पूर्व विदर्भात बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का वाढला, मृत्युसंख्येतील वाढ भीतीदायक

नागपुरात ५००७ नवीन बाधित तर ११२ रुग्णांचा मृत्यू नागपूर : २ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाचा प्रकोप अविरत सुरु असला तरीही मागील काही दिवसात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा टक्का…

Continue Reading पूर्व विदर्भात बरे होणाऱ्या रुग्णांचा टक्का वाढला, मृत्युसंख्येतील वाढ भीतीदायक

पंढरपुरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २ मे - महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आज देशातील पाच राज्यांच्या निवडणुकी पेक्षाही अधिक पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक निकालाचीच जोरदार चर्चा सुरू होती. कारण, या ठिकाणी भाजपाचे समाधान अवताडे…

Continue Reading पंढरपुरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला – देवेंद्र फडणवीस

नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जींचा पराभव

कोलकाता : २ मे - पश्चिम बंगालमधील बहुचर्चित नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा अगदी थोडक्या मतांनी पराभव…

Continue Reading नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जींचा पराभव

सांची जीवने ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

11 व्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार घोषितनागपूर : २ मे - भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीप्रीत्यर्थ दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके चित्रपट पुरस्काराची काल घोषणा…

Continue Reading सांची जीवने ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

कोरोना संसर्गजन्य काळात शासकीय उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळखात पडून

भंडारा : २ मे - राज्य शासनाने तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दोन व्हेंटिलेटर मागील वर्षी पुरविले होते. परंतु ते हाताळण्यासाठी मनुष्यबळ नाही म्हणून ते व्हेंटिलेटर रुग्णालयात धूळखात…

Continue Reading कोरोना संसर्गजन्य काळात शासकीय उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर धूळखात पडून

रुग्णसेवेत झोकून देणारे बाबा मेंढे, एक आरोग्यदूत

नागपूर : २ मे - करोना व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाल्याने जगभरात अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. रक्ताच्या नात्यातील लोकांनी डोळ्यासमोर जीव सोडताना पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र या धक्क्यातून सावरत…

Continue Reading रुग्णसेवेत झोकून देणारे बाबा मेंढे, एक आरोग्यदूत

गडचिरोली जिल्ह्यावर चक्रीवादळाचे संकट

गडचिरोली : २ मे - मागील एक वर्षाहून अधिक काळापासून संपूर्ण देशात करोनाने थैमान घातले आहे. या भीषण स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे.…

Continue Reading गडचिरोली जिल्ह्यावर चक्रीवादळाचे संकट

अशा रुग्णालयावर कारवाई करा – डॉ. अमोल कोल्हेंची मागणी

पुणे : ५ मे - राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून काही रुग्णालये रेमडेसिव्हीर इंजेक्शन लिहून देत आहेत. यामुळे नातेवाईक सर्वत्र फिरत राहतात. त्यातून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.…

Continue Reading अशा रुग्णालयावर कारवाई करा – डॉ. अमोल कोल्हेंची मागणी

तुम्ही अद्याप जामिनावर, निर्दोष सुटलेले नाहीत – चंद्रकांत पाटील यांचा भुजबळांना इशारा

मुंबई : २ मे - पाच राज्यांच्या निवडणुकीसह पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालांचे कल हाती येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात जोरदार मुसंडी मारली आहे. यावर विषयावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष…

Continue Reading तुम्ही अद्याप जामिनावर, निर्दोष सुटलेले नाहीत – चंद्रकांत पाटील यांचा भुजबळांना इशारा

१८ ते ४५ वयोगटातील लसीकरण, नागपुरात प्रातिनिधिक स्वरूपात केला शुभारंभ

नागपूर : २ मे - केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात 1 मे पासून राज्यात 18 वर्षे वयोगटावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या अभियानाला सुरुवात झाली आहे.…

Continue Reading १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण, नागपुरात प्रातिनिधिक स्वरूपात केला शुभारंभ