गावठी दारू निर्मिती अड्ड्यावर धाड, ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त, २२ जणांविरुद्ध गुन्हा

नागपूर : ३ मे - कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी परिसरातील पारधी बरडावर अवैध गावठी दारू निर्मिती अड्डय़ावर कळमेश्वर पोलिसांनी पहाटे धाड टाकून या धाडीमध्ये २२ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करीत ४२ लाखांचा…

Continue Reading गावठी दारू निर्मिती अड्ड्यावर धाड, ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त, २२ जणांविरुद्ध गुन्हा

कोरोना प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला दिले आदेश

नागपूर : ३ मे - राज्य सरकारने जागतिक निविदेतील (ग्लोबल टेंडर) साहित्य केंद्र सरकारच्या निर्देशानुसार केंद्रीय प्रणालीनुसार वाटप करावे, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता व वाटपाच्या मर्यादा लक्षात घेता केंद्र सरकारने कमी…

Continue Reading कोरोना प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला दिले आदेश

रेमडेसिवीर चोरून काळाबाजार करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक

भंडारा : ३ मे - भंडारा शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी शासनाकडून आलेले रेमडेसिवीर इंजेक्शन चोरून चढ्या दराने काळाबाजारात विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला भंडारा गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.…

Continue Reading रेमडेसिवीर चोरून काळाबाजार करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक

घरात सापडला आई आणि मुलीचा कुजलेला मृतदेह

वर्धा : ३ मे - समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी कुजलेल्या अवस्थेत घरीच कोरोनाबाधित आई व मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सुभद्रा डोमाजी मांडवकर (८0) व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे…

Continue Reading घरात सापडला आई आणि मुलीचा कुजलेला मृतदेह

डॉ नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून महानिर्मितीची ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीम युद्धपातळीवर

नागपूर : २ मे - राज्यातील कोविड साथीच्या संकटाने उग्र अवतार धारण केला असताना व सर्वत्र ऑक्सिजनची टंचाई जाणवत असताना देशात सर्वत्र ऑक्सिजन विषयी हाहा:कार माजला असल्यामुळे ऊर्जामंत्री डॉ. नितीनराऊत…

Continue Reading डॉ नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून महानिर्मितीची ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीम युद्धपातळीवर

संपादकीय संवाद – देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे आजचे निकाल

गेले अनेक दिवस संपूर्ण देशात पाच राज्यांच्या निवडणूका प्रचंड गाजत होत्या. अखेर आज त्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत भविष्यात देशाची पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि…

Continue Reading संपादकीय संवाद – देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे आजचे निकाल

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली संन्यासाची घोषणा

कोलकाता : २ मे - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस ऐतिहासिक विजयाची नोंद करत असताना यामध्ये मोलाचा वाटा असणारे ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मोठी घोषणा…

Continue Reading राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली संन्यासाची घोषणा

पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे विजयी

पंढरपूर : २ मे - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार भगीरथ भालके यांना ३ हजार ७३३ मतांनी पराभूत केले आहे. राज्यातील…

Continue Reading पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे विजयी

उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने नागपूरला मिळाले १५ रेमडेसिवीर इंजेक्शन्स

नागपूर : २ मे - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपासंदर्भातल्या प्रकरणाची सुनावणी रविवारी घेण्यात आली. यात रेमडीसीवीरच्या वाटपा संदर्भात महत्त्वाचे निर्देश न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि श्रीराम मोडक…

Continue Reading उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने नागपूरला मिळाले १५ रेमडेसिवीर इंजेक्शन्स

वऱ्हाडी ठेचा … अनिल शेंडे

स्वतः मधे काही करण्याचाअजिबात दम नाही!दुसरा कोणी करतोत्याला करू देत नाही ! या स्वार्थलोलुप दळभद्र्यांनाखंडणीखोरी आणि सुडाशिवायदुसरं काहीच येत नाही !सकारात्मता तर यांच्यारक्तात सुद्धा नाही ! आणि असली रडतराऊत माणसंआज…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा … अनिल शेंडे