोनाग्रस्ताला बेड मिळावा, यासाठी नागपुरातील ८५ वर्षीय वृद्धाने आपला बेड सोडला. आयुष्याचा उपभोग घेऊन झाला, तरुणाचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे, असं म्हणत…

Continue Reading ८५ वर्षीय कोरोना रुग्णाने दुसऱ्याला देऊ केले ऑक्सिजन बेड, या रुग्णाचा दोन दिवसात मृत्यू

तुकाराम मुंढेंना नागपुरात परत आणण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नगरसेवकाचा महापालिकेत गोंधळ

नागपूर : २८ एप्रिल - कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी त्यांनी तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी…

Continue Reading तुकाराम मुंढेंना नागपुरात परत आणण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नगरसेवकाचा महापालिकेत गोंधळ

भाजप खासदाराने कोरोना काळात औषध वाटप केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली “गंभीर” दखल

नवी दिल्ली : २८ एप्रिल - भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचं वाटप केलं आहे. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचं औषध वाटप करायला गौतम…

Continue Reading भाजप खासदाराने कोरोना काळात औषध वाटप केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली “गंभीर” दखल

एक वर्षाचा आमदार निधी आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी वापरा – माजी आमदाराची सरकारला सूचना

वर्धा : २८ एप्रिल - राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकरीता आमदारांचा एक वर्षाचा संपूर्ण स्थानिक विकास निधी कोरोना संसर्ग रोखण्याकरीता खर्च करावा. यातून विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदार निधीतून जवळपास १…

Continue Reading एक वर्षाचा आमदार निधी आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी वापरा – माजी आमदाराची सरकारला सूचना

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना महाराष्ट्र सरकार मोफत लस देणार

मुंबई : २८ एप्रिल - महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्त्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. ठाकरे सरकारने येत्या १ मे २०२१ पासून १८ वर्षे ते ४४ वर्षे या वयोगटातील नागरिकांना मोफत लस…

Continue Reading १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना महाराष्ट्र सरकार मोफत लस देणार

ऑक्सिजन तुटवड्याचा माध्यमांमध्ये गाजावाजा करू नका – योगी सरकारचा रुग्णालयांना इशारा

लखनौ : २८ एप्रिल - देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अनेक रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी होत आहे. त्यातच ऑक्सिजन कमी पडल्यास रुग्णालयांकडून राज्यांना आणि संबंधित यंत्रणांना…

Continue Reading ऑक्सिजन तुटवड्याचा माध्यमांमध्ये गाजावाजा करू नका – योगी सरकारचा रुग्णालयांना इशारा

संजय राऊत यांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक

मुंबई : २८ एप्रिल - राज्यात करोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. तर, दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्णसंख्येवर काही प्रमाणात नियंत्रण आलं आहे. यावर भाष्य करताना शिवसेना नेते संजय राऊत…

Continue Reading संजय राऊत यांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक