राज्यांच्या स्वायत्ततेला प्राधान्य देणे सुरूच राहील – एम. के. स्टॅलीन

बंगळुरू : ३ मे - भाषिक समानता, प्रांतिक अस्मिता आणि राज्यांच्या स्वायत्ततेला प्राधान्य देणं सुरूच राहिल, अशी प्रतिक्रिया देत डीएमकेचे एम.के. स्टॅलिन यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.पश्चिम बंगालमधील आणि…

Continue Reading राज्यांच्या स्वायत्ततेला प्राधान्य देणे सुरूच राहील – एम. के. स्टॅलीन

मग तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणार काय? प्रवीण दरेकरांचा नवाब मालिकांना सवाल

मुंबई : २ मे - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याच पहायला मिळत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्योरोपाच्या फैरी झाडू…

Continue Reading मग तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणार काय? प्रवीण दरेकरांचा नवाब मालिकांना सवाल

डोक्यात काठीने वार करून घेतला जन्मदात्या बापाचा जीव

वर्धा : ३ मे - महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर याठिकाणी एका मुलानं आपल्या जन्मदात्या बापाला संपवलं आहे. घरगुती वाद विकोपाला गेल्यानं त्यानं एका भारी भक्कम काठीनं बापाच्या डोक्यात जबरी वार…

Continue Reading डोक्यात काठीने वार करून घेतला जन्मदात्या बापाचा जीव

न्यायपालिकाही तुमच्या हातात आहे काय? चंद्रकांत पाटीलांना छगन भुजबळांचा सवाल

नाशिक : ३ मे - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या धमकीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगाल निवडणूक…

Continue Reading न्यायपालिकाही तुमच्या हातात आहे काय? चंद्रकांत पाटीलांना छगन भुजबळांचा सवाल

वनकार्यालयातच फिरत होते अस्वल, बेशुद्ध करणे घेतले ताब्यात

चंद्रपूर : ३ मे - आज सोमवार दि. ३ एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास वनपरीक्षेत्र अधिकारी (बफर) नायगमकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरात अस्वल फिरत असल्याची माहीती संजीवन पर्यावरण संस्थेचे…

Continue Reading वनकार्यालयातच फिरत होते अस्वल, बेशुद्ध करणे घेतले ताब्यात

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कर्नाटकात २४ रुग्णांचा मृत्यू

बंगळुरू : ३ मे - ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून दररोज ओरडत होत असून, देशात कुठे न् कुठे रुग्णांना प्राणास मुकावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत. आंध्र प्रदेशातही दिरंगाईमुळे मृत्यूचं तांडव बघायला मिळालं.…

Continue Reading ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कर्नाटकात २४ रुग्णांचा मृत्यू

निवडणूक आयोगाने भाजप प्रवक्त्यासारखे काम केले – ममता बॅनर्जी यांचा आरोप

कोलकाता : ३ मे - पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात लक्षवेधी ठरली पश्चिम बंगालची निवडणूक. भाजपा संपूर्ण ताकद पणाला लावल्याने बंगालच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं…

Continue Reading निवडणूक आयोगाने भाजप प्रवक्त्यासारखे काम केले – ममता बॅनर्जी यांचा आरोप

तर सर्वाजनिक आरोग्याच्या अधिकारावर गदा येईल – सर्वोच्च न्यायालयाचे मत

नवी दिल्ली : ३ मे - देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. मागील काही दिवसांपासून करोनाचे साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण रोज आढळून येत आहेत. शनिवारी देशामध्ये करोनाचे चार लाखांहून…

Continue Reading तर सर्वाजनिक आरोग्याच्या अधिकारावर गदा येईल – सर्वोच्च न्यायालयाचे मत

वादळात उडाले घराचे छत, सोबत छताला टांगलेला पाळणा आणि त्यातील बाळही उडाले

यवतमाळ : ३ मे - आर्णी तालुक्यातील लोणी येथे काल दुपारी आलेल्या वादळात घराच्या छतासहित छताला बांधलेला पाळणा व त्यातील बाळ सुमारे ७० फूट हवेत उडाले. या अजब दुर्दैवी घटनेत…

Continue Reading वादळात उडाले घराचे छत, सोबत छताला टांगलेला पाळणा आणि त्यातील बाळही उडाले

नागपूर शहरात चार व्यक्तींनी केल्या आत्महत्या

नागपूर : ३ मे - १५ आणि १७ वर्षाच्या दोन मुलींसह चौघांनी शहरातील विविध भागात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.मानकापूर हद्दीत गोधनी…

Continue Reading नागपूर शहरात चार व्यक्तींनी केल्या आत्महत्या