वीजपुरवठा खंडित झाल्याने कोविड रुग्णालयात एकाचा झाला मृत्यू

बुलढाणा : १ मे - बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील जिल्हा सामान्य शासकीय कोविड रुग्णालयात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील एका करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विद्युत पुरवठा खंडित होताच…

Continue Reading वीजपुरवठा खंडित झाल्याने कोविड रुग्णालयात एकाचा झाला मृत्यू

अमरावतीत तडीपार दुचाकीचोराला केली अटक

अमरावती : १ मे - शाळा महाविद्यालयात जाऊन भविष्याचे नियोजन करण्याच्या वयात त्याने घफोड्या सुरू केल्या. पोलिसांनी अनेकदा समज दिली. शेवटी पोलिसांनी त्याला जिल्ह्यातून तडीपार घोषित केले. मात्र त्याने तडीपारीचा…

Continue Reading अमरावतीत तडीपार दुचाकीचोराला केली अटक

मनोरुग्ण युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी ऑटो चालक आणि मित्राला अटक

नागपूर : १ मे - मानसिक स्थिती नीट नसलेल्या युवतीवर ऑटोचालक आणि त्याच्या मित्राने बळजबरी अत्याचार केला. याच मुलीवर यशोधरानगर हद्दीतही १५ दिवसांआधी सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार यशोधरानगर पोलिस ठाण्यात…

Continue Reading मनोरुग्ण युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी ऑटो चालक आणि मित्राला अटक

वाघाच्या हत्येप्रकरणात दोन आरोपी अटकेत

यवतमाळ : १ मे - झरी तालुक्यातील मांगुर्डा वन क्षेत्रात चार वर्षीय वाघिणीची निर्दयतेनेे शिकार करून तिच्या पुढील पायाचे पंजे छाटून नेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. या घटनेने राज्यात…

Continue Reading वाघाच्या हत्येप्रकरणात दोन आरोपी अटकेत

ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन

नागपूर : ३० एप्रिल - विदर्भातील एक ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मनोहर प्रभाकर उपाख्य बाबासाहेब अंधारे यांचे आज दुपारी वृध्दापकालीन आजारामुळे हैद्राबाद येथे दुःखद निधन…

Continue Reading ज्येष्ठ पत्रकार मनोहर अंधारे यांचे निधन

बरे होण्याचे प्रमाण वाढले, शहरात ६४६१ बाधित तर ७२९४ कोरोनामुक्त, ८८ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : ३० एप्रिल - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. मृत्युसंख्याही वाढतेच आहे. परंतु गेल्या काही दिवसात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढलेली दिसत आहे. यामुळे थोडे दिलासादायक…

Continue Reading बरे होण्याचे प्रमाण वाढले, शहरात ६४६१ बाधित तर ७२९४ कोरोनामुक्त, ८८ रुग्णांचा मृत्यू

संपादकीय संवाद – अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय खुटीउपाडांची नोंद समाजाने घ्यायला हवी

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रचंड गोंधळ आहे. दररोज रुग्णसंख्या वाढतेच आहे त्याचबरोबर बेड्सचा तुटवडा आणि औषधे , इंजेक्शने आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे.या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा…

Continue Reading संपादकीय संवाद – अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय खुटीउपाडांची नोंद समाजाने घ्यायला हवी

जास्तीत जास्त लोकांना लसीकरण केल्यास तिसऱ्या लाटेचा परिणाम जाणवणार नाही – तज्ज्ञांचे मत

मुंबई : ३० एप्रिल - महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या कालावधीमध्ये म्हणजेच सप्टेंबर (भाद्रपद महिन्यात) करोनाची तिसरी लाट येईल असं मत महाराष्ट्रातील करोना टास्क फोर्सचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर शाशांक जोशी यांनी व्यक्त केलं…

Continue Reading जास्तीत जास्त लोकांना लसीकरण केल्यास तिसऱ्या लाटेचा परिणाम जाणवणार नाही – तज्ज्ञांचे मत

मिशन ऑक्सिजनसाठी सचिन तेंडुलकरने केली १ कोटीची मदत

मुंबई : ३० एप्रिल - देशातील करोनाच्या लढाईमध्ये आता भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्याच्या घडीला देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी…

Continue Reading मिशन ऑक्सिजनसाठी सचिन तेंडुलकरने केली १ कोटीची मदत

जाहीर केलेल्या पॅकेजचे काय झाले? भाजपचा राज्याला सवाल

मुंबई : ३० एप्रिल - करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लावलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनचा निर्णय घेताना सरकारनं काही वर्गांसाठी आर्थिक मदत…

Continue Reading जाहीर केलेल्या पॅकेजचे काय झाले? भाजपचा राज्याला सवाल