वनाधिकारी श्रीनिवास रेड्डी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अमरावती : १ मे - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला निलंबित मुख्य वनरक्षक अधिकारी श्रीनिवास रेड्डी याला आज (दि. 1 मे) धारणीच्या…

Continue Reading वनाधिकारी श्रीनिवास रेड्डी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लसीकरण मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी – नितीन राऊत

नागपूर : १ मे - आजपासून राज्यात सर्वत्र १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. लसीकरणाच्या माध्यमातूनच कोरोनावर मात करता येणार आहे. त्यामुळे अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने ही…

Continue Reading लसीकरण मोहीम पार पडण्यास नागरिकांनी मदत करावी – नितीन राऊत

कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १६ रुग्णांचा मृत्यू

भडोच (गुजरात) : १ मे - कोरोनाच्या संकटात रुग्णालयांमध्ये होणाऱ्या विविध दुर्घटनांमध्येही रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याच्या घटना देशभरात घडत आहेत. गुजरातच्या भरूचमध्येही एका कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत 16…

Continue Reading कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत १६ रुग्णांचा मृत्यू

देशात उत्पादित केलेल्या लसी बाहेर पाठविण्याची गरज नव्हती – अजित पवारांचे टीकास्त्र

पुणे : १ मे - 'आपल्या देशात उत्पादन केलेल्या लशीबाहेर देशात पाठवायची गरज नव्हती, त्या असत्या तर बरंच लसीकरण पार पडलं असतं, किमान आता जेवढ्या लशी बाहेर दिल्या त्या तरी…

Continue Reading देशात उत्पादित केलेल्या लसी बाहेर पाठविण्याची गरज नव्हती – अजित पवारांचे टीकास्त्र

केंद्र सरकारने देशातील जनतेला मरायला सोडले आहे – नाना पटोले यांची टीका

मुंबई : 1 मे - महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. तर कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.…

Continue Reading केंद्र सरकारने देशातील जनतेला मरायला सोडले आहे – नाना पटोले यांची टीका

महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याचे कारस्थान दिल्लीत सुरु – शिवसेनेची टीका

मुंबई : १ मे - गेल्या वर्षभरात करोना काळात राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, ऑक्सिजनचा तुटवडा, आर्थिक संकट या सगळ्या पार्श्वभूमीवर १ मे या महाराष्ट्र दिनी शिवसेनेने भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका…

Continue Reading महाराष्ट्र राज्य बदनाम करण्याचे कारस्थान दिल्लीत सुरु – शिवसेनेची टीका

अवैध दारूविक्री प्रकरणात ७ लाखाची दारू जप्त

सातारा : १ मे - चिमगणगाव ( ता. सातारा) येथे एका रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून…

Continue Reading अवैध दारूविक्री प्रकरणात ७ लाखाची दारू जप्त

सर्वोच्च न्यायालय सक्रिय झाले ही चांगली गोष्ट – संजय राऊत

मुंबई : १ मे - करोनामुळे देशात हलकल्लोळ माजला आहे. रुग्ण आणि नातेवाईकांचे फरफट सुरू आहे, तर दुसरीकडे आरोग्य सेवांवरील ताण प्रचंड वाढला आहे. बेड, ऑक्सिजन, औषधीअभावी रुग्णांचा तडफडून प्राण…

Continue Reading सर्वोच्च न्यायालय सक्रिय झाले ही चांगली गोष्ट – संजय राऊत

कोरोना काळातही राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल – राज्यपालांचा आशावाद

मुंबई : १ मे - महाराष्ट्राच्या ६१व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राला उद्देशून विशेष संदेश दिला. तसेच, सध्याच्या संकट काळामध्ये राज्यातील जनतेनं करोनासंदर्भातले नियम पाळून सुरक्षित व्हावे. असे…

Continue Reading कोरोना काळातही राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल – राज्यपालांचा आशावाद

दिल्लीत ऑक्सिजन अभावी डॉक्टरसह ८ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : १ मे - देशात सध्या करोना संसर्गाचा उद्रेक होताना दिसत आहे. दररोज लाखांच्या संख्येत कोरनाबाधित वाढत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा…

Continue Reading दिल्लीत ऑक्सिजन अभावी डॉक्टरसह ८ रुग्णांचा मृत्यू