दररोज २०० मेट्रीक टन ऑक्सिजन जिल्ह्यातील रुग्णांना उपलब्ध होणार

नागपूर : २९ एप्रिल - जिल्हयातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे वाढते प्रमाण दिलासादायक आहे. ऑक्सिजन व बेडच्या मागणीत कालपासून किंचीत घट झाली असली तरी कोरोनाचे सध्याचे संकट पाहता जिल्हयात दररोज 200…

Continue Reading दररोज २०० मेट्रीक टन ऑक्सिजन जिल्ह्यातील रुग्णांना उपलब्ध होणार

शेतातील विहिरीत पडून दोन अस्वलिंसह दोन पिलांचा मृत्यू

चंद्रपूर : २९ एप्रिल - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्राच्या वाढोली येथील एका शेतातल्या विहिरीत पडून दोन अस्वलींसह दोन पिल्लांचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवार, २९ एप्रिल रोजी उघडकीस आली.…

Continue Reading शेतातील विहिरीत पडून दोन अस्वलिंसह दोन पिलांचा मृत्यू

केंद्राने मोठ्या प्रमाणात लसी दिल्या म्हणूनच महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण – देवेंद्र फडणवीस

अमरावती : २९ एप्रिल - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच सांगितले की, देशात सर्वात जास्त लसीकरण हे महाराष्ट्राने केले आहे, त्यामुळे केंद्रांनी मोठ्याप्रमाणात लशी दिल्या म्हणूनच हे करता आले आहे'…

Continue Reading केंद्राने मोठ्या प्रमाणात लसी दिल्या म्हणूनच महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण – देवेंद्र फडणवीस

नागपूर पोलीस दलातील २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नागपूर : २९ एप्रिल - नागपूर शहरात केवळ दहा दिवसांच्या कालावधीत तीन खुनाच्या घटना घडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर नगराळे यांची…

Continue Reading नागपूर पोलीस दलातील २५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या

दीपाली चव्हाण प्रकरणात श्रीनिवास रेड्डीला १ मे पर्यंत पोलीस कोठडी

अमरावती : २९ एप्रिल - मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्रात वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार मुख्य आरोपी शिवकुमार यांच्या न्यायालयीन कोठडी नंतर मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला बुधवारी सायंकाळी त्याच्या राहत्या…

Continue Reading दीपाली चव्हाण प्रकरणात श्रीनिवास रेड्डीला १ मे पर्यंत पोलीस कोठडी

नागरिकांचा जीव वाचविण्यास सर्वोच्च प्राधान्य : नितीन गडकरी

नागपूर : २९ एप्रिल - देशावर आलेले कोरोनाचे संकट हे अनपेक्षित आहे. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सर्वच जण आपापल्या परीने लढत आहेत. प्रत्येक जण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे मदतीसाठी पुढे येत आहे.…

Continue Reading नागरिकांचा जीव वाचविण्यास सर्वोच्च प्राधान्य : नितीन गडकरी

देशात कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येणार – नितीन गडकरींचे भाकीत

नागपूर : २९ एप्रिल - महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने होरपळून निघत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची…

Continue Reading देशात कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येणार – नितीन गडकरींचे भाकीत

हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मादी बिबट्याचा मृत्यू

नागपूर : २९ एप्रिल - पेंच व्याघ्र प्रकल्पातील पूर्व कुटुंब क्षेत्रात कक्ष क्रमांक ५१५ मध्ये २ वर्षाची मादी बिबट्या मृताअवस्थेत आढळून आला. ही घटना दुपारी गस्तीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना नजरेस पडली.…

Continue Reading हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात मादी बिबट्याचा मृत्यू

वाहन न मिळाल्याने बाइकवरच नेला मृतदेह १८ किलोमीटर अंतरावरील स्मशानात

आंध्र प्रदेश : २९ एप्रिल - कोविडमुळे प्राण गमावलेल्या आईचा मृतदेह नेण्यासाठी ॲम्बुलन्स किंवा रिक्षा न मिळाल्यामुळे एका तरुणाने चक्क आपल्या बाईकवरून मृतदेह १८ किलोमीटर स्मशानापर्यंत नेला. तरुणाने आपल्या भावोजीची…

Continue Reading वाहन न मिळाल्याने बाइकवरच नेला मृतदेह १८ किलोमीटर अंतरावरील स्मशानात

दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्याची उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

नवी दिल्ली : २९ एप्रिल - नवी दिल्लीत ऑक्सिजनचं प्रचंड संकट निर्माण झालं आहे. लोक ऑक्सिजनसाठी भटकत आहेत. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. काहीही करा आणि ऑक्सिजनचं…

Continue Reading दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्याची उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल