चंद्रपुरात पकडली २९ लाख रुपयांची चोरटी दारू

चंद्रपूर : ३० एप्रिल - लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी खांबाडा चेक पोस्टवर सापळा रचून दारू तस्करांकडून देशी दारू, बेली मिनरल्स पाणी…

Continue Reading चंद्रपुरात पकडली २९ लाख रुपयांची चोरटी दारू

आष्टीच्या जंगलात सापडले ६ मोर मृतावस्थेत

वर्धा : ३० एप्रिल - आष्टी येथील वनपरिक्षेत्रातील व आष्टी नियतक्षेत्रातील थार मार्गावरील वरील आडनाला या परिसरातील राष्ट्रीय पक्षी असलेले तब्बल चार/पाच मोर पक्षी मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकाच…

Continue Reading आष्टीच्या जंगलात सापडले ६ मोर मृतावस्थेत

कोविड रुग्णालयातील रुग्णाने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली

गोंदिया : ३० एप्रिल - गोंदिया येथील सहयोग हॉस्पीटलमधील कोविड रुग्ण उपचारासंदर्भात विविध नकारात्मक बाबींची चर्चा होत आहेत. अशात रुग्णाालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन कोविड बाधिताने उडी मारली. त्यामुळे रुग्णालयाच्या कामाकावर…

Continue Reading कोविड रुग्णालयातील रुग्णाने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली

गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ पुन्हा एकदा झाले निराधार

गडचिरोली : ३० एप्रिल - आयआयटी दिल्ली येथे दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक असलेले आणि सध्या स्वीत्झर्लंड येथे संशोधन अध्यासनपदी असलेले डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची २३ मार्च रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी…

Continue Reading गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ पुन्हा एकदा झाले निराधार

वऱ्हाडी ठेचा …..अनिल शेंडे

हपापलेल्या हुप्यांचा याकाहीच नाही नेम !स्वार्थासाठी अपुल्या करतीअधिकाऱ्यांचा गेम ! गेम असा हा कधीकधी पणयेतो अंगाशी !नेहमीच पडतो महागात रेसंग असंगाशी ! हालत आणि होते अशी कीसहन होत नाही !पाठीराखे…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा …..अनिल शेंडे

नम्र निवेदन

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे. तितकाच उच्छाद या देशात सध्या माध्यमांनी मांडल्याचा आरोप सध्या केला जातो आहे. दररोज किती रुग्ण पॉझिटिव्ह निघाले, कितींचा मृत्यू झाला, बेड्सचा, ऑक्सिजनचा,…

Continue Reading नम्र निवेदन

ऐका दाजिबा – विनोद देशमुख

रेम्या-डोकी-वीर ? कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा यावेळच्या दुसऱ्या लाटेत देशभर नुसता गोंधळ आहे. पहिली लाट आली तेव्हा तिचा सामना करण्यासाठी प्रत्येक गोष्ट नव्याने करावी लागली होती. तरीही आपण सावरलो. जगातील सर्वात…

Continue Reading ऐका दाजिबा – विनोद देशमुख

पूर्व विदर्भात कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७४९६ बाधित तर ८९ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : २२ एप्रिल - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप सतत वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या आणि रुग्णांचे रोज होणारे मृत्यू यातील काहीच कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. नागपूर शहरात रोज…

Continue Reading पूर्व विदर्भात कोरोनाचा कहर सुरूच, उपराजधानीत ७४९६ बाधित तर ८९ रुग्णांचा मृत्यू

संपादकीय संवाद – कायदा हातात घेणाऱ्या धिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विवाह समारंभात जाऊन तिथल्या वऱ्हाड्यांनां मारहाण करत बाहेर काढण्याचा प्रकार एका सनदी अधिकाऱ्याने त्रिपुरामधील अगरतला येथे केल्याचा व्हिडीओ काल विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवला जात होता. या…

Continue Reading संपादकीय संवाद – कायदा हातात घेणाऱ्या धिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी

भूक शमविण्यासाठी काहीच मिळेना म्हणून मनोरुग्णाने तोडले कोविडग्रस्त मृत्यूदेहाचे लचके

सातारा : २९ एप्रिल - लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बंद असल्याने पोटाची भुक शमविण्यासाठी काहीच मिळेना म्हणून एका मनोरुग्णाने सरणावर जळत असलेल्या अर्धवट कोविडग्रस्त मृत्यूदेहाचे लचके तोडून आपली भुक शमविण्याचा प्रयत्न केला…

Continue Reading भूक शमविण्यासाठी काहीच मिळेना म्हणून मनोरुग्णाने तोडले कोविडग्रस्त मृत्यूदेहाचे लचके