ऐका दाजिबा – विनोद देशमुख

विधवा-विलाप "स्वत:चा नवरा मेला तरच सवतीला वैधव्य येईल" अशी क्षुद्र, आत्मघातकी व्रुत्ती काय असते, याचा प्रत्यय परवाच्या मिनी जनरल इलेक्शनमध्ये आला. बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाच विधानसभा…

Continue Reading ऐका दाजिबा – विनोद देशमुख

वऱ्हाडी ठेचा …

राजकिय प्रतिस्पर्ध्यालाशत्रू समजण्याची प्रवृत्तीदिवसेंदिवस बळावत आहे !लोकशाहीच्या तत्वासाठीहे भयंकर घातक आहे ! मुस्लीम आक्रमक पूर्वीयुद्ध जिंकल्यावर लुटालूट,जाळपोळ, आणि हिंसाचार करतअगदी तोच प्रकार बंगालमध्येआज आहे दिसत ! यावर आता चांगलाजमालगोटाच लागेल…

Continue Reading वऱ्हाडी ठेचा …

शहराला काही अंशी दिलासा, ४९८७ बाधित, ७६ मृत्यू तर ६६०१ कोरोनामुक्त

नागपूर : ३ मे - नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाने काही प्रमाणात का असेना जनतेला दिलासा मिळाला असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांच्या तुलनेत वाढली आहे. त्यात…

Continue Reading शहराला काही अंशी दिलासा, ४९८७ बाधित, ७६ मृत्यू तर ६६०१ कोरोनामुक्त

सर्व दहन घाटांवर नि:शुल्क लाकडांसंदर्भात फलक लावा – महेश महाजन यांचे निर्देश

नागपूर : ३ मे - कोरोनामुळे मृत्यू होणा-या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मनपाच्या सर्व दहन घाटांवर नि:शुल्क लाकडे पुरविण्याचा नागपूर महानगरपालिकेद्वारे निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय इतर व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व घाटांवर ब्रिकेट्स…

Continue Reading सर्व दहन घाटांवर नि:शुल्क लाकडांसंदर्भात फलक लावा – महेश महाजन यांचे निर्देश

इंडस पेपर बोर्ड कंपनीच्या गोदामाला लागली मोठी आग

नागपूर : ३ मे - जिल्ह्यातील कोंढाळी जवळ "इंडस पेपर बोर्ड" या कंपनीच्या गोदामात मोठी आग लागली आहे. नागपूर-अमरावती महामार्गावर सातनवरी गावाजवळ इंडस पेपर बोर्ड नावाची कंपनी असून तिथे कागदी…

Continue Reading इंडस पेपर बोर्ड कंपनीच्या गोदामाला लागली मोठी आग

लसीअभावी नागपुरात लसीकरण ठप्प

नागपूर : ३ मे - मेडिकल रुग्णालयातील दोन्ही लसीकरण केंद्रांवर सोमवारी ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू असले तरी लसींअभावी शहरातील इतर लसीकरण केंद्रांवर लसीकरण ठप्पच होते. लसींची खेप आणखी १-२…

Continue Reading लसीअभावी नागपुरात लसीकरण ठप्प

मंत्री यशोमती ठाकूर यांनी हिसकावला पत्रकाराचा कॅमेरा, पत्रकारांचा पत्रपरिषदेवर बहिष्कार

अकोला : ३ मे - अकोला दौऱ्यावर असलेल्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत स्वत: मंत्री ठाकूरच उशिरा आल्याने पत्रकार हे पत्रकार परिषद सोडून जात होते. त्यावेळी मंत्री ठाकूर…

Continue Reading मंत्री यशोमती ठाकूर यांनी हिसकावला पत्रकाराचा कॅमेरा, पत्रकारांचा पत्रपरिषदेवर बहिष्कार

डॉ. अभय बंग यांच्या मातोश्री ज्येष्ठ गांधी विचारक श्रीमती सुमनताई बंग यांचे निधन

वर्धा : ३ मे - ज्येष्ठ गांधी विचारक, चेतना विकासाच्या अग्रणी व स्त्री सक्षमी करणाच्या कृतीशील मार्गदर्शक श्रीमती सुमनताई बंग (९६) यांचे सोमवार (३ मे) दुपारी २.१५ च्या दरम्यान सेवाग्राम…

Continue Reading डॉ. अभय बंग यांच्या मातोश्री ज्येष्ठ गांधी विचारक श्रीमती सुमनताई बंग यांचे निधन

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला लागली आग, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळली मोठी घटना

चंद्रपूर : ३ मे - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या संच क्रमांक ७ आणि ८ दरम्यान असलेल्या कोळसा वाहून नेणाऱ्या 'कन्व्हेअर बेल्ट'ला रविवार, २ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग…

Continue Reading चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला लागली आग, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने टळली मोठी घटना

नातवाला संसर्ग होऊ नये म्हणून करोना पॉझिटिव्ह दाम्पत्याने ट्रेन समोर उडी घेऊन संपवलं आयुष्य…….

जयपूर : ३ मे - करोनाने देशभरामध्ये हाहाकार माजवला आहे. मागील वर्षी विद्यार्थी अडकून पडलेल्या देशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.येथे करोना…

Continue Reading नातवाला संसर्ग होऊ नये म्हणून करोना पॉझिटिव्ह दाम्पत्याने ट्रेन समोर उडी घेऊन संपवलं आयुष्य…….