नगरसेवकाने दिली विभागीय आयुक्तांना जाळून टाकण्याची धमकी

नागपूर : २९ एप्रिल - नागपुरात नगरसेवक बंटी शेळके यांच्याकडून विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांसंदर्भात अपशब्द वापरत त्यांना जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विभागीय आयुक्ताच्या दालनाबाहेर हा प्रकार…

Continue Reading नगरसेवकाने दिली विभागीय आयुक्तांना जाळून टाकण्याची धमकी

दिल्लीत गॅस सिलिंडर स्फोटात सहा जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : २९ एप्रिल - दिल्लीच्या कापसहेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वाल्मिकी कॉलनीमध्ये आज (गुरुवार) सकाळी मोठी दुर्घटना घडली. एका घरात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे तब्बल सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू…

Continue Reading दिल्लीत गॅस सिलिंडर स्फोटात सहा जणांचा मृत्यू

पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण, भाऊ धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

मुंबई : २९ एप्रिल - भाजपच्या नेत्या आणि माजी महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळताच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक…

Continue Reading पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण, भाऊ धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

रश्मी शुक्लांना मुंबई सायबर पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावले

मुंबई : २९ एप्रिल - फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल लीक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी मुंबईला येण्यास वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी नकार दिल्याने सायबर पोलिसांनी त्यांना पुन्हा समन्स बजावले…

Continue Reading रश्मी शुक्लांना मुंबई सायबर पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावले

काल ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली

गडचिरोली : २९ एप्रिल - काल सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. विनय लालू नरोटे (रा. झारेवाडा ता. एटापल्ली) असे एकाचे नाव…

Continue Reading काल ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली

रुग्णालयात लैंगिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टरसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नागपूर : २९ एप्रिल - फेटरीतील लाइफस्कील्स पुर्नवसन केंद्रात उपचार घेत असलेल्या १६ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी संस्थाचालक डॉक्टर व…

Continue Reading रुग्णालयात लैंगिक छळ केल्याप्रकरणी डॉक्टरसह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल

परमवीर सिंह यांच्यासोबत २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यात गुन्हे दाखल

अकोला : २९ एप्रिल - अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा…

Continue Reading परमवीर सिंह यांच्यासोबत २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यात गुन्हे दाखल

वर्धेत रेमडेसिविर निर्मितीचा शुभारंभ

वर्धा : २९ एप्रिल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने वर्धेतील सेवाग्राम औद्योगिक वसाहतीतील जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा. लि. मधील प्रयोगशाळेत रेमडेसिविर निर्मिती प्रक्रियेला प्रारंभ झाला, अशी माहिती जेनेटिक…

Continue Reading वर्धेत रेमडेसिविर निर्मितीचा शुभारंभ

दीपाली चव्हाण प्रकरणातील क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक

अमरावती : २९ एप्रिल - वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी तत्कालीन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मेळघाट टायगर प्रोजेक्टचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक करण्यात आली. त्यांना…

Continue Reading दीपाली चव्हाण प्रकरणातील क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक

घ्या समजून राजेहो … नारायणरावांच्या मृत्यूचे किळसवाणे राजकारण करणारी कथित पुरोगामी गिधाडे

गेले तीन दिवस संपूर्ण देशात नारायणराव दाभाडकर यांच्या झालेल्या मृत्यूचा विषय गाजत असून त्यावरून प्रचंड राजकारण होत असलेले दिसून येत आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवरून इतके राजकारण केले जावे का? हाच…

Continue Reading घ्या समजून राजेहो … नारायणरावांच्या मृत्यूचे किळसवाणे राजकारण करणारी कथित पुरोगामी गिधाडे